Mukyamantri Kisan Yojana

0
914

Mukyamantri Kisan Yojana मुख्यमंत्री किसान योजना ऑनलाईन अर्ज

राज्यातील शेतकऱ्यांकरीता अत्यंन्त महत्वाचा आणि आनंदाचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारकडून घेण्यात आला आहे,

राज्यात आता “मुख्यमंत्री किसान योजना” लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारणे घेतला आहे.

कशी असणार आहे “मुख्यमंत्री किसान योजना” सविस्तर माहिती खाली वाचा.

राज्य सरकारच्या वतीने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे,

ज्या प्रमाणे केंद्र सरकार “प्रधानमंत्री किसान सन्मान योजना” राबविते व त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात,

वर्षातून दोन-दोन हजाराचे तिन हप्ते म्हणजेच वर्षातून एकूण 6000 हजार रूपये जमा केले जातात.

मित्रांनो आता या योजने प्रमाणेच महाराष्ट्र राज्य सरकारकडून सुध्दा “मुख्यमंत्री किसान सन्मान योजनाCM Kisan Yojana राबविल्या जात आहे,

पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षातून तिन वेळा दोन-दोन हजार रूपये म्हणजेच

एकूण सहा हजार रूपये राज्य सरकारकडून जमा केल्या जात आहे,

या योजनेमधे काहि बदल सुध्दा राज्य सरकारकडून करण्यात येवू शकतात.

तसेच या योजनेचा लाभ घेण्याकरीता Mukyamantri Kisan Yojana Online Form (मुख्यमंत्री किसान योजना ऑनलाईन अर्ज)  भरावा लागेल.

येथे क्लिक करून  Online From भरा

मुख्यमंत्री किसान योजना माहिती Mukyamantri Kisan Yojana

योजनेचे पुर्ण नावमुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना
अमलबजावणी राज्यMaharashtra
राज्य शासनाचे संकेतस्थळ https://maharashtra.gov.in/
योजनेचे वर्ष2022 पासून पुढे
शासनाचा विभागकृषी विभाग, महसूल विभाग
Mukyamantri Kisan Yojana Maharashtra

मुख्यमंत्री किसान योजनेला Mukyamantri Kisan Yojana खालील नावाने सुध्दा ओळखले जाते

  1. मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना Mukyamantri Kisan Sanman Nidhi Yojana
  2. मुख्यमंत्री किसान योजना Mukyamantri Kisan Yojana
  3. मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना Mukyamantri Shetkari Sanman Nidhi Yojana
  4. मुख्यमंत्री निधी योजना Mukyamantri Nidhi Yojana

असा मिळणार लाभ

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना सरकारकडून वर्षाला सहा हजार रूपये दिले जातात,

ही रक्कम दोन दोन हजार रूपयाच्या तिन हप्त्यात जमा केली जाते,

हे हप्ते दर चार महिन्यांनी दिले जातात, केंद्र सरकार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करते त्याचप्रमाणे

“मुख्यमंत्री किसान सन्मान योजने” मधे सुध्दा थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा केल्या जाण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना Mukyamantri Kisan Yojana हे पात्र असणार

  • महाराष्ट्रातील शेतकरी असावा.
  • शेतकऱ्याच्या नावावर जमीन असावी.
  • शेतकऱ्याच्या नावावर असलेली जमीन कृषक प्रकारातील असावी.
  • शेतकरी शासनाच्या अल्पभूधारक किंवा सिमांत शेतकरी प्रकारातील असावा.
  • केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पात्रता पूर्ण करणारा असावा.
  • राज्य सरकारचे चतु:श्रेणी कर्मचारी ज्यांचा पगार 25000 रूपये पेक्षा जास्त नाही असे.

हे Mukyamantri Kisan Yojana मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजनेकरीता पात्र नसणार

  • महाराष्ट्रातील रहिवाशी मात्र इतर राज्यात शेती असणारा.
  • इतर राज्यातील रहिवाशी मात्र महाराष्ट्रात शेती असणारा.
  • राज्य सरकारच्या सिमांत आणि अल्पभूधारक शेतकरी संज्ञेत न बसणारा.
  • आयकर भरणारे शेतकरी सुध्दा या योजने करिता पात्र राहणार नाही.
  • केंद्र अथवा राज्य सरकारचे सर्व कर्मचारी.
  • 25 हजार रूपयापेक्षा जास्त पेन्शन मिळणारी व्यक्ती.
  • सर्व केंद्र व राज्य शासनाचे निवृत्ती वेतन सुरू असलेले कर्मचारी.
  • जे शेतकरी इन्कम टॅक्स रिटर्न्स भरतात त्यांना सुध्दा लाभ मिळणार नाही.
  • शासकिय कर्मचारी असून नावावर शेतजमीन असेल अश्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही.
  • ग्राम सुरक्षा यंत्रणा नोदणी, माहिती, उपयोग Gram Suraksha Yantrana
    ग्राम सुरक्षा यंत्रणा Gram Suraksha Yantrana महाराष्ट्रात आता सुरू करण्यात आली असून, याव्दारे आता एकाच वेळी गावातील सर्व नागरिकांसोबत संपर्क साधता येतो. ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर आग, चोरी, दरोड, लहान मुल हरवणे, महिलांची छेडछाड, वाहन चोरी, शेतातील पिकाची चोरी, गंभीर अपघात, वन्य प्राणी, विबट्या, तरस, लांडगा यांचा हल्ला अशा प्रकारच्या घटनांमधे तातडीने जवळपास असणाऱ्या नागरिकांशी … Read more
  • फळबाग अनुदान अर्ज सुरू Falbag Lagvad Anudan Yojana
    राज्यामधे Falbag Lagvad Anudan Yojana म्हणजेच भाऊसाहेबफुंडकर फळबाग लागवड योजना सन २०२३-२४ पासून राबविण्यासाठी प्रस्तावित केलेल्या बदलास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेकरीता आता MahaDBT पोर्टल वरून Online Form स्विकारणे सुरू आहे. या लेखा मधे आपण Falbag Lagvad Anudan Yojana योजनेकरीता ऑनलाईन अर्ज कसा करावा, योजने करीता पात्रता, आवश्यक कागदपत्रे, मिळणारी अनुदान रक्कम, अनुदान योग्य … Read more
  • प्रधानमंत्री आवास योजना अर्ज सुरू pradhan mantri awas yojana
    प्रधानमंत्री आवास योजना pradhan mantri awas yojana भारतामधे 22 June 2015 पासून मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेलाच pm awas yojana असे सुध्दा म्हणतात. या योजनेचा लाभ घेण्याकरीता ऑनलाईन अर्ज सुरू आहे. दारिद्रयरेषेखालील व्यक्ती, झोपडपट्टीत राहणारे कुटूंब, कच्या घरात राहणारे कुटूंब, घर नसलेली व्यक्ती अश्यांना स्वत:ची पंक्की घरे मिळावीत हा उद्देश … Read more
  • E Pik Pahani Last Date 2023 ई पीक पाहणी 2023 शेवटची तारीख
    मित्रांनो राज्यात आता ई पीक पाहणी शेवटची तारीख e pik pahani last date ची घोषना शासनातर्फे करण्यात आली आहे. आधी दिलेल्या मुदतीमधे बऱ्याच शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही. त्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या लाभापासून बहुसंख्य शेतकरी वंचीत राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. आता नव्याने अतिम तारखेची घोषणा करण्यात आलेली असून आता नवीन तारीख खालीप्रमाणे … Read more
  • Dushkal Nidhi Anudan List दुष्काळ निधी अनुदान यादी
    महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत Dushkal Nidhi मदत जाहिर करण्यात आली होती, त्या अनुषंगाने गावपातळीवरून तलाठ्यांमार्फत शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून, पात्र शेतकऱ्यांच्या नावाची Dushkal Nidhi Anudan List यादी बनविण्यात आली होती. यादीतील पात्र शेतकऱ्यांना दुष्काळ निधी अनुदान चा लाभ देण्याकरीता तलाठी कार्यालयाकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्याच्या तपशीलाची यादी तयार करण्यात आलेली होती, यादीतील पात्र शेतकऱ्यांच्या … Read more
  • Kanda Anudan List कांदा अनुदान यादी
    शासनाने पात्र शेतकऱ्यांची Kanda Anudan List बनविली आहे. 2023 मध्ये राज्यात कांद्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने 350 रू. प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान दिले जात आहे. Kanda Anudan Yadi कांदा अनुदान यादी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेमधून Kanda Anudan देण्याकरीता बाजार समितीने … Read more

खालील जिल्ह्यातील शेतकरी असणार पात्र

महाराष्ट्रातील खाली उल्लेख केलेल्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिल्या जाणार आहे.

ठाणे व मुंबई सारख्या महानगरात मात्र शेतजमीन उपलब्ध नसल्याने तेथील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याची शक्यता नाही.

Aurangabad Buldhana Sangli Parbhani
Amravati Bhandara Ratnagiri Jalna
Ahemadnagar Chandrapur Gondia Sindhudurg
Akola Dhule Jalgaon Mumbai city
Beed Gadchiroli Satara Mumbai Urban
Nagpur Solapur Thane Nashik
Nandurbar Washim Yavatmal Osmanabad
Plaghar Kolhapur Solapur Nanded
Latur Pune Raigad Hingoli
Wardha Latur   
मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना

लाभ मिळवीण्याकरीता हे करावे लागणार

मुख्यमंत्री किसान योजना Mukyamantri Kisan Sanman Nidhi Yojana अंतर्गत लाभ मिळवीण्याकरीता

शेतकऱ्यांना सर्वप्रथम Online Form या योजनेची पात्रता पूर्ण करावी लागणार आहे,

त्यांनतर संबधीत गावातील तलाठी मार्फत पात्र शेतकऱ्यांची यादी बनविल्या जाणार आहे.

यादी बनविण्या करीता केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अतर्गत लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांचा  डेटा वापरण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या कृषी विभाग मार्फत तसेच महसूल विभाग मार्फत या योजनेची अमलबजावणी व रूपरेषा ठरविल्या जाणार आहे.

प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना योजनेच्या अमलबजावणी करीता नियंत्रक नेमले जाणार आहे.

Mukyamantri Kisan Yojana अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची यादी तलाठी कार्यालय मार्फत तयार करण्यात येणार आहे,

संबधीत यादी कार्यालयात प्रसिध्द करण्यात येईल त्या यादीत शेतकऱ्याचे नाव नसल्यास त्या शेतकऱ्याने

आपण या योजनेकरीता पात्रता निकष पुर्ण करीत असल्याचे पुरावे सादर करून तलाठी कार्यालय मार्फत यादीत नाव समाविष्ट करून घ्यायचे आहे.

विविध सरकारी योजनांचे Sarkari Yojana वेळीच अपडेट Update मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम Telegram चॅनला Channel ज्वाईन करा

https://telegram.me/Tech_With_Rahul

विविध सरकारी योजनांबाबत Sarkari Yojana माहिती पाहण्याकरीता खालील युट्युब You Tube चॅनला Channel ला सबस्क्राईब Subscribe करा

www.youtube.com/techwithrahul

या योजनेबाबत अधिक माहिती करीता खालील व्हिडीओ पहा

मुख्यमंत्री किसान योजना
Adv