Kanda Anudan List कांदा अनुदान यादी

0
14794

शासनाने पात्र शेतकऱ्यांची Kanda Anudan List बनविली आहे. 2023 मध्ये राज्यात कांद्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने 350 रू. प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान दिले जात आहे.

Kanda Anudan Yadi कांदा अनुदान यादी

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेमधून Kanda Anudan देण्याकरीता बाजार समितीने प्रस्ताव तयार करून शासनाच्या विभागाकडे सादर केलेले होते.

सदरचे कांदा अनुदान बाबतचे प्रस्ताव तयार करण्याची संपूर्ण जबाबदार हि बाजार समिती यांची होती.

तयार केलेले प्रस्ताव तालुका निबंधक यांनी तपासून ते जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे सादर केलेले होते.

जिल्हा उपनिबंधक यांनी योग्य प्रस्तावांना मंजूरी दिल्यानंतर Kanda Anudan List पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांना मान्यतेसाठी सादर केलेली होती.

पणन विभागामार्फत अंतीम केलेली कांदा अनुदान यादी मधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कांदान अनुदान रक्कम थेट वितरीत करण्यात येत आहे.

Kanda Anudan Yadi Download 2023

यांचा समावेश कांदा अनुदान यादी मधे आहे

1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधी मधे लेट खरीप हंगामातील कांदा विक्री केलेले शेतकरी.

लेट खरीप हंगामातील फक्त लाल कांदा विक्री केलेले शेतकरी.

कृषी उत्पन्न बाजार समित्यामधे कांदा विक्री केलेले शेतकरी.

खाजगी बाजार समित्यांमध्ये कांदा विक्री केलेले शेतकरी.

थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नोफेडकडे कांदा विक्री केलेले शेतकरी.

कांदा अनुदान Kanda Anudan यादी List मध्ये समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांना इतके अनुदान मिळणार

लाला कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल 350 रूपये इतके अनुदान दिले जात आहे.

एका कांदा उत्पादक शेतकऱ्याला जास्तीत जास्त 200 क्विंटल पर्यंन्त अनुदान दिले जात आहे.

200 क्विंटल वरील काद्याला अनुदान दिले जाणार नाही.


कांदा अनुदान यादी मध्ये नाव येण्याकरीताच्या पात्रता अटी

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रूपये प्रति क्विंटल इतके अनुदान दिले जात आहे.

जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान दिले जात आहे.

जे शेतकरी लेट खरीप हंगामातील लाला कांदा दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते दिनांक 31 मार्च 2023 या कालावधीत संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार समितीमध्ये तसेच थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नाफेड कडून लेट खरीप कांदा खरेदीकरीता उघडण्यात आलेल्या खरेदी केंद्रांमध्ये विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जात आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वगळता राज्यातील सर्व बाजार समित्यांसाठी ही योजना राबविण्यात आलेली आहे.

परराज्यातून आवक झालेल्या व व्यपाऱ्यांच्या कांद्याकरीता ही योजना लागू राहणार नाही.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेखाली अनुदान मिळण्यासाठी कांदा विक्री पट्टी / विक्री पावती/ 7/12 उतारा, तसेच बँक खोते क्रमांक इत्यादी माहिती ज्या बाजार समितीकडे कांद्याची विक्री केलेली आहे तेथे जाऊन अर्ज करावयाचा होता.

ज्या प्रकारणात 7/12 उतारा वडीलांच्या नावे व विक्रीपट्टी मुलाच्या व अन्य कुटूंबियाच्या नावे आहे व 7/2 उताऱ्यावर पिक पाहणीची नोंद आहे अश्याा प्रकारणात वडील व मुलगा वा अन्य कुटुंबीय यांनी सहमतीने अर्ज सादर करायचा होता, अर्ज सादर केल्यानंतर 7/12 उतारा ज्यांच्या नावे आहे त्यांचया बँक खात्यामधे अनुदान रक्कम जमा केल्या जात आहे.

Kanda Anudan List Yadi (Still Updated)

अ.क्र.District Nameजिल्हाचे नावयादी डाऊनलोड लिंक
1.Chh.Sambhajinagarसंभाजीनगरयेथे क्लिक करा
2.Amravatiअमरावतीयेथे क्लिक करा
3.Ahemadnagarअहमदनगरयेथे क्लिक करा
4.Akolaअकोलायेथे क्लिक करा
5.Beedबीडयेथे क्लिक करा
6.Nagpurनागपूरयेथे क्लिक करा
7.Nandurbarनंदुरबारयेथे क्लिक करा
8.Plagharपालघरयेथे क्लिक करा
9.Laturलातूरयेथे क्लिक करा
10.Wardhaवर्धायेथे क्लिक करा
11.Buldhanaबुलढाणायेथे क्लिक करा
12.Bhandaraभंडारायेथे क्लिक करा
13.Chandrapurचंद्रपूरयेथे क्लिक करा
14.Dhuleधुळेयेथे क्लिक करा
15.Gadchiroliगडचिरोलीयेथे क्लिक करा
16.Sangliसांगलीयेथे क्लिक करा
17.Ratnagiriरत्नागिरीयेथे क्लिक करा
18.Gondiaगोंदियायेथे क्लिक करा
19.Jalgaonजळगावयेथे क्लिक करा
20.Sataraसातारायेथे क्लिक करा
21.Thaneठाणेयेथे क्लिक करा
22.Washimवाशिमयेथे क्लिक करा
23.Kolhapurकोल्हापूरयेथे क्लिक करा
24.Puneपुणेयेथे क्लिक करा
25.Yavatmalयवतमाळयेथे क्लिक करा
26.Solapurसोलापूरयेथे क्लिक करा
27.Raigadरायगडयेथे क्लिक करा
28.Osmanabadधाराशिवयेथे क्लिक करा
29.Nandedनांदेडयेथे क्लिक करा
30.Hingoliहिंगोलीयेथे क्लिक करा
31.Parbhaniपरभणीयेथे क्लिक करा
32.Jalnaजालनायेथे क्लिक करा
33.Sindhudurgसिंधुदुर्गयेथे क्लिक करा
34.Nashikनाशिकयेथे क्लिक करा
Adv