Dushkal Anudan Yadi 2024 दुष्काळ अनुदान यादी 2024 डाऊनलोड

0
3519

महाराष्ट्र राज्यात मागील खरीप हंगामामधे दुष्काळ पडलेला होता त्याबाबतची Dushkal Anudan Yadi 2024 कशी मिळवायची याबाबत खाली माहिती दिलेली आहे.

राज्यामधील बऱ्याच तालुक्यांमधे साधारण जून ते सप्टेंबर या मधल्या कालावधी मधे पावसाची मोठी तूट पहायला मिळाली.

या कालावधीमधे भूजलाची पातळी सुध्दा मोठ्या प्रमाणात खालावलेली होती.

दुष्काळ घोषित करण्याबाबतच्या विविधी निकषांचा विचार करून शासनाने राज्यातील बहुतांश भागात दुष्काळ जाहिर करून मोठ्या प्रमाणात मदतीची घोषना केली.

शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना देण्याच्या दृष्टीने dushkal madat nidhi anudan yadi 2024 तयार करण्यात आल्या.

या मधे Dushkal Anudan 2024 मधे प्रभावित लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

राज्यमहाराष्ट्र
लाभाचा प्रकारDushkal Madat Nidhi Anudan 2024
वर्ष2023 मधील दुष्काळ 2024 मधे लाभ
शासनाचा विभागमहसूल व वन विभाग
List DownloadDushkal Anudan Yadi 2024 Download
दुष्काळ अनुदान तालुका यादी डायरेक्ट डाऊनलोड करीताटेलिग्राम चॅनल येथे क्लिक करा
Dushkal Anudan 2024 List
dushkal anudan yadi 2024 download
dushkal anudan yadi 2024 download

Dushkal Nidhi 2024 List बाबत माहिती

दुष्काळ घोषित केलेल्या भागामधील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून प्रत्यक्ष किती नुकसान झाले याची माहिती संकलीत करण्यात आली.

माहितीच्या आधारे पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून घोषित करण्यात आलेल्या Dushkal Anudan चा लाभ देण्यात आला.

अनुदानाचा लाभ मिळवीण्याकरीता पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या dhushkal anudan yadi 2024 बनविण्यात आल्या. व त्या लाभार्थ्यांना पाहण्याकरीता उपलब्ध झालेल्या आहेत.

लाभार्थ्यांकरीताचे Dushkal Nidhi 2024 List बाबतचे निकष

खरीप हंगाम 2023 मधील पिकांची नोंद हि 7/12 उताऱ्यावर ई पीक पाहणी ॲपव्दारे झालेली असावी.

पिक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षाव्दारे आलेल्या पिक निहाय पैसेवारी आधारे कोरडवाहू पीका करीता 33 टंक्के नुकसान ठरविण्यात यावे.

बागायती पिके सोबतच बहुवार्षिक फळपिके यांचे 33 टंक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्याची खातरजमा प्रत्यक्ष पंचनामे करून करण्यात यावी.

जिल्हानिहाय Dushkal Anudan Yadi 2024

शासनाने विहित केलेल्या निष्कर्शाची पुर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावाची यादी तयार करून त्यांना किती लाभ दिल्या जाणार याची Dushkal Yadi 2024 तयार करून आपआपल्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर लाभार्थ्यांना पाहण्याकरीता उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

खाली आपण आपल्या जिल्ह्याच्या नावासमोरील यादी डाऊनलोड लिंक वरती क्लिक करून याद्या मिळवू शकता.

काहि जिल्ह्यांच्या याद्या अद्याप उपलब्ध न झाल्यामुळे आपल्याला जिल्ह्याच्या संकेतस्थळावर याद्या दिसणार नाही.

काहि कालावधीनंतर याद्या उपलब्ध झाल्यानंतर संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

अ.क्र.District Nameजिल्ह्याचे नावयादी डाऊनलोड लिंक
1.Chh Sambhajinagarसंभाजीनगरयेथे क्लिक करा
2.Amravatiअमरावतीयेथे क्लिक करा
3.Ahilyanagarअहिल्यानगरयेथे क्लिक करा
4.Akolaअकोलायेथे क्लिक करा
5.Beedबीडयेथे क्लिक करा
6.Nagpurनागपूरयेथे क्लिक करा
7.Nandurbarनंदुरबारयेथे क्लिक करा
8.Plagharपालघरयेथे क्लिक करा
9.Laturलातूरयेथे क्लिक करा
10.Wardhaवर्धायेथे क्लिक करा
11.Buldhanaबुलढाणायेथे क्लिक करा
12.Bhandaraभंडारायेथे क्लिक करा
13.Chandrapurचंद्रपूरयेथे क्लिक करा
14.Dhuleधुळेयेथे क्लिक करा
15.Gadchiroliगडचिरोलीयेथे क्लिक करा
16.Sangliसांगलीयेथे क्लिक करा
17.Ratnagiriरत्नागिरीयेथे क्लिक करा
18.Gondiaगोंदियायेथे क्लिक करा
19.Jalgaonजळगावयेथे क्लिक करा
20.Sataraसातारायेथे क्लिक करा
21.Thaneठाणेयेथे क्लिक करा
22.Washimवाशिमयेथे क्लिक करा
23.Kolhapurकोल्हापूरयेथे क्लिक करा
24.Puneपुणेयेथे क्लिक करा
25.Yavatmalयवतमाळयेथे क्लिक करा
26.Solapurसोलापूरयेथे क्लिक करा
27.Raigadरायगडयेथे क्लिक करा
28.Dharashivधाराशिवयेथे क्लिक करा
29.Nandedनांदेडयेथे क्लिक करा
30.Hingoliहिंगोलीयेथे क्लिक करा
31.Parbhaniपरभणीयेथे क्लिक करा
32.Jalnaजालनायेथे क्लिक करा
33.Sindhudurgसिंधुदुर्गयेथे क्लिक करा
34Nashikनाशिकयेथे क्लिक करा
Dushkal Anudan Yadi 2024 Download Link

वरील याद्या पाहण्याकरीता आपल्याला अडचण येत असेल तर खालील टेलिग्राम चॅनल वरून आपण पिडीएफ याद्या डायरेक्ट मिळवू शकता

https://telegram.me/Tech_With_Rahul

Dushkal Nidhi 2024 बाबतचा शासनाचा जि.आर.

महराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी दुष्काळ घोषित करण्याबाबत जि.आर. प्रकाशित केलेला होता.

जि.आर. चे हेडलाईन “सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करणेबाबत” अशी होती.

संबधीत जि.आर. डाऊनलोड करण्याकरीता खालील डाऊनलोड बटन वर क्लिक करा

दुष्काळ अनुदान Dushkal Anudan लाभ इतका मिळणार

राज्यातील काहि तालुक्यात दुष्काळाचे ट्रिगर टू लागू करण्यात आलेले आहे.

“महा मदत” प्रणालीव्दारे दुष्काळाचे मूल्यांकन करण्यात आले.

अ.क्र.जमिनीचा प्रकारअनुदान रक्कम (प्रती हेक्टर)
1जिरायत8500 रू.
2बागायती17000 रू.
3बहुवार्षिक पिके22500 रू.
Dushkali Anudan 2024

विविध सरकारी योजनांचे Sarkari Yojana वेळीच अपडेट Update मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम Telegram चॅनला Channel ज्वाईन करा

https://telegram.me/Tech_With_Rahul

विविध सरकारी योजनांबाबत Sarkari Yojana माहिती पाहण्याकरीता खालील युट्युब You Tube चॅनला Channel ला सबस्क्राईब Subscribe करा

www.youtube.com/techwithrahul

Adv