पीक विमा यादी 2022 खरीप डाऊनलोड Pik Vima List 2022 Kharif Download

0
37587

महाराष्ट्र राज्यात जून 2022 ते ऑक्टोबर 2022 या काळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेती पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते, pik vima list 2022 kharif download राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना Pradhan Mantri Pik Vima Yojana लागू असल्याने अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2022 Kharif 2022 करीता पीक विमा Pik Vima उतरवलेला होता, ज्या शेतकऱ्यांच्या शेती पीकाचे नुकसान Sheti Pikachay Nuksan झालेले आहे अश्या शेतकऱ्यांना ज्या त्या जिल्ह्याकरीता नियुक्त पीक विमा Pik Vima कंपण्याकडून Company नुकसानीपोटी विम्याची रंक्कम मंजूर झालेली आहे. या पोष्ट मधे खाली जिल्ह्यानुसार पीक विमा लाभार्थी याद्या डाऊनलोड Pik Vima Labharti Yadi 2022 Download करण्याच्या लिंक उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

pik vima 2022 list download kharif
pik vima 2022 list download kharif

पीक विमा यादी खरीप 2022 Pik Vima List 2022 kharif यांनाच मिळाला लाभ

खालील अटिंची पुर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांनाच लाभ हा देण्यात आलेला आहे.

  • पीक विमा खरीप हंगाम 2022 Pik Vima Kharif 2022 काढलेले शेतकरी.
  • पीकाच्या नुकसानीची माहिती 72 तासाच्या आत कंपणीच्या टोल फ्री क्रमांक, ई-मेल, अथवा मोबाईल ॲप Crop Insurance App च्या माध्यमातून दिलेले शेतकरी.
  • ज्या जिल्ह्यातील तालुके सरसगट पीक विमा लाभाकरीता पात्र ठरले असतील त्या तालुक्यातील शेतकरी.

पीक विमा योजना 2022 खरीप हंगाम Pik Vima Yojana 2022 Kharif

योजनेचे नावPik Vima 2022 Kharif
विभागकृषी विभाग
राज्यमहाराष्ट्र
पीक विमा 2022 खरीप लाभार्थी यादी डाऊनलोडPik Vima list 2022 kharif Download
जिल्हेराज्यातील सर्व पात्र जिल्हे
Pik Vima list 2022 Kharf download

Pik Vima List 2022 Kharif Download पीक विमा यादी 2022 खरीप डाऊनलोड करा

अ.क्र.District Nameजिल्हाचे नावयादी डाऊनलोड लिंक
1.Aurangabadसंभाजीनगरयेथे क्लिक करा
2.Amravatiअमरावतीयेथे क्लिक करा
3.Ahemadnagarअहमदनगरयेथे क्लिक करा
4.Akolaअकोलायेथे क्लिक करा
5.Beedबीडयेथे क्लिक करा
6.Nagpurनागपूरयेथे क्लिक करा
7.Nandurbarनंदुरबारयेथे क्लिक करा
8.Plagharपालघरयेथे क्लिक करा
9.Laturलातूरयेथे क्लिक करा
10.Wardhaवर्धायेथे क्लिक करा
11.Buldhanaबुलढाणायेथे क्लिक करा
12.Bhandaraभंडारायेथे क्लिक करा
13.Chandrapurचंद्रपूरयेथे क्लिक करा
14.Dhuleधुळेयेथे क्लिक करा
15.Gadchiroliगडचिरोलीयेथे क्लिक करा
16.Sangliसांगलीयेथे क्लिक करा
17.Ratnagiriरत्नागिरीयेथे क्लिक करा
18.Gondiaगोंदियायेथे क्लिक करा
19.Jalgaonजळगावयेथे क्लिक करा
20.Sataraसातारायेथे क्लिक करा
21.Thaneठाणेयेथे क्लिक करा
22.Washimवाशिमयेथे क्लिक करा
23.Kolhapurकोल्हापूरयेथे क्लिक करा
24.Puneपुणेयेथे क्लिक करा
25.Yavatmalयवतमाळयेथे क्लिक करा
26.Solapurसोलापूरयेथे क्लिक करा
27.Raigadरायगडयेथे क्लिक करा
28.Osmanabadधाराशिवयेथे क्लिक करा
29.Nandedनांदेडयेथे क्लिक करा
30.Hingoliहिंगोलीयेथे क्लिक करा
31.Parbhaniपरभणीयेथे क्लिक करा
32.Jalnaजालनायेथे क्लिक करा
33.Sindhudurgसिंधुदुर्गयेथे क्लिक करा
34.Mumbai cityमुंबई शहरयेथे क्लिक करा
35.Mumbai Urbanमुंबई उपनगरयेथे क्लिक करा
36.Nashikनाशिकयेथे क्लिक करा
pik vima list 2022 kharif download

वरती दिलेल्या सर्व जिह्यांच्या नावासमोर क्लिक करून आपल्या जिल्ह्याची यादी पाहता येईल.

  1. सर्व जिल्ह्यांच्या याद्या प्रसिध्द झालेल्या असून त्यातील काहि जिल्ह्यांच्या पूर्ण याद्या प्रसिध्द झालेल्या नाही.
  2. 72 तासाच्या आत क्लेम करून सुध्दा ज्या शेतकऱ्यांचे नाव pik vima list 2022 kharif मधे नाही अश्या शेतकऱ्यांनी आप आपल्या Pik Vima Company च्या टोल फ्रि क्रमांकावरती संपर्क करून माहिती घ्यावी.

विविध सरकारी योजनांचे Sarkari Yojana वेळीच अपडेट Update मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम Telegram चॅनला Channel ज्वाईन करा

https://telegram.me/Tech_With_Rahul

विविध सरकारी योजनांबाबत Sarkari Yojana माहिती पाहण्याकरीता खालील युट्युब You Tube चॅनला Channel ला सबस्क्राईब Subscribe करा

www.youtube.com/techwithrahul

Adv