Rabbi 2023 रब्बी पीक विमा लाभार्थी याद्या डाऊनलोड

0
8266

पीक विमा यादी 2023 रब्बी डाऊनलोड Pik Vima Rabbi 2023 List Download

महाराष्ट्र राज्यात फेब्रुवारी ते मार्च 2023 या कालावधी मधे मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस Avkali Pauss पडल्यामुळे शेती पीकांचे व फळबागांचे Sheti Pik v Falbag मोठ्या प्रमाणात नुकसान Nuksan झालेले आहे, राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू असल्याने अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम 2023 Rabbi 2023 करीता पीक विमा काढलेला आहे, ज्या शेतकऱ्यांच्या शेती पीकाचे व फळबागांचे नुकसान झालेले आहे अश्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपण्याकडून नुकसानीपोटी विम्याची रंक्कम मंजूर झालेली आहे. Pik Vima Rabbi 2023 List Download या पोष्ट मधे खाली शेतीपीके व फळबागाच्या जिल्ह्यानुसार पीक विमा लाभार्थी याद्या डाऊनलोड करण्याच्या लिंक उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

Pik Vima Rabbi 2023 List Download

rabbi pik vima 2023 list download

यांनाच मिळाला लाभ

खालील अटिंची पुर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांनाच लाभ हा देण्यात आलेला आहे.

  1. शेतीपीकांचा व फळबागांचा पीक विमा रब्बी हंगाम 2023 करीता काढलेले शेतकरी.
  2. शेती पीकाच्या किंवा फळबागाच्या नुकसानीची माहिती 72 तासाच्या आत कंपणीच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा  ई-मेल, अथवा मोबाईल ॲप Crop Insurance च्या माध्यमातून दिलेले शेतकरी.
  3. ज्या जिल्ह्यातील तालुके सरसगट पीक विमा लाभाकरीता पात्र ठरले असतील त्या तालुक्यातील शेतकरी (टिप – अद्याप सरसगट पीक विमा लाभ पात्र तालुके घोषित नाही.)

पीक विमा योजना 2022 रब्बी हंगाम Pik Vima Rabbi 2023

योजनेचे नावPik Vima 2023 rabbi
विभागकृषी विभाग
राज्यमहाराष्ट्र
पीक विमा 2023 रब्बी लाभार्थी यादी डाऊनलोडPik Vima 2023 rabbi List Download
जिल्हेराज्यातील सर्व पात्र जिल्हे
Rabbi pik vima 2023 list

Pik Vima List 2023 Rabbi Download पीक विमा यादी 2023 रब्बी डाऊनलोड करा

अ.क्र.District Nameजिल्हाचे नावयादी डाऊनलोड लिंक
1.Aurangabadसंभाजीनगरयेथे क्लिक करा
2.Amravatiअमरावतीयेथे क्लिक करा
3.Ahemadnagarअहमदनगरयेथे क्लिक करा
4.Akolaअकोलायेथे क्लिक करा
5.Beedबीडयेथे क्लिक करा
6.Nagpurनागपूरयेथे क्लिक करा
7.Nandurbarनंदुरबारयेथे क्लिक करा
8.Plagharपालघरयेथे क्लिक करा
9.Laturलातूरयेथे क्लिक करा
10.Wardhaवर्धायेथे क्लिक करा
11.Buldhanaबुलढाणायेथे क्लिक करा
12.Bhandaraभंडारायेथे क्लिक करा
13.Chandrapurचंद्रपूरयेथे क्लिक करा
14.Dhuleधुळेयेथे क्लिक करा
15.Gadchiroliगडचिरोलीयेथे क्लिक करा
16.Sangliसांगलीयेथे क्लिक करा
17.Ratnagiriरत्नागिरीयेथे क्लिक करा
18.Gondiaगोंदियायेथे क्लिक करा
19.Jalgaonजळगावयेथे क्लिक करा
20.Sataraसातारायेथे क्लिक करा
21.Thaneठाणेयेथे क्लिक करा
22.Washimवाशिमयेथे क्लिक करा
23.Kolhapurकोल्हापूरयेथे क्लिक करा
24.Puneपुणेयेथे क्लिक करा
25.Yavatmalयवतमाळयेथे क्लिक करा
26.Solapurसोलापूरयेथे क्लिक करा
27.Raigadरायगडयेथे क्लिक करा
28.Osmanabadधाराशिवयेथे क्लिक करा
29.Nandedनांदेडयेथे क्लिक करा
30.Hingoliहिंगोलीयेथे क्लिक करा
31.Parbhaniपरभणीयेथे क्लिक करा
32.Jalnaजालनायेथे क्लिक करा
33.Sindhudurgसिंधुदुर्गयेथे क्लिक करा
34.Mumbai cityमुंबई शहरयेथे क्लिक करा
35.Mumbai Urbanमुंबई उपनगरयेथे क्लिक करा
36.Nashikनाशिकयेथे क्लिक करा
pik vima 2023 rabbi list download link

वरती दिलेल्या सर्व जिह्यांच्या नावासमोर क्लिक करून आपल्या जिल्ह्याची शेतीपीके फळबाग लाभार्थी यादी पाहता येईल.

सर्व जिल्ह्यांच्या याद्या प्रसिध्द झालेल्या असून त्यातील काहि जिल्ह्यांच्या पूर्ण याद्या प्रसिध्द झालेल्या नाही.

72 तासाच्या आत क्लेम करून सुध्दा ज्या शेतकऱ्यांचे नाव pik vima list 2023 rabbi मधे नाही अश्या शेतकऱ्यांनी आप आपल्या Pik Vima Company च्या टोल फ्रि क्रमांकावरती संपर्क करून माहिती घ्यावी.

विविध सरकारी योजनांचे Sarkari Yojana वेळीच अपडेट Update मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम Telegram चॅनला Channel ज्वाईन करा

https://telegram.me/Tech_With_Rahul

विविध सरकारी योजनांबाबत Sarkari Yojana माहिती पाहण्याकरीता खालील युट्युब You Tube चॅनला Channel ला सबस्क्राईब Subscribe करा

www.youtube.com/techwithrahul

Adv