CM Kisan Yojana Maharashtra ऑनलाईन अर्ज

0
5551

Mukyamantri Shetkari Sanman Nidhi Yojana म्हणजेच CM Kisan Yojana Maharashtra. हि योजना महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकार ज्या प्रमाणे PM Kisan Sanman Nidhi Yojana व्दारे शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रूपयांची मदत करते. याचप्रमाणे CM Shetkari Yojana Maharashtra व्दारे आता महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रूपयांची मदत करत आहे, म्हणजे आता शेतकऱ्यांना केंद्राचे 6000 हजार आणि राज्याचे 6000. असे एकूण 12000 रूपये मिळणार आहे. या लेखामधे तुम्हाला महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना बाबत सविस्तर माहिती दिलेली आहे.

मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र 2023

महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात Maharashtra Mukhyamantri Kisan Yojana. म्हणजेच CM Kisan Yojana Maharashtra ची घोषना करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय भाषनात महाराष्ट्र राज्याचे उपमुंख्यमंत्री तसेच अर्थमंत्री श्री.देवेद्र फडणविस यांनी या योजनेची घोषना केली. या CM Shetkari Sanman Nidhi Yojana ची घोषना करण्याआधी कृषी विभागाच्या वरीष्ट अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आलेली होती. या योजनेव्दारे आता शेतकऱ्यांच्या बँक खाऱ्यात महाडिबीटी व्दारे MahaDBT वार्षिक 6000 हजार रूपये जमा केले जाणार आहे. केद्र सरकारच्या PM Kisan Yojana च्या धर्तिवर सि.एम.शेतकरी योजना महाराष्ट्र राबवली जाणार आहे.

CM Kisan Yojana Maharashtra
CM Kisan Yojana Maharashtra

CM Kisan Yojana Maharashtra Information

योजनेचे नावमुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना CM Kisan Yojana Maharashtra
योजना सुरू वर्ष2023
योजनेची घोषनाअर्थसंकल्प महाराष्ट्र 2023
विभागकृषि विभाग महाराष्ट्र
योजनेचा उद्देशशेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे
योजनेतून एकूण आर्थिक मदत6000 रूपये प्रती वर्ष प्रती शेतकरी कुटूंब
StateMaharashtra महाराष्ट्र
शासनाचे संकेतस्थळ cm kisan webstiewww.maharashtra.gov.in
CM Sanman Nidhi Yojana Info

उद्देश – CM Kisan Yojana Maharashtra

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती हालाखीची आहे. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होत नाही. यामुळे शेतकऱ्यांना काहि प्रमाणात आर्थिक मदत मिळावी याकरीता Mukyamantri Shetkari Sanman Nidhi Yojana Maharashtra राबविण्यात येत आहे. या योजनेमधून शेतकऱ्यांना प्रती वर्ष मिळणाऱ्या 6000 हजार रूपये मदती मधून शेतकरी आपल्या काहि गरजा पुर्ण करून शकणार आहे. महाराष्ट्राती बहुतांश शेतकरी आर्थिक गरजेमुळे खाजगी व्यक्तिकडून कर्ज घेतो, कमी पैशाची आवश्यकता असल्याने बँकेतून कर्ज घेणे शेतकऱ्याला किचकट जाते. यामुळे अश्या गरजू शेतकऱ्यांना सुध्दा मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना चा फायदा होणार आहे.

वैशिष्ट्ये CM Kisan Yojana Maharashtra

  • मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना हि केद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना प्रमाणे राबविण्यात येत आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना चा लाभ दिल्या जाणार आहे.
  • या CM Kisan Yojana मधून शेतकऱ्यांना प्रती वर्ष एकूण 6000 रूपयांची मदत दिली जाणार आहे.
  • सरकारव्दारे मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
  • एका वर्षात तिन टप्यामधे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन-दोन हजार रूपये म्हणजेच एकून 6000 रूपये जमा केले जाणार.
  • CM Shetkari Yojana Maharashtra हि राज्यातील सर्व जिल्ह्यामधील शेतकऱ्यांकरीता राबविल्या जाणार.
  • या मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना महाराष्ट्र मुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळणार आहे.
  • Jaminichay Vatanipatra Shulk Mafi

    Jaminichay Vatanipatra हा महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. वडिलोपार्जित शेतजमिनीची वाटणी करताना अनेक कायदेशीर अडचणी नेहमीच येतात. त्यामुळे, शासनाने नुकताच एक मोठा आणि दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. आता Jaminichay Vatanipatra नोंदणीसाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. तसेच, हा निर्णय सर्व सामान्य शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. Jaminichay Vatanipatra म्हणजे काय? शेतजमिनीची कायदेशीर…

  • शेतकरीकर्जमाफी यादी 2026 Karjmafi Yadi 2026

    कर्जमाफी 2026 च्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 ची नवीन Karjmafi Yadi 2026 लाभार्थी यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमचे पीक कर्ज थकले असेल, तर ही पोस्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या पोस्टमध्ये आपण कर्जमाफी…

  • Krushi Samruddhi Yojana 2025 (कृषी समृद्धी योजना २०२५)

    महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनो, नमस्कार! नैसर्गिक आपत्त्या, हवामान बदल आणि बाजारपेठेतील आव्हाने यांचा सामना करत शेतीत नवनवीन प्रयोग करणे हे आपले वैशिष्ट्य आहे. या मेहनतीला योग्य दिशा आणि आर्थिक पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आणली आहे: कृषी समृद्धी योजना २०२५ (Krushi Samruddhi Yojana 2025). ही योजना केवळ तात्पुरती मदत नसून, येत्या पाच वर्षांत…

  • Ativrushti Nuksan Bharpai 2025 List अतिवृष्टी भरपाई याद्या 2025

    महाराष्ट्र राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. Ativrushti Nuksan Bharpai 2025 List या नैसर्गिक आपत्तीमुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष मदत पॅकेजची घोषणा केली होती. या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांना प्रति शेतकरी ₹१०,००० इतके अतिरिक्त अनुदान देण्याची घोषणा करण्यात आल्याप्रमाणे पैसे दिल्या गेले…

  • Pardesh Krushi Abhyas Daura

    परदेश अभ्यासदौऱ्याकरीता Pardesh Krushi Abhyas Daura शेतकऱ्यांनी अर्ज सादर करणे बाबत राज्यातील शेतकऱ्यांना विदेशात वापरल्या जाणाऱ्या आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या करीता परदेश कृषि अभ्यासदौरा योजना आयोजित केल्या जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे परदेश दौरे हि योजना राबविण्यात येत आहे. योजनेची ओळख Pardesh Krushi Abhyas Daura Yojana Mahiti Scheme Name Pardesh…

  • kharif pik vima 2025 online form

    पीक पेरा स्वय: घोषनापत्र Pik Pera Declaration 2025 24 जुन 2025 च्या पीक विमा 2025 बाबतच्या नवीन जि.आर. नुसान पीक पेरा स्वय: घोषनापत्र पीक विमा भरतांनी अपडोड करणे आवश्यक आहे. PDF फॉरमॅट मधे डाऊनलोड करण्याकरीता खालील Download बटन वरती क्लिक करा पीक विमा शेतकरी हिश्याची रंक्कम पीक विमा 24 जुलै 2025 च्या जि.आर. नुसार आता…

पात्रता – मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना महाराष्ट्र Mukyamantri Shetkari Sanman Nidhi Yojana Mahrashtra

CM Kisan Sanman Nidhi Yojana चा लाभ घेण्याकरीता शासनाकडून काहि पात्रता निश्चित करण्यात येत आहे, त्यापैकी काहि खालील प्रमाणे आहे.

  • लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
  • शेतकऱ्याकडे शेत जमीन असावी.
  • शेतकरी स्वत: शेती कसत असावा.
  • शेतकऱ्याची शेती महाराष्ट्र राज्यातच असावी.
  • एका कुटूंबातील एकाच व्यक्तिला CM Kisan Sanman Nidhi चा लाभ मिळेल.
  • शेतकऱ्याकडे आधार कार्ड व बँक खाते लाभ मिळवीण्याकरीता आवश्यक असेल.
  • चतुर्थ श्रेणी शासकिय कर्मचारी असून शेतकरी असणाऱ्यांना सुध्दा या योजनेचा लाभ दिल्या जाणार आहे.

खालील शेतकऱ्यांना CM Kisan Yojana चा लाभ मिळणार नाही

  • शेतकरी असून इन्कम टॅक्स भरणाऱ्या म्हणजेच IT Return भरणाऱ्या शेतकऱ्यांना CM Kisan Yojana Maharashtra चा लाभ मिळणार नाही.
  • सरकारी सेवेत कार्यरत असून शेतकरी असणारे.
  • घरातील एका सदस्याला लाभ मिळत असतांना घरातील इतर सदस्य.
  • 25000 रूपये पेक्षा जास्त पेन्शन मिळणारे निवृत्त कर्मचारी.
  • जिल्हा परीषद सदस्य, आमदार, खासदार.
  • चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून इतर सरकारी कर्मचारी.
  • भाडेपट्याने शेती दिलेली शेतकरी. (स्वत: शेती न करणारे शेतकरी)
  • आधार कार्ड तसेच बँक खाते नसलेले शेतकरी.
  • महाराष्ट्रातील रहिवाशी आहे मात्र शेती दुसऱ्या राज्यात असलेले शेतकरी.
Mukyamantri Kisan Sanman Nidhi Yojana Maharashtra Online Form

मुख्यमंत्री सम्मान निधी पोर्टल महाराष्ट्र – Maharashtra Kisan Sanman Nidhi Registraion

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याकरीता नोंदणी करावी लागणार आहे. केंद्र सरकारणे ज्या प्रमाणे https://pmkisan.gov.in/  हे पोर्टल योजनेकरीता सुरू केले आहे त्याप्रमाणेच https://cmkisan.gov.in/ पोर्टल सुरू केले जाणार आहे किंवा महाडिबीटी MahaDBT या राज्य सरकारच्या योजना विषयक https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer या संकेतस्थळावर Maharashtra Kisan Sanman Nidhi Registraion होणार आहे. CM Kisan Sanman Nidhi Yojana Portal वरती नोंदणी करता येईल.

Kisan Sanman Nidhi Maharashtra Online Form

किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्य या योजनेकरीता नोंदणी हि ऑनलाईन तसेच ऑलाईन पध्दतीने होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाडिबीटी mahaDbt किंवा स्वतंत्र संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. तसेच कृषी विभाग व महसूल विभागाच्या सहकार्याने ऑफलाईन पध्दतीने सुध्दा पात्र शेतकऱ्यांच्या याद्या बनविल्या जाणार आहे.

Maharashtra Kisan Sanman Nidhi Yojana Documents कागदपत्रे

  1. शेतकरी असल्याचा पुरावा 7/12 उतारा
  2. एकूण जमीनीचा दाखला 8अ उतारा
  3. आधार कार्ड
  4. बँक पासबूक
  5. गट शेती करत असल्यास पुरावा
  6. चालू स्थिती मधला मोबाईल क्रमांक
  7. तिन अपत्य नसल्याचे स्वय:घोषनापत्र
  8. सरकारी कर्मचारी नसल्याचे (चतुर्थ श्रेणी कर्मचारी सोडून) स्वय:घोषनापत्र
  9. रहिवाशी एका गावात व शेती दुसऱ्या गावात असल्यास दोन्ही गावातील तलाठ्याचे पत्र.

CM Kisan Yojana Maharashtra विचारले जाणारे प्रश्न व उत्तरे ?

मुख्यमंत्री सम्मान निधी पोर्टल महाराष्ट्र कोणते आहे ?

उत्तर : Mukyamantri Sanman Nidhi Portal ची घोषना सरकारकडून करण्यात आलेली नाही.

1. Mukyamantri Sanman Nidhi Labharti Yadi Download कशी करावी ?

उत्तर : मुख्यमंत्री सन्मान निधी लाभार्थी याद्या अद्याप प्रकाशित करण्यात आलेल्या नाही.

2. CM Kisan Yojana Labh किती मिळणार ?

उत्तर : सि.एम.किसान सन्मान निधी योजनेमधून शेतकरी कुटूंबातील एका व्यक्तिला प्रती वर्ष 6000 हजार रूपये. दोन-दाने हजार रूपये एका वर्षात तिन वेळा मिळणार आहे.

3. 6000 Rupaye Yojana चे नाव कोण कोणते आहे ?

उत्तर : मुख्यमंत्री सन्मान निधी, मुख्‍यमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना महाराष्ट्र, सि.एम.शेतकरी योजना, सि.एम.शेतकरी सन्मान निधी योजना, Mukyamantri Sanman Nidhi Yojana Mharashtra, CM Kisan Maharashtra, CM Kisan Maharashtra Yojana, Maharashtra CM Kisan Yojana,

विविध सरकारी योजनांचे Sarkari Yojana वेळीच अपडेट Update मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम Telegram चॅनला Channel ज्वाईन करा

https://telegram.me/Tech_With_Rahul

विविध सरकारी योजनांबाबत Sarkari Yojana माहिती पाहण्याकरीता खालील युट्युब You Tube चॅनला Channel ला सबस्क्राईब Subscribe करा

www.youtube.com/techwithrahul

Adv