Atirushti Nuksan Bharpai 2022 List Download अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 यादी डाऊनलोड

0
45623

Ativrushti Nuksan Bharpai 2022 Labharti Yadi Download

महाराष्ट्र राज्यात  जून 2022 ते ऑक्टोंबर 2022 या कालावधी मधे विविध भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली,

यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,

शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी बाबत नुकसान भरपाई शासनाकडून देण्याचे जाहिर करण्यात आलेले होते,

शिंदे सरकारणे वाढीव दराने शेतकऱ्यांना नुकसार भरपाई देण्याबाबत जि.आर. सुध्दा काढलेले आहेत.

लाभार्थी याद्या डाऊनलोड करण्याकरीता PDF स्वरूपात खालील टेलिग्राम चॅनल वरती सुध्दा उपलब्ध आहे

https://telegram.me/Tech_With_Rahul

Scheme NameAtivrushti Nuksan Bharpai 2022
State NameMaharashtra महाराष्ट्र
Scheme Start Year2022
Scheme End Year2023
Scheme UnderState Government Of Maharashtra
Ativrushti Nuksan Bharpai 2022 List Downloadअतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 यादी डाऊनलोड

वाढीव दराने आता मिळणारी नुकसान भरपाई

अ.क्र.बाबतप्रचलित दरमदतीचे वाढीव दर
1.जिरायत पिकांच्या नुकसानीसाठीरू. 6800-/ प्रति हेक्टर, 2 हेक्टरच्या मर्यादेतरू. 13600-/ प्रति हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादेत
2.बागायत पिकांच्या नुकसानीसाठीरू. 13,500/- प्रति हेक्टर, 2 हेक्टरच्या मर्यादतरू. 27,000-/ प्रति हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादेत
3.बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतरू. 18,000/- प्रति हेक्टर, 2 हेक्टरच्या मर्यादतरू. 36,000-/ प्रति हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादेत
ativrushti nuksan bharpai
Atirushti Nuksan Bharpai 2022 List
ativrushti nuksan bharpai 2022 yadi

महाराष्ट्रात जून पासून ऑक्टोबर 2022 या पुर्ण कालावधी मधे

अतिवृष्टी व पूर यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी

वाढीव दराने मदत देण्याबाबत महसूल व वन विभाग, शासन निर्णय दिनांक 22.08.2022 नुसार

जिरायत पिके, बागायत पिके, व वहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीचे दर अनुक्रमे

  • रू.13,600/-,
  • रू.27,000/-
  • रू.36,000/-

या प्रमाणे एकूण 3 हेक्टर शेतीच्या मर्यादेत देण्यात आलेली आहे.

Ativrushti Nuksan Bharpai 2022 List Download करण्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या नावासमोरील लिंक वरती क्लिक करा

अ.क्र.District Nameजिल्ह्याचे नावयादी डाऊनलोड लिंक
1.Aurangabadसंभाजीनगरयेथे क्लिक करा
2.Amravatiअमरावतीयेथे क्लिक करा
3.Ahemadnagarअहमदनगरयेथे क्लिक करा
4.Akolaअकोलायेथे क्लिक करा
5.Beedबीडयेथे क्लिक करा
6.Nagpurनागपूरयेथे क्लिक करा
7.Nandurbarनंदुरबारयेथे क्लिक करा
8.Plagharपालघरयेथे क्लिक करा
9.Laturलातूरयेथे क्लिक करा
10.Wardhaवर्धायेथे क्लिक करा
11.Buldhanaबुलढाणायेथे क्लिक करा
12.Bhandaraभंडारायेथे क्लिक करा
13.Chandrapurचंद्रपूरयेथे क्लिक करा
14.Dhuleधुळेयेथे क्लिक करा
15.Gadchiroliगडचिरोलीयेथे क्लिक करा
16.Sangliसांगलीयेथे क्लिक करा
17.Ratnagiriरत्नागिरीयेथे क्लिक करा
18.Gondiaगोंदियायेथे क्लिक करा
19.Jalgaonजळगावयेथे क्लिक करा
20.Sataraसातारायेथे क्लिक करा
21.Thaneठाणेयेथे क्लिक करा
22.Washimवाशिमयेथे क्लिक करा
23.Kolhapurकोल्हापूरयेथे क्लिक करा
24.Puneपुणेयेथे क्लिक करा
25.Yavatmalयवतमाळयेथे क्लिक करा
26.Solapurसोलापूरयेथे क्लिक करा
27.Raigadरायगडयेथे क्लिक करा
28.Osmanabadधाराशिवयेथे क्लिक करा
29.Nandedनांदेडयेथे क्लिक करा
30.Hingoliहिंगोलीयेथे क्लिक करा
31.Parbhaniपरभणीयेथे क्लिक करा
32.Jalnaजालनायेथे क्लिक करा
33.Sindhudurgसिंधुदुर्गयेथे क्लिक करा
34.Mumbai cityमुंबई शहरयेथे क्लिक करा
35.Mumbai Urbanमुंबई उपनगरयेथे क्लिक करा
36.Nashikनाशिकयेथे क्लिक करा
Ativrushti Nuksan Bharpai 2022 List Download

महाराष्ट्रातील ज्या ज्या तालुक्यातील गावामधे अतिवृष्टी मुळे नुकसान झालेले आहे

त्या त्या गावातील शेतकऱ्यांना शासनाच्या नवीन निर्देशाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे.

  • महसूल विभागा तर्फे तलाठ्याच्या माध्यमातून शेतीपीके नुकसानग्रस्त गावातील शेतकऱ्यांच्या नुकसानीप्रमाणे याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत.
  • काहि गावातील पंचनामे बाकी असल्याकारणाने तसेच इतर कारणामुळे याद्या तयार झालेल्या नाहीत.
  • ज्या गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तयार झालेल्या नाहीत त्यांना मदत हि याद्या बनल्यानंतरच मिळणार आहे.
  • लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधे मदतीची रंक्कम जमा करण्यात आलेली आहे.
Adv