महाराष्ट्र शासनाने 50 Hajar Anudan List जाहिर केलेली असून पात्र शेतकऱ्यांची नावे त्यात दिलेली आहेत.
शेतकऱ्यांनी उचल केलेल्या पीक कर्जाची नियमीत कर्ज परतफेड केलेली असेल
अश्या शेतकऱ्यांचा Regular Karjdar Anudan Yadi मधे समावेश करण्यात आलेला आहे.
50 Hajar Anudan Patra List पुढे दिलेली आहे,
त्यापुर्वी या यादीमधील शेतकरी कोणत्या निकषा आधारे पात्र ठरविण्यात आलेले आहेत ते पाहुयात.
सर्व जिल्ह्यांच्या लाभार्थी याद्या खालील टेलिग्राम चॅनल वरती उपलब्ध आहे (टेलिग्राम चॅनल ज्वाईन करून डाऊनलोड करता येईल)
https://telegram.me/Tech_With_Rahul
कर्ज प्रोत्साहन
या शेतकऱ्यांना मिळणारा 50 Hajar Anudan लाभ
30 सष्टेंबर रोजी थकीत असलेले व दिनांक 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत
घेतलेले अलपमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ केल्या गेले आहे.
कर्जमुक्तीची रक्कम राज्यशासन शेतकऱ्यांच्या बँकेतील कर्जखात्यात थेट जमा करणार आहे.
राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच ग्रामीण बँका व विविध कार्यकारी सहकारी संस्था
यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ केल्या गेले आहे.
योजनेबाबत माहिती 50 Hajar Anudan List
योजनेचे नाव | 50 Hajar Anudan List |
राज्य | महाराष्ट्र |
Scheme Under | State Government of Maharashtra, India |
Regular Karjdar Anudan Yadi | रेग्युलर कर्जदार अनुदान यादी डाऊनलोड |
- रेग्युलर कर्जदार 50 हजार अनुदान जि.आर 01 डाऊनलोड करा
- रेग्युलर कर्जदार 50 हजार अनुदान जि.आर. 02 डाऊनलोड करा
या शेतकऱ्यांना 50 Hajar Anudan चा लाभ मिळणार नाही.
- केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी ज्यांचे मासिक वेतन 25 हजार पेक्षा जास्त आहे
- यातील चुतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना मात्र वगळण्यात आले आहे.
- महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी ज्यांचे वेतन 25 हजार पेक्षा जास्त आहे, यातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे.
- आजी व माजी मंत्री, आजी व माजी आमदार आणि खासदार.
- 25 हजार रूपये पेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेणाऱ्या व्यक्ती.
- शेती उत्पन्नाव्यतिरिक्त आयकर भरणाऱ्या व्यक्ती.
- सहकारी साखर कारखाने, कृषीउत्पन्न बाजार समिती, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँका,
- सहकारी सूत गिरणी यांचे संचालक मंडळ व या संस्थांमध्ये मासिक 25 हजार पेक्षा जास्त वेतर असणारे अधिकारी.
यादीमधे नाव असलेल्या पात्र शेतकऱ्यांना हे करावे लागणार
शेतकऱ्यांना आपला आधार क्रमांक बँकेच्या, विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कर्जखात्याची लिंक नसेल तर लिंक (संलग्न) करावा लागणार आहे.
मार्च 2020 पासून बँकांनी आधार क्रमांकासह आणि कर्ज खाऱ्याच्या रकमेसह तयार
केलेल्या 50 Hajar Anudan List सूचनाफलक तसेच चावडीवर प्रसिध्द केल्या जाणार आहे.
50 Hajar Anudan List मधे शेतकऱ्यांच्या कर्जखात्याला विशिष्ट ओळख क्रमांक दिलेला आहे.
शेतकऱ्यांनी आधार कार्ड सोबत आपल्याला दिलेला विशिष्ट ओळख क्रमांक घेवून CSC Center किंवा
आपले सरकार सेवा क्रेंद्रावर जावून आपल्या Aadhar Number ची आणि कर्ज रकमेची पडताळणी करायची आहे.
पडताळणी नंतर शेतकऱ्यांना कर्ज रक्कम मान्य असल्यास नियमानुसान कर्जमुक्तीची रक्कम कर्जखात्यात जमा केल्या जाणार आहे.
कर्ज रकमेबाबत व आधार क्रमांकाबाबत शेतकऱ्यांचे वेगळे म्हणणे असल्यास ते
जिल्हाधिकाऱ्यांचया समितीसमोर मांडता येणार आहे, समिती त्याबाबत जो निर्णय घेईल तो अंतिम असेल.
50 Hajar Anudan List बाबत काहि समस्या असेल तर खालील ठिकाणी संपर्क करू शकता
संपर्क
Cooperation Marketing and Textiles Department,
358 Annexe, 3rd Floor, Mantralaya, Madam Cama Road,
Hutatma Rajguru Chowk, Mumbai – 400032.
Website: http://mjpsky.maharashtra.gov.in
ई – मेल आयडी: contact.mjpsky2019@maharashtra.gov.in
50 Hajar Anudan List डाऊनलोड करा
रेग्युलर कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे,
खाली प्रत्येक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या दिलेल्या आहेत. जिल्ह्याच्या नावावरती क्लिक करून याद्या PDF स्वरूपात Download करता येईल.
योजनेचा तपशिल
1) या योजनेस “महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना” संबोधण्यात येईल.
2) नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी
सन 2017-18, सन 2018-19 आणि सन 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.
या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन
नियमित परतफेड केलेल्याशेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
3) सन 2017-18 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून, 2018 पर्यंत पुर्णत:
Niyamit Karjdar Anudan
परतफेड केलेले असल्यास, सन 2018-19 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज
दिनांक 30 जून, 2019 पर्यंत पुर्णत: परतफेड केलेले असल्यास, सन 2019-20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज
दिनांक 31 ऑगस्ट, 2020 पर्यंत पूर्णत: परतफेड केलेले असल्यास अथवा सन 2017-18, 2018-19 व 2019-20 या तिन्ही वित्तीय वर्षात
बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनूसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक यापैकी
जी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णत: परतफेड (मुद्दल + व्याज) केली असल्यास
-
AgriStack Scheme Registration ॲग्रिस्टॅक योजना नोंदणी
राज्यात AgriStack Scheme Registration Process दिनांक 16 डिसेंबर 2024 पासून सुरू झालेली आहे. AgriStack Yojana ॲग्रिस्टॅक योजना नोंदणी प्रक्रिया, लाभ, कागदपत्रे याबाबत खाली माहिती दिलेली आहे. AgriSTack Krushi Yojana हि केंद्र सरकारची योजना असून संपूर्ण देशात हि योजना राबविल्या जात आहे. कृषी क्षेत्रातील सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्याकरीता हि योजना काम करते. या योजनेमधून शेतकऱ्यांची…
-
Kharip Pik Vima 2024 खरीप पीक विमा Online अर्ज कागदपत्रे
मित्रांनो आता खरीप 2024 पीक विमा, Kharip 2024 Pik Vima, जवळपास आडवड्याभराने मान्सून महाराष्ट्रात आल्या नंतर सुरू होणार आहे, आणि त्या नंतर पेरण्या झाल्यावर शेतकऱ्यांची लगबग पीक विमा खरीप 2024, Pik Vima Online Form 2024 भरण्याकरीता सुरू झालेली आपल्याला दिसून येईल, मित्रांनो आता खरीप हंगाम 2024 करीता, पीक विमा काढण्याकरीता किंती पैसे लागतील, कोण कोणती…
-
Pocra 2.0 पोकरा दुसरा टंप्पा सुरू – असा करा अर्ज
महाराष्ट्र राज्यामधे Pocra 2.0 Dusra Tappa सुरू होत असून, त्याबाबत महत्वाची माहिती समोर आलेली आहे, Pocra Dusra Tappa मधे कोण कोणत्या नवीन जिल्ह्यांचा समावेश होणार तसेच कोण कोणत्या नवीन अनुदान घटकांचा समावेश असणार याबाबत खाली आपण माहिती पाहुयात. POCRA 2.0 – Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp योजनेचा पहिला टंप्पात राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास 5700…
-
Dushkal Anudan Yadi 2024 दुष्काळ अनुदान यादी 2024 डाऊनलोड
महाराष्ट्र राज्यात मागील खरीप हंगामामधे दुष्काळ पडलेला होता त्याबाबतची Dushkal Anudan Yadi 2024 कशी मिळवायची याबाबत खाली माहिती दिलेली आहे. राज्यामधील बऱ्याच तालुक्यांमधे साधारण जून ते सप्टेंबर या मधल्या कालावधी मधे पावसाची मोठी तूट पहायला मिळाली. या कालावधीमधे भूजलाची पातळी सुध्दा मोठ्या प्रमाणात खालावलेली होती. दुष्काळ घोषित करण्याबाबतच्या विविधी निकषांचा विचार करून शासनाने राज्यातील बहुतांश…
अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या
मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रु. 50 हजार पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
मात्र, सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या व त्याची पूर्णत: परतफेड केलेल्या
अल्पमदत पीक कर्जाची रक्कम रु.50 हजारापेक्षा कमी असल्यास, अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 अथवा
सन 2019-20 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रक्कमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
4) प्रोत्साहनपर लाभ देतांना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक/ अनेक बँकांकडून
घेतलेल्याअल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रु. 50 हजार या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात येईल.
Regular Karjdar Protsahan Anudan
5) योजनेची अंमलबजावणी यापूर्वीच्या कर्जमाफी योजनेप्रमाणेच ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल.
6) योजनेची अंमलबजावणी करत असताना मार्गदर्शक सूचनांमध्ये आवश्यक बदल मा. मुख्य सचिव यांच्या मान्यतेने करण्यात येईल.
7) सदर योजनेसाठी आवश्यकतेप्रमाणे महाआयटी यांची पोर्टलसाठी तांत्रीक सेवापुरवठादार म्हणून सेवा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.
8) सदर योजनेच्या एकूण निधीच्या 0.25 टक्के इतकी कमाल रक्कम प्रकल्प अंमलबजावणी खर्च
(project implementation cost) म्हणून पोर्टलद्वारे कर्जखात्यांचे संस्करण करुन लाभार्थ्यांना
प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या प्रक्रियेचा खर्च, जाहिरात (दृकश्राव्य माध्यम आणि भित्तीपत्रके, वर्तमानपत्रे इ.),
सेवापुरवठादार संस्थेचा खर्च, कंत्राटी मनुष्यबळ खर्च, प्रशासकीय खर्च, आपले सरकार सेवा केंद्रांना अदा
करावयाची रक्कम, संगणक (हार्डवेअर), जिल्हा/विभाग स्तरावर वाहने तसेच योजनेच्या इतर अनुषंगिक खर्चासाठी वापरण्यास मान्यता देण्यात येत आहे.
विविध सरकारी योजनांचे Sarkari Yojana वेळीच अपडेट Update मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम Telegram चॅनला Channel ज्वाईन करा
https://telegram.me/Tech_With_Rahul