अवेळी पाऊस, गारपीट मदत यादी 2023 Avkali Pauss Madat Yadi  

0
1285

राज्यामधे Avkali Pauss पडल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, नोव्हेंबर 2023 या कालावधीमधे अवेळी पाऊस तसेच गारपीट होऊन शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे शासनाकडून मदत म्हणून Avkali Pauss Nuksan Bharpai 2023 जाहिर करण्यात आली होती. त्याअनुषंगाने शासनाकडून दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी जि.आर. प्रकाशित करून मदतीकरीता निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.

सदर निधीचे जिल्हानिहाय वाटप करण्यात येत असून त्याअनुषंगाने Avkali Pauss Garpit Nuksangrast Shetkari Yadya तयार करण्यात आलेल्या आहे, पात्र शेतकऱ्यांना उपलब्ध निधीचे वाटप करून त्यांच्या Avkali Pauss Madat Yadya याद्या प्रकाशित करण्यात येत आहे.

पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जिल्ह्यानिहाय खाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत

Avkali Pauss गारपीट नुकसान मदत योजना

योजनेचे नावAvkali Pauss Garpit Madat List
राज्यमहाराष्ट्र
कालावधी2023-2024
योजनेचे स्वरूपजिल्हानिहाय पात्र शेतकरी
Avkali Pauss Garpit Anudan List
avkali pauss garpit madat yadi 2023
अवकाळी पाऊस गारपीट नुकसानभरपाई याद्या

अवकाळी पाऊस / गारपीट मदत Avkali Pauss Garpit Madat

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना Ativrishti Garpit Anudan दिल्या जाते.

राज्यात नोव्हेंबर 2023 या महिन्यात अवेळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता मदत म्हणून दिनांक 1 जानेवारी 2023 च्या शासन निर्णयानुसार सुधारित दराने 2 एैवजी 3 हेक्टरपर्यंत मदत देण्यात येत आहे.

Avkali Pauss Garpith Madat Nidhi अवकाळी पाऊस गारपीट मदत निधी

November 2023 या कालावधीत राज्यात झालेल्या अवेळी पाऊस व गारपीटीमुळे शेततीपिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झालेले होते.

शेतकऱ्यांना मदत देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

या बाबीला अनुषंगून शेतकऱ्यांना मदत देण्याकरीता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्र. 4 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 14410.66 लक्ष रूपये इतका निधी ( एकशे चर्व्वेचाळीस कोटी दहा लक्ष सहासष्ट हजार फक्त ) इतका निधी वितरीत करण्यात आला आहे.

November 2023 मधील शेतीपिकांच्या झालेल्या Nuksanikarita वितरीत करावयाच्या निधीचा तपशील जिल्हानिहाय खालील प्रमाणे आहे.

अ.क्र.जिल्हाबाधित क्षेत्र – हेक्टरबाधित शेतकरी संख्यानिधी ( रू.लक्ष) (2245 2309)
विभागीय आयुक्त, नाशिक यांचा दि.09.01.2024 चे प्रस्ताव
1नाशिक34952.03658499978.60
2अहमदनगर11956.93216832837.35
3धुळे293.6173279.19
4नंदुरबार2851.315756495.43
5जळागाव5803.89134711020.09
एकूण55857.7710749114410.66
अवकाळी पाऊस गारपीट मदत निधी

Ativrushti Garpith Nuksan Bharpai List 2023

Ahemadnagarअहमदनगरयेथे क्लिक करा
Nashikनाशिकयेथे क्लिक करा
Dhuleधुळेयेथे क्लिक करा
Jalgaonजळगावयेथे क्लिक करा
Nandurbarनंदुरबारयेथे क्लिक करा
Ativrushti Garpith Nuksan Bharpai List 2023

अवकाळी पाऊस गारपीट पात्रता निकष

  1. शेती पिकाचे नुकसान झालेले असावे.
  2. नुकसानीचे शासकिय पंचनामे करण्यात आलेले असावे.
  3. वर्षातून एकदाच लाभ दिल्या जातो.
  4. शेतकरी उल्लेखीत जिल्ह्यातील असावा.
  5. वैध आधारकार्ड बॅक खाते असावे.
  6. शेत जमिन मालकी हंक्क असावा.
  7. पीक नोंद ई पिक पहाणी यंत्रणेव्दारे केलेली असावी.

विविध सरकारी योजनांचे Sarkari Yojana वेळीच अपडेट Update मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम Telegram चॅनला Channel ज्वाईन करा

https://telegram.me/Tech_With_Rahul

विविध सरकारी योजनांबाबत Sarkari Yojana माहिती पाहण्याकरीता खालील युट्युब You Tube चॅनला Channel ला सबस्क्राईब Subscribe करा

www.youtube.com/techwithrahul

Adv