Karj Mafi Apatra List (कर्जमाफी अपात्र शेतकरी यादी) हि प्रकाशित करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र सरकारणे राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविलेली आहे.
या योजने अंतर्गत अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आलेला आहे.
तसेच बरेच शेतकरी हे कर्जमाफीचा लाभ घेण्यापासून विविध वेगवेगळ्या कारणांमुळे अपात्र ठरले आहे.
Karj Mafi महत्वाची माहिती
- शेतकऱ्यांना कोणतीही अट लागु असणार नव्हती.
- कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना कोणताही अर्ज करण्याची गरज नव्हती.
- आधिच्या सरकारच्या काळात केलेल्या कर्ज माफीमंध्ये दिड लाखापर्यंन्त कर्ज माफ करण्यात आले.
- मात्र त्यासाठी बाकिचे उरलेले थकीत कर्ज फेडल्यावरच दिड लाखापर्यंन्त कर्ज माफ केल्या गेले.
- या योजनेत मात्र तशी कोणतीही अट ठेवलेली नव्हती.

येथे कर्ज माफी अपात्र शेतकरी यादी Download करता येणार
- CSC Portal (कॉमन सर्विस सेंन्टर)
- सबधीत कर्ज दिलेल्या बँकाच्या शाखा
Karj Mafi Apatra List Download (कर्जमाफी अपात्र शेतकरी यादी डाऊनलोड)
Scheme Name | महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुंक्ती योजना, Mahatma Jyotiba Phule Karj Mukti Yojana |
Scheme Year | 2020 |
कर्जमाफी अपात्र यादी Karj Mafi Apatra List Download | CSC Portal Download |
कर्ज माफी अपात्र शेतकरी यादी डाऊनलोड करा
फक्त याच शेतकऱ्यांची Karj Mafi झाली
- 2 लाखा पर्यंन्तचे फक्त थकित कर्ज असलेले शेतकरी.
- दिनांक 30 सप्टेंबर 2019 पर्यंन्त थकित पिक कर्ज असलेले शेतकरी.
- फक्त सहकारी बँक, कमर्शिल बँक, राष्ट्रियकृत बँक यांच्याकडून घेतलेले थकित पिक कर्ज असलेले शेतकरी.
- शेतकरी असून सुध्दा जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांना सुध्दा कर्जमाफीचा लाभ मिळाला.
- हद्द कायम जमीन मोजणी Hadd Kayam Jamin Mojaniशासनाच्या भूमी अभिलेख कार्यालयाकडून Bhumi Abhilekh Office आपल्याला, हद्द कायम मोजणी Hadd Kayam Jamin Mojani, भूसंपादन संयुक्त मोजणी Bhusampadan Sayukt Mojani, निमताना मोजणी Nimtana Mojani, … Read more
- सौर विज विकून पैसे, शेतकऱ्यांसाठी सरकारची नविन योजनापारंपारीक उर्जेचा कमीत कमी वापर करून अपारंपारिक उर्जा वापरात वाढ करण्यासाठी सरकार पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू होतांना दितस आहे. त्याचाच भाग म्हणून ग्रामिण भागातील … Read more
- सलोखा योजना अर्ज, माहिती, फि Salokha Yojana Mahiti, Arj, Feessalokha yojana महाराष्ट्रात शेतीबाबत Sheti babad अनेक ठिकाणी विवाद पहायला मिळतात, विवाद कमी करण्याच्या हेतूने शासनाने सलोखा योजना Salokha Yojana आणली असून या योजनेव्दारे शेतकऱ्यांना … Read more
- शेळी / मेंढी पालन नवीन योजना सरकारणे काढला जि.आर.राज्यामंध्ये शेळी / मेंढी पालन योजना राबविण्यासंदर्भात शासनाने नवीन जि.आर. काढला आहे, शासनाने आता शेळी / मेंढी पालन योजना नव्या स्वरूपात राज्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला … Read more
- व्हॉट्सॲप वरती मिळवा विविध Krushi Yojana ची माहितीव्हॉट्सॲप वरती मिळवा विविध कृषी योजना (Krushi Yojana) ची माहिती राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत अनेक Krushi Yojana राबविल्या जातात, या योजनांमधुन विविध प्रकारचा लाभ हा … Read more
- व्यवसायासाठी बिन व्याजी कर्ज Without Interest Loan For Businessवसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मार्फत व्यवसायासाठी बिन व्याजी कर्ज Without Interest Loan For Business राबविण्यात येणा-या थेट कर्ज योजनेच्या … Read more
Karj Mafi Apatra कर्जमाफी अपात्र शेतकरी
- जे शेतकरी असून मंत्री, आमदार किंवा खासदार आहेत असे शेतकरी अपात्र.
- शासकीय कर्मचारी असून शेती करत असणारे शेतकरी.
- इन्मम टॅक्स भरणारे शेतकरी.
- पूर्वीच्या सरकारच्या काळात (छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना) मधून कर्जमाफीचा लाभ घेतलेले शेतकरी.
- 2 लाखापेक्षा जास्त कर्जाची थकबाकी असून विहित मुदतीत 2 लाखावरील कर्जाची रक्कम न भरणारे शेतकरी.
- पिक कर्जाव्यतिरीक्तचे कर्ज जसे व्ययक्तिक कर्ज, कृषी औजारा साठी कर्ज घेतलेले शेतकरी.
- कृषी आधारित उद्योगासाठी किंवा व्यवसायासाठी कर्ज घेतलेले शेतकरी.
- शेतीला गहान ठेवून कर्ज घेतलेले शेतकरी हे अपात्र ठरविण्यात आले.
अशी राबविली गेली Karj Mafi Yojana
शेतकऱ्यांना कोणताहि ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरावा लागला नाही.
बँकांकडूनच शेतकऱ्यांच्या खात्यांची माहिती घेण्यात आली.
शेतकरी कर्जमाफी करताना आधार कार्ड चा उपयोग करण्यात आला.
कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांची यादी प्रकाशीत करून त्यांना कर्जमाफीची रक्कम मान्य असल्याबाबत आधार Verification करून घेण्यात आले.
शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट रक्कम जमा करण्यात आली.
कर्ज माफी योजनेचे नाव “महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुंक्ती योजना” Mahatma Jyotiba Phule Karj Mukti Yojana असे आहे.