Maharashtra Mantrimandal महाराष्ट्र मंत्रिमंडळ

0
698

महाराष्ट्र राज्यात संत्तापरिवर्तन होऊन ठाकरे सरकारच्या जागी शिंदे सरकार विराजमान झाले तरी maharashtra mantrimandal विस्तार मात्र रखडलेला होता,

शिवसेना पक्षातील आमदारांचा मोठा गट श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर झाला,

यामुळे उध्दव ठाकरे सरकार कोसळून त्या जागी नव्याने भारतीय जनता पार्टी व श्री.एकनाथ शिंदे याच्या

नेतृत्वाखालील गट एकत्र येवून मुख्यमंत्री म्हणून श्री.एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून तर श्री.देवेद्र फडणविस यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड केली होती.

जवळपास 35 दिवस होऊन सुध्दा विविध कारणामुळे मंत्रिमंडळ विस्तार maharashtra mantrimandal Cabinet Mantri मात्र रखडलेला होता,

आता मात्र शिंदे सरकारच्या वतीने जवळपास 18 मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आलेली आहे.

शपथ घेतलेल्या मंत्र्यांची Cabinet Mantri नावे खालील प्रमाणे आहेत.

राजभवन, मुंबई येथे मंगळवार दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता एकूण 18 मंत्र्यांना

Maharashtra mantrimandal पद व गोपनीयतेची शपथ देण्यास मान्यता देण्यात आलेली होती,

ज्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली Cabinet Mantri त्याची यादी खालील प्रमाणे आहे.

maharashtra mantrimandal cabinet mantri
maharashtra mantrimandal cabinet mantri
राज्यMaharashtra
वर्ष2022
मुख्यमंत्रीश्री.एकनाथ शिंदे
वेबसाईट https://www.maharashtra.gov.in/1125/Home
माहितीमंत्रिमंडळ Maharashtra mantrimandal
Mantrimandal Mahiti

Maharashtra Mantrimandal List Cabinet Mantri

  1. श्री. राधाकृष्ण विखे पाटिल
  2. श्री. सुधीर मूनगंटीवार
  3. श्री. चंद्रकांतदादा पाटील
  4. श्री. विजयकुमार गावित
  5. श्री. गिरीश महाजन
  6. श्री. गुलाबराव पाटील
  7. श्री. दादा भुसे
  8. श्री. संजय राठोड
  9. श्री. सुरेश खाडे
  10. श्री. सुदीपान भुमरे
  11. श्री. उदय सामंत
  12. श्री. तानाजी सातंत
  13. श्री. रवींद्र चव्हाण
  14. श्री. अब्दुल सत्तार
  15. श्री. दिपक केसरकर
  16. श्री. अतुल सावे
  17. श्री. शंभूराज देसाई
  18. श्री. मंगलप्रभात लोढा

मुख्यमंत्री कार्यालयाकडून माननीय राज्यपाल भगगसिंग कोश्यारी जी (राज्यपाल) यांना maharashtra mantrimandal Cabinet Mantri बाबत लिहिलेले पत्र

वर उल्लेख करण्यात आलेल्या आमदारांनी दिनांक 09 ऑगस्ट 2022 रोजी मंत्री पदाची व गोपनीयतेची

शपथ घेतली या सर्व आमदारामधे 9 आमदार भारतीय जनता पक्षाचे तर उर्वरीत 9 आमदार शिंदे समर्थक आमदार आहेत,

अपक्ष शिंदे समर्थक एकाही आमदाराला मंत्रीपदाच्या पहिल्या टप्यात स्थान मिळाले नाही.

उर्वरीत मंत्रीमंडळाचा विस्तारात अपक्ष आमादारांना सुध्दा मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे.

विविध सरकारी योजनांचे Sarkari Yojana वेळीच अपडेट Update मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम Telegram चॅनला Channel ज्वाईन करा

https://telegram.me/Tech_With_Rahul

विविध सरकारी योजनांबाबत Sarkari Yojana माहिती पाहण्याकरीता खालील युट्युब YouTube चॅनला Channel ला सबस्क्राईब Subscribe करा

www.youtube.com/techwithrahul

Adv