महाराष्ट्र राज्यामधे Pocra 2.0 Dusra Tappa सुरू होत असून, त्याबाबत महत्वाची माहिती समोर आलेली आहे, Pocra Dusra Tappa मधे कोण कोणत्या नवीन जिल्ह्यांचा समावेश होणार तसेच कोण कोणत्या नवीन अनुदान घटकांचा समावेश असणार याबाबत खाली आपण माहिती पाहुयात.
POCRA 2.0 – Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp योजनेचा पहिला टंप्पात राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास 5700 च्या जवळपास गावांचा समावेश होता.
इतर गावांकरीता पोकरा योजना पहिल्या टंप्यात लागू नव्हती.
पोकरा 2 टंप्पा pocra dbt मधे जवळपास 6500 गावांचा समावेश असणार आहे, यात कोण कोणत्या जिल्ह्यातील गावांचा समावेश असणार आहे याबाबत खाली माहिती दिलेली आहे.
राज्य | Maharashtra महाराष्ट्र |
योजनेचे नाव | Pocra 2.0 (Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Prakalup |
योजनेचे मराठी नाव | पोकरा 2.0 (नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प 2.0) |
शासनाचा विभाग | Krishi Vibhag Maharashtra |
Pocra 2.0 Pocra Dusra Tappa (पोकरा दुसरा टंप्पा)
राज्यातील शेतकऱ्यांची शेती आधारित परिस्थितीमधे सुधारणा व्हावी याकरीता पोकरा योजना POCRA 2.0 – Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp यशस्वी ठरते आहे, पोकरा दुसरा टंप्पा pocra 2.0 update मधे नवीन गावांचा समावेश करून तेथील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिल्या जात आहे. पहिल्या टंप्यातील गावांना दुसऱ्या टंप्यात लाभ दिल्या जाणार नाही, काहि अपवादात्मक परिस्थिती मधील गावांना दुसऱ्या टंप्यात सुध्दा लाभ मिळणार आहे.
पोकरा Pocra Yojana Anudan Ghatak मधे समाविष्ट अनुदान घटक
या योजनेमधे शेतकऱ्यांच्या शेती करण्याच्या पारंपारिक पध्दतीत बदल घडून आधुनिक पध्दती अवलंबविण्या संदर्भात अनेक Anudan Ghatk चा समावेश करण्यात आलेला आहे याबाबत ची Pocra Subsidy List अनुदान घटक नावासह खाली दिलेली आहे
अ.क्र. | अनुदान घटक | घटकाचे मराठी नाव |
1 | Thibak Sanch Anudan | ठिबक सिंचन संच अनुदान |
2 | Tushar Sanch Anudan | तुषार सिंचन संच अनुदान |
3 | Falbag Lagvad Anudan | फळबाग लागवड अनुदान |
4 | Beejotpadan Anudan | बीजोत्पादन अनुदान |
5 | Shednet House Anudan | शेडनेट अनुदान |
6 | Shettale Anudan | शेततळे अनुदान |
7 | Vihir Anudan | विहीर अनुदान |
8 | Polihouse Anudan | पॉलिहाऊस अनुदान |
9 | Krushi Yantrikikaran Anudan | कृषि यांत्रिकीकरण अनुदान |
10 | Motor Pump Anudan | मोटर पंप अनुदान |
11 | Pipe Anudan | पाईप अनुदान |
12 | Rashim Sheti Anudan | रेशीम शेती अनुदान |
13 | Shednet Sahitya Anudan | शेडनेट साहित्य अनुदान |
14 | Compost Khat Unit Anudan | कंपोष्ट खत युनिट अनुदान |
15 | Shettale Astarikaran Anudan | शेततळे अस्तरीकरण अनुदान |
16 | Shelipalan Anudan | शेळीपालन अनुदान |
वरती दिलेल्या वैयक्तिक घटकांसह इतर समुह घटकांचा सुध्दा या योजनेत समावेश आहे
यात भाडे तत्वावर देण्याकरीता शेती औजारे बँक Pocra Sheti Aujare Bank स्थापन करणे याचा सुध्दा समावेश होतो.
Pocra 2.0 dbt Online Arj पोकरा दुसरा टंप्पा ऑनलाईन अर्ज
या pocra scheme list pdf योजनेकरीताच्या दुसऱ्या टंप्यातून अनुदान घटकाचा लाभ घेण्याकरीता
dbt व्दारे pocra dusra tappa online form भरावा लागतो.
POCRA DBT करीता ऑनलाईन अर्ज करण्याकरीता खालील pocra Login Online Form वरती क्लिक करा
पोकरा 2.0 दुसरा टंप्पा Pocra Second Tappa मधे नवीन अनुदान घटकांचा समावेश
या योजनेच्या दुसऱ्या टंप्यामधे नवीन अनुदान घटकांचा समावेश करण्यात येणा आहे,
गोंदिया, भंडारा, गडचिरोजी, चंद्रपूर सारख्या धान उत्पादन करणाऱ्या शेती पट्यात वर्षातून फक्त एकच पिक घेतले जाते.
त्यामुळे या पट्यातील शेती करीता दुबार पीक पेरणी पध्दतीला प्रोत्साहन मिळावे या हेतूने
नवीन अनुदान घटकांचा समावेश पोकरा योजनेच्या दुसऱ्या टंप्यात करण्यात येत आहे.
तसेच पुर्व विदर्भातील धान उत्पादन करणाऱ्या पट्यातील टसर रेशी म शेती करीता सुध्दा नवीन अनुदान घटकांचा समावेश होत आहे.
शेती पिकांचे हरीण, डूकरे यांच्या मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते याकरीता
जैविक कुंपण घटकाचा सुध्दा समावेश pocra scheme 2.0 Dusra Tappa मधे होत आहे.
- Kharip Pik Vima 2024 खरीप पीक विमा Online अर्ज कागदपत्रे
- Pocra 2.0 पोकरा दुसरा टंप्पा सुरू – असा करा अर्ज
- Dushkal Anudan Yadi 2024 दुष्काळ अनुदान यादी 2024 डाऊनलोड
- Kunbi Nondi Download कुणबी नोंदी गावनिहाय
- Pradhan Mantri Suryodaya Yojana Online Registration
- अवेळी पाऊस, गारपीट मदत यादी 2023 Avkali Pauss Madat Yadi
योजनेच्या संदर्भातील Pocra GR व pocra guidelines विविध पोकरा शासन जि.आर. मिळवीण्याकरीता खालील पोकरा शासन जि.आर वरती क्लिक करा
Pocra 2.0 Navin District पोकरा योजनेत नवीन जिल्ह्याचा समावेश
- पोकरा pocra second tappa योजनेत महाराष्ट्र राज्यातील जवळपास 21 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे.
- विदर्भातील 11 जिल्ह्यांचा समावेश
- मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांचा समावेश
- खांदेशातील जळगाव चा समावेश
- नशिक जिल्ह्याचा समावेश
- 21 जिल्ह्यातील एकूण 6500 गावांचा पोकरा दुसऱ्या टंप्पा pocra dusra tappa मधे करण्यात आलेला आहे.
पोकरा योजनेच्या अधिक माहिती करीता खालील Contact बटन वरती क्लिक करून माहिती घेवू शकता
पोकरा 2.0 मधील समाविष्ट गावाचे प्रोफाईल, pocra beneficiary list अधिकारी संपर्क क्रमांक करीता खालील बटन वरती क्लिक करा
विविध सरकारी योजनांचे Sarkari Yojana वेळीच अपडेट Update मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम Telegram चॅनला Channel ज्वाईन करा
https://telegram.me/Tech_With_Rahul
विविध सरकारी योजनांबाबत Sarkari Yojana माहिती पाहण्याकरीता खालील युट्युब You Tube चॅनला Channel ला सबस्क्राईब Subscribe करा