OBC Yojana महामंडळ अर्ज, माहिती, कागदपत्र

0
3220

OBC महामंडळ योजना म्हणजेच Other Backward Classes इ.मा.व. करीता राबविल्या जाणाऱ्या OBC Yojana आहे.

या लेखात आपण ओ.बी.सी. महामंडळातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध OBC Yojana योजनांबाबत माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत विविध योजना इतर मागासप्रवर्गात समाविष्ट जातीतील लोंकारीता राबविल्या जातात.

ओ.बी.सी. (इ.मा.व.) महामंडळ माहिती

महामंडळाचे नावमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित
शासनाचा विभागइतर मागास बहुजन कल्याण विभाग
शासनमहाराष्ट्र शासन
स्थापना25 सष्टेंबर 1997
महामंडळाचे अधिकृत संकेतस्थळhttps://www.msobcfdc.org/
OBC Mahamandal Scheme
OBC Yojana

ओबीसी महामंडळ योजना OBC Yojana

ओबीसी (इ.मा.व.) प्रवर्गातील समाविष्ट जातीमधील बेरोजगारांना आधुननिक तसेच पारंपारिक

अशा प्रकारच्या दोन्ही व्यवसायांकरीता अल्प व्याजदराने वित्त पुरवठा करणे हे प्रमुख उद्दिष्ट OBC Mahamandal Scheme OBC महामंडळ योजना OBC Yojana चे आहे.

OBC Yojana च्या माध्यमातून स्वयंरोजगाराला चालना देवून ओ.बी.सी. प्रवर्गातील व्यक्तींनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून दणे,

सोबतच त्यांचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी इतर योजना राबविणे हे सुध्दा उद्दिष्ट OBC महामंडळ योजना आहे.

OBC महामंडळाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध OBC Yojana महामंडळ योजना OBC Schemes List

120 % बीज भांडवल योजना
2रू.1.00 लाख पर्यंत थेट कर्ज योजना
3वैयक्तिक कर्ज व्याज परतावा रू.10.00 लाख पर्यंत कर्ज योजना
4गट कर्ज व्याज परतावा योजना
5कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
6शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना
7महिला स्वयंसिध्दी कर्ज व्याज परतावा योजना
OBC Scheme List

OBC वैयक्तिक कर्ज व्याज परतावा रू.10.00 लाख पर्यंत कर्ज योजना

आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या धर्तीवर समकक्ष रूपये 10 लाख रू.

पर्यंतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (मर्यादित) आणि

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादित) या दोन्ही महामंडळांमार्मत राबविण्यात येतात.

उद्देश

बँकेमार्फत लाभार्थींना रू. 10.00 लाख पर्यंत रक्कम वितरीत केली जाईल.

सदर कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रकाणिकरणानुसार (जास्तीत जास्त 12 % पर्यंत) महामंडळाकडून केला जातो.

पात्रतेसाठी उत्पन्न मार्यादा OBC Yojana

सध्या महामंडळाच्या योजने करीता लाभार्थींचय पात्रतेची ग्रामीण व शहरी भागाकरीता रू.1.00 लाख कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे.

सदर उत्पन्नमर्यादेत वाढ करून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेप्रमाणे

सदर योजनेकरिता कौटुंबिक  वार्षिक उत्पन्न मर्यादा इतर मागास प्रवर्गासाठी नॉन क्रिमीलेअर करीता असलेल्या रू.8.00 लाख इतकी राहील.

(सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रानुसार)

लाभार्थी पात्रतेच्या अटी

  1. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  2. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष दरम्यान असावे.
  3. अर्जदाराचे कर्ज खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
  4. महामंडळाच्या संकेतस्थळावार (वेबपोर्टल प्रणालीवर) नाव नोंदणी अनिवार्य आहे.
  5. अर्जदाराने अर्ज करतेवेळी या प्रकल्पासाठी व यापुर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  6. उमेदवार कोणत्याही बँकेचा / वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
  7. उमेदवानाने कर्ज प्रकरण हे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) अथवा तत्सम संगणक पणालीव्दारे प्रकरण हाताळण्यास सक्षम असलेल्या बँकेत केलेले असावे.
  8. कुटुंबातील एका व्यक्तीला केवळ एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.

10 लाखापर्यंन्त वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजने बाबतचा शासन निर्णय (जि.आर.) करीता खालील जि.आर. मिळवा बटन वर क्लिक करा

—————————————————–

गट कर्ज व्याज परतावा योजना OBC महामंडळ योजना OBC Yojana (10 लाख ते 50 लाखापर्यंत )

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या धर्तीवर समकक्ष गट कर्ज व्याज परतावा योजना

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (मर्यादित) आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादित)

या दोन्ही महामंडळांमार्फत राबविण्यात येते.

योजनेचा उद्देश

इतर मागासवर्ग प्रवर्गातील महामंडळाच्या निकषांनुसार विहीत केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या

बचत गट, भागीदारी संस्था, कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत, LLP, FPO अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थांना

बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्दोग उभारणी करिता जे कर्ज दिले जाईल,

त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जातो.

आर्थिक सहाय्य

नॉन क्रिमिलेअर करिता असलेल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत ( सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार )

असलेल्या उमेदवारांच्या गटासंदर्भात, बँकेकडून प्रती गटास रूपये 10 लाख ते जास्तीत जास्त रूपये 50 लाख रूपये

पर्यंत घेण्यात आलेल्या उद्योग उभारणी कर्जावार 5 वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी या पैकी जे कमी असेल ते,

कर्ज मंजुर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर जास्तीत जास्त 12 टक्के व्याज दराच्या आणि रूपये 15 लाखाच्या मर्यादत

खालील व्याजाची रक्कम त्यांचया आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.

सदर योजना संपुर्णपणे संगणीकीकृत असन प्रक्रीया सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) या अथवा तत्सम संगणक प्रणालीव्दारे राबविण्यात येईल.

लाभार्थी पात्रतेच्या अटी OBC Yojana

  1. प्रकल्पाचे क्षैत्र महाराष्ट्र राज्यातच असावे.
  2. गटातील लाभार्थी हे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  3. गटातील लाभार्थ्यांचे कर्ज खाते आधारकार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
  4. गटातील लाभार्थ्यांचे किमान वय 18 ते 45 वर्षे असावे.
  5. गटातीली लाभार्थ्यांचे महामंडळाच्या वेबपोर्टलवर महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य आहे.
  6. गटातील सर्व लाभार्थ्यांचे प्रमाणित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न, नॉन-क्रिमीलेअर करीता असलेल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रूपये 8 लाखाच्या मर्यादेत (सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार ) असावे.

गट कर्ज व्याज परतावा योजने बाबतचा शासन निर्णय (जि.आर.) करीता खालील जि.आर. मिळवा बटन वर क्लिक करा

———————————————————–

  • Kharip Pik Vima 2024 खरीप पीक विमा Online अर्ज कागदपत्रे

    मित्रांनो आता खरीप 2024 पीक विमा, Kharip 2024 Pik Vima, जवळपास आडवड्याभराने मान्सून महाराष्ट्रात आल्या नंतर सुरू होणार आहे, आणि त्या नंतर पेरण्या झाल्यावर शेतकऱ्यांची लगबग पीक विमा खरीप 2024, Pik Vima Online Form 2024 भरण्याकरीता सुरू झालेली आपल्याला दिसून येईल, मित्रांनो आता खरीप हंगाम 2024 करीता, पीक विमा काढण्याकरीता किंती पैसे लागतील, कोण कोणती…

  • Dushkal Anudan Yadi 2024 दुष्काळ अनुदान यादी 2024 डाऊनलोड

    महाराष्ट्र राज्यात मागील खरीप हंगामामधे दुष्काळ पडलेला होता त्याबाबतची Dushkal Anudan Yadi 2024 कशी मिळवायची याबाबत खाली माहिती दिलेली आहे. राज्यामधील बऱ्याच तालुक्यांमधे साधारण जून ते सप्टेंबर या मधल्या कालावधी मधे पावसाची मोठी तूट पहायला मिळाली. या कालावधीमधे भूजलाची पातळी सुध्दा मोठ्या प्रमाणात खालावलेली होती. दुष्काळ घोषित करण्याबाबतच्या विविधी निकषांचा विचार करून शासनाने राज्यातील बहुतांश…

  • Kunbi Nondi Download कुणबी नोंदी गावनिहाय

    महाराष्ट्र सरकारणे मराठा आरक्षणाकरीता kunbi nondi शोधमोहिम राबविलेली आहे, kunbi nondi download या शोधमोहिमेतून गावनिहाय kunbi, kunbi maratha, maratha kunbi, karatha ku, ku maratha अश्या प्रकारच्या नोंदींचे अभिलेख सापडलेले आहेत. या करीता Shinde Samiti ची स्थापना सुध्दा करण्यात आली. Kunbi Maratha nondi list downlod चे गावनिहाय जे अभिलेख सापडले ते आता जनतेकरीता online kunbi nondi…

  • Pradhan Mantri Suryodaya Yojana Online Registration

    प्रधानमंत्री सूर्योदय योजना Pradhan Mantri Suryodaya Yojana के तहत हर घर सोलार Har Ghar Solar कुल 1 करोड से भी ज्यादा घरो मे सोलर पैनल के माध्यम से बिजली मुहया कि जा रही है, रूफटॉप सोलन पैनल Rooftop Solar Pannal का उपयोग किया जाएगा. इस लेख मै हम प्रधानमंत्री सूर्योदय योजना कि पात्रता, Pradhan Mantri…

  • अवेळी पाऊस, गारपीट मदत यादी 2023 Avkali Pauss Madat Yadi  

    राज्यामधे Avkali Pauss पडल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, नोव्हेंबर 2023 या कालावधीमधे अवेळी पाऊस तसेच गारपीट होऊन शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे शासनाकडून मदत म्हणून Avkali Pauss Nuksan Bharpai 2023 जाहिर करण्यात आली होती. त्याअनुषंगाने शासनाकडून दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी जि.आर. प्रकाशित करून मदतीकरीता निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. सदर निधीचे…

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा OBC महामंडळ योजना OBC Yojana

महराष्ष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत शेक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते.

योजनेचा उद्देश

  1. राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थी / विद्यार्थिंनींना उच्च शिक्षणाकरीता बँकेमार्फत उपलब्ध शैक्षणिक कर्ज रक्कमेवरील व्याजाचा परतावा करणे.
  2. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीकोणातून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
  3. शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे.
  4. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्जावरील व्याज उपलब्ध करून देणे.

लाभार्थीच्या पात्रतेच्या अटी व शर्ती

1. अर्जदाराचे वय १७ ते ३० वर्षे असावे.

2. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी व इतर मागास प्रवर्गातील असावा.

3. अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामिण व शहरी भागाकरीता रु.८.०० लक्ष पर्यंत व शासनाच्या सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या नॉन क्रिमिलेअर च्या मर्यादेत.

4. अर्जदार इयत्ता १२ वी ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.

5.  पदवीच्या द्वितीय वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी ६०% गुणांसह पदवीका (Diploma) उत्तीर्ण असावा.

6. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किमान ६०% गुणांसह पदवी उत्तीर्ण असावा. 7. केवळ पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमाकरीता शासन मान्यता प्राप्त संस्थेमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी.

8. अर्जदार कोणत्याही वित्तीय संस्थेचा, बँकेचा थकबाकीदार नसावा / अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असल्यास अर्जदाराचे पालक यांचे थकबाकीदार नसावेत.

9. बँकेने मंजुर व वितरीत केलेल्या रक्कमेवरील व्याजाची नियमित परतफेड करणारे अर्जदार व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील.

10. राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याकरीता बँकेने उपलब्ध करुन दिलेल्या कर्जामध्ये शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदी व अर्जदाराच्या राहण्याचा व भोजनाचा खर्च समावेश राहील.

11. परदेशी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याकरीता बँकेने उपलब्ध करुन दिलेल्या कर्जामध्ये फक्त शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदीचा समावेश राहील.

12. अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोअर ० -१ (म्हणजेच यापुर्वी त्याने कर्ज घेतलेले नसावे) किंवा ५०० पेक्षा जास्त असावा.

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा OBC महामंडळ योजना बाबतचा शासन निर्णय (जि.आर.) करीता खालील जि.आर. मिळवा बटन वर क्लिक करा

———————————————————-

महाराष्ट्रातील ओ.बी.सी. प्रवर्गातीत जातींची यादी Maharashtra OBC Cast List

अलितकारवगळलेवगळले
बडीआबजानियाबाजीगर
बुट्टालभांड, छप्परभांड, मुस्लीम भांडभवैया किंवा तारगल
१०भाविण११भिस्ती किंवा पखाली, सक्का१२वगळले
१३बारी किंवा बारई१४बेरीया१५बेसदेवा
१६भडभुंजा, भूजवा, भूर्जवा , भूर्जी, भरडभूंजा, भूरंजी, भूंज१७भांटा१८भट, भाट
१९चमथा२०चांदलगडा२१चरण किंवा गढवी
२२चारोडी२३चिप्पा, छिपा२४दास किंवा दांगडीदास
२५दावगर२६देपला२७देवळी
२८देवदिग, देवाडिगा, शेरीगार, मोईली२९वगळले३०ढोली, हश्मी / डफली
३१वगळले३२वगळले३३वगळले
३४वगळले३५गंधारप३६गुजराथ बोरी
३७वगळले३८वगळले३९गढवी
४०वगळले४१वगळले४२गोचाकी
४३गुरव४४वगळले४५गवंडी, गुर्जर – कडिया
४६हलेपैक४७वगळले४८वगळले
४९जगीयासी५०जजाक५१जतिया
५२जातिगर५३जव्हेरी, परजीया सोनी५४वगळले
५५जोगीण५६जोहारी५७जुलाहा, अन्सारी
५८जंगम, मालाजंगम (विरभद्र)५९वगळले, चितारी – जिनगर६०जाडी
६१वगळले६२कम्मी६३कापडी
६४वगळले६५खाटी६६वगळले
६७वगळले६८वगळले६९कोंगाडी
७०कोर्चर७१वगळले७२कचोरा
७३कादेरा७४वगळले७५कसबी
७६वगळले७७वगळले७८वगळले
७९वगळले८०कुचबंध८१कुछारिया
८२कुंभार किंवा कुम्हार, कुंबारा, कुंभारा, कुलाला, मूल्या८३कुणबी (पोटजात – लेवा कुणबी, लेवा पाटील, लेवा पटीदार, मराठा कुणबी व कुणबी मराठा)८४वगळले
८५कची, कोइरी, कोईरी, कोयरी व कुशवाहा८६काठी८७कासार (पोटजात – कंचार, कचारी)
८८लाभा८९लडीया, लढीया, लरिया९०लडाफ, लइडाफ (नद्दाफ), मन्सुरी
९१लखेरीया९२वगळले, हडाड / मिस्त्री, (लुहार, लुवार)९३वगळले
९४मानभाव, महानुभाव भोपी, मानभाव भोपी९५वगळले९६मारवार बोरी
९७मे९८मिना९९महली
१००मेदार१०१म्हाली१०२मिठा
१०३वगळले१०४मथुरा१०५नामधारी
१०६नामधारी पैक१०७निरशिकारी१०८नावी, न्हावी(सलमानी, हजाम), वारिक, नाभिक, नापित, म्हाली, वालंद, हडपद, हज्जाम, नावीसेन, सलमानियाँ
१०९नेथुरा११०नोनीया, लोनिया, लुनिया, नुनिया१११नक्काशी
११२नीली११३नीलकांती११४नेकार जाडा
११५पधारिया११६पडीयार११७पात्रदावरू
११८फासेचरी११९फुडगी१२०पखाली, सक्का
१२१पांचाळ१२२पांका१२३पेर्की, पेरकेवाड, पेरीके, पेरीका, पेरका
१२४पुतलीगर१२५परिट किंवा धोबी, तेलगू मडेलवार (परिट), धोबी, परीट, तेलगू मडेलवार (परीट), मडवळ, वट्टी (वॅटस), रजक१२६पाटकर, सोमवंशीय सहस्त्रार्जून क्षत्रिय, पटवेकरी, पटवेगार, पट्टेगार, पटेगार, पटवी, क्षत्रिय पाटकर, खत्री, क्षत्रिय
१२७फुलारी१२८राचेवर१२९राईकरी, रायीकर
१३०बंडी१३१रचबंधिया१३२वगळले
१३३वगळले१३४राओत, रावत, राऊतीया१३५वगळले
१३६वगळले१३७वगळले१३८वगळले
१३९वगळले१४०संजोगी१४१सरानिया
१४२वगळले१४३वगळले१४४वगळले
१४५सुप्पालिंग, सपलिग, सपलिगा, सपालिगा, सपालिग, सुपलिग, सुप्पलिग, सुप्पलिगा (suppalig. sappaliga)१४६सुथारिया (सिंधमधील)१४७साहिस, साईस, शिस
१४८सपेरा१४९शिलावट१५०वगळले
१५१वगळले१५२वगळले१५३शिंपी, इद्रिसी / दर्जी, साईसुतार, जैन शिंपी, श्रावक शिंपी, शेतवाळ, शेतवाल, सैतवाल, सैतवाळ, मेरू शिंपी / मेरू क्षत्रिय शिंपी, नामदेव शिंपी, तेलगु दर्जी, तेलगु शिंपी
१५४सोनार१५५तांडेल१५६वगळले
१५७तारगला१५८थेटवार१५९थोरीया
१६०तांबट, त्वष्टा कासार, कासार१६१थोग्ती१६२वडी
१६३वगळले१६४वंसफोड, हिंदू धरकार१६५वगळले
१६६वर्थी१६७वगळले१६८येरकुला
१६९आगरी, आगळे किंवा काळण१७०भावसार शिंपी, भावसार क्षत्रिय, रंगारी, भावसार रंगारी, रंगारी भावसार, भावसार क्षत्रिय रंगारी, रँग्रेझ, रंग्रेज (भावसार, रंगारी)१७१कुरहीनशेट्टी
१७२नीलगार, निली, निराळी१७३कोसकांती देवांग१७४सुतार, सुथार, वाढई, बाढी, वढई, बाढई, बढई, वाढी, वाडी, वधाई, पोटजाती: झाडे सुतार,पांचाळ सुतार
१७५फुतगुडी१७६वगळले१७७पिंजारा, पिंजारी, मन्सुरी
१७८वगळले१७९भिलाला१८०वगळले
१८१तेली, तिळवण तेली, मराठा तेली, तराणे तेली, देशकर तेली, एरंडेल तेली, लिंगायत तेली, एक बैल तेली, दोन बैल तेली, सावतेली, एक बहिया तेली, घाँची१८२माळी, (पोटजाती – फुलमाळी, फुले, हळदे, काचा, कडू, बावने, अधप्रभू, अधशेटी, जिरे, उंडे, लिंगायत माळी इ.) बागवान ( मुस्लीम धर्मीय ) भारत बागवान, मरार, मराळ, कोसरे, गासे वनमाळी, सावतामाळी, चौकळशी, वाडवळ, राईन (बागवान), पाचकळशी, तत्सम जाती: सोमवंशीय – पाठारे क्षत्रिय, पाठारे – क्षत्रिय – पाचकळशी, पाठारे क्षत्रिय सुतार, सास्टीकर, घोडेखाउ, एस.के.पी१८३लोणारी
१८४वगळले१८५तलवार – कानडे / कानडी१८६रघवी ( विदर्भ जिल्ह्यातील )
१८७भंडारी,बावर्ची / भटीयारा ( मुस्लीम धर्मीय )१८८गानली किंवा गांडली१८९पोवार किंवा पवार ( पोवार किंवा पवार आडनावे ) भोयर, भोइर, भोयीर
१९०काथार, काथारवाणी, कंठहार वाणी, वैश्यवाणी, नेवी, धाकड, मिटकरीवाणी, वाणी, बोरळ ( लिंगायत वाणी किंवा लाडवाणी सोडून ), बोराळ, बोरूळ, बोरड, तांबोळी, कुलवंत वाणी, कु.वाणी, वाणी ( कुलवंत ) कुलवंत-वाणी, कुणबी वाणी, वैश्य-वाणी, वै. वाणी, वैश्यवाणी, V. Wani, पानारी, लाडशाखीय वाणी१९१मोमीन, वगळले१९२फकीर बंदरवाला
१९३वगळले१९४घडशी१९५तांबोळी, ( मुस्लीम धर्मीय पानफरोश. )
१९६अनुसूचित जातीतून ख्रिश्चन धर्म स्विकारलेले१९७लंझाड, लझाड१९८यादव, अहिर
१९९लाडसी२००वगळले२०१वगळले
२०२अतार२०३औंधिया२०४बादक, बारव
२०५बगळू२०६मारवार बाओरी, मारबार वाघरी२०७उदासी, वगळले
२०८बालसंथनम२०९मथुरा बंजारा२१०शिंगाडे बंजारा
२११लंबाडे२१२फानडे बंजारा२१३सुनार बंजारा
२१४धालिया बंजारा२१५शिंगाड्या बंजारा२१६बाओरिया
२१७कोळी बारीया२१८बथिनी२१९बेगरी
२२०परदेशी, वगळले२२१पोंग२२२दासर
२२३उचिला२२४भांडदुरा, बिल्लवा, थिया, बेलछेडा२२५खारवी, धीवर भोई
२२६भोयर२२७बिंदली२२८बुरबुक
२२९चादर२३०चक्रवदय – दासर२३१चांडाळ
२३२चेन्वू किंवा चेन्ववार२३३चिमूर२३४चिंताला
२३५डाकालेरू२३६दर्जी२३७वगळले
२३८कुरबा, कुरुबार२३९हरकांत्रा, मांगेली, मांगेले पागे, संदुरी२४०वगळले
२४१डोम्मारा२४२गाडाबा किंवा गोडबा२४३गंगाणी
२४४गारोडी२४५गोल्लेर२४६गोदळा
२४७हाबुरा२४८हरणी२४९हिल – रेडिडस
२५०देवेरी२५१विनकर, वन्या, बनकर, बुनकर२५२काछिया
२५३कोराच,पाडलोर२५४कलाल, कलार, लाड, लाडवक, गौड कलाल, शिव्हारे, जैन कलार ( लाड ब्राम्हण वगळून )२५५कांदेल
२५६कसेरा२५७कसाई, कसाब, कुरेशी२५८कटीपामुला
२५९किरार२६०ख्रिश्चन कोळी२६१कोराचार किंवा कोरवे
२६२कोडकू सह कोरवा२६३कोमाकपु२६४कोंडू
२६५लखारी२६६लोहार – गाडा, दोडी, खतवली, पांचाळ, पंचाल२६७चुनारी
२६८वगळले२६९माहिल२७०मैदासी
२७१माझवार२७२मतियारा, मतिहारा२७३मानकर खालु
२७४मोंडीवार, मोंडीवारा२७५मुंडा२७६हजाम, कालसेरू, नावलिगा, कान्शी, नाभिक, नाई, वालंद
२७७पाचभोटला, पाचबोटला२७८पदमपारि२७९भिस्ती
२८०पामूला२८१पंचमा, पंचम२८२पंडा
२८३फर२८४पिंजारी२८५पुरवाली
२८६राचभोया२८७राउतिया२८८संगारी
२८९संताल२९०साऊन्ता किंवा सोन्ता२९१सावतेली
२९२सारे२९३भावगर, शिव शिंपी, नामदेव२९४शिंगडवा, शिंगाड्या
२९५सिंधूर२९६सोरें२९७सुन्ना
२९८सुन्नाई२९९भडाई३००गंणिगा, गांची
३०१थोटेवाडू३०२तिमाली३०३वालवाई
३०४वडडेर ( कालावडेर किंवा पाथरोड )३०५वनाडी३०६येनाडिवाडस
३०७येरगोलावाड किंवा थेल्ला पामालवाडस३०८ओडेवार३०९मण्यार ( बांगडीवाला ), मण्यार, मणियार व मणेरी
३१०जातगार३११कराडी३१२कुंकूवाले
३१३वगळले / वगळले / खातवाढई३१४वगळले३१५कोहळी
३१६खाटिक, कुरेशी खाटिक, कसाई३१७डांगरी३१८वेडू ( वाघरी )
३१९धावड३२०निऱ्हाळी ( निराळी )३२१चित्रकथी हरदास
३२२बेस्ता, बेस्ती, बेस्तल्लू३२३परिवार३२४सावकलार
३२५हणबर३२६दोडे गुजर, गुजर, लेवे गुजर, रेवे गुजर, रेवा गुजर, सुर्यवंशी गुजर, बडगुजर, तत्सम जाती: लोंढारी / पेंढारी३२७पहाड / पहाडी
३२८गडरिया३२९मच्छिमार ( दाल्दी )३३०भालदार
३३१अलकरी३३२पेंढारी३३३यलम / येलम / यल्लम
३३४महात / माहूत, महावत३३५फकीर३३६लोध, लोधा,लोधी
३३७नालबंद३३८कुलेकडगी, कुल्लेकडगी, कुलाकडगी, कुल्लाकडगी३३९मुजावर
३४०मुलाणा, मुलाणी, मुलाणे३४१ईस्ट इंडियन, ईस्ट इंडियन ख्रिश्चन, ईस्ट इंडियन कॅथॉलीक३४२नेवेवाणी
३४३वगळले३४४मुस्लीमधर्मीय काकर३४५दोरीक, कानोडी / कानडी
३४६पटवा३४७राठोड ( आर्थिक निकषाच्या अधीन राहून )३४८मारवाडी न्हावी
३४९गुरडी, गुटरडी – कापेवार, गुराडी, गुर्डा – कापेवार, गुरड – कापू, गुरडी – रेडडी३५०गावडा, गावडे ( GAWADA, GAVADA, GAWADE, GAVADE )
OBC Cast List Maharashtra State

विविध सरकारी योजनांचे Sarkari Yojana वेळीच अपडेट Update मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम Telegram चॅनला Channel ज्वाईन करा

https://telegram.me/Tech_With_Rahul

विविध सरकारी योजनांबाबत Sarkari Yojana माहिती पाहण्याकरीता खालील युट्युब You Tube चॅनला Channel ला सबस्क्राईब Subscribe करा

www.youtube.com/techwithrahul

Adv