राज्यात AgriStack Scheme Registration Process दिनांक 16 डिसेंबर 2024 पासून सुरू झालेली आहे.
AgriStack Yojana ॲग्रिस्टॅक योजना नोंदणी प्रक्रिया, लाभ, कागदपत्रे याबाबत खाली माहिती दिलेली आहे.
AgriSTack Krushi Yojana हि केंद्र सरकारची योजना असून संपूर्ण देशात हि योजना राबविल्या जात आहे.
कृषी क्षेत्रातील सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्याकरीता हि योजना काम करते.
या योजनेमधून शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती संकलीत करून, त्या माहितीच्या आधारे पात्र ठरणाऱ्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिल्या जातो.
यापुढे आता शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी कृषी योजनांचा लाभ घेण्याकरीता ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज तसेच कागदपत्रे द्यावी लागणार नाही.
ॲग्रिस्टॅक योजना मधे नोंदणी करते वेळी फक्त एकदाच माहिती शेतकऱ्यांना द्यावी लागेल.
योजनेची ओळख Agristack Scheme Information
Scheme Name योजनेचे नाव | AgriStack ॲग्रिस्टॅक |
सुरूवात वर्ष | 2024 |
योजना विभाग | कृषी विभाग केंद्र शासन |
राज्यात राबविणारा विभाग | महसूल विभाग |
योजनेचे संकेतस्थळ | https://mhfr.agristack.gov.in/ |
ॲग्रिस्टॅक योजनेचे लाभार्थी | शेतकरी |
AgriStack Yojana Mahiti ॲग्रिस्टॅक योजना माहिती
- देशातील शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासन विविध कृषी योजना राबवित असते.
- विविध योजनांचा लाभ घेण्याकरीता शेतकऱ्यांना अर्ज करावे लागतात.
- विविध अर्ज ऑनलाईन /ऑफलाईन असतात.
- अर्ज सादर करतांनी विविध वेगवेगळे कागदपत्रे सुध्दा सादर करावी लागतात.
- एकच माहिती विविध योजनांचा लाभ घेतांनी वारंवार शेतकऱ्याला सादर करावी लागते.
- या सर्व बाबींचा विचार करून केंद्र सरकारणे AgriStack Scheme आणली असून हि योजना नसून एक प्रकारे शेतकरी माहितीचे संकलन असणार आहे.
ॲग्रिस्टॅक योजना अशी काम करणार AgriStack Scheme Implementation
शेतकऱ्यांच्या माहितीचे संकलन केले जाणार.
संकलीत माहितीच्या आधारे पात्र शेतकऱ्यांना लाभाच्या योजनांचा पर्याय दिल्या जाणार.
शेतकऱ्याला वाटल्यास तो पात्र योजनांपैकी हव्या त्या योजनांकरीता अर्ज सादर करू शकणार आहे.
योजनेकरीता अर्ज सादर करतांनी परत परत माहिती तसेच कागदपत्रे सादर करण्याची गरज राहणार नाही.
- AgriStack Scheme Registration ॲग्रिस्टॅक योजना नोंदणीराज्यात AgriStack Scheme Registration Process दिनांक 16 डिसेंबर 2024 पासून… Read more: AgriStack Scheme Registration ॲग्रिस्टॅक योजना नोंदणी
- Kharip Pik Vima 2024 खरीप पीक विमा Online अर्ज कागदपत्रेमित्रांनो आता खरीप 2024 पीक विमा, Kharip 2024 Pik Vima,… Read more: Kharip Pik Vima 2024 खरीप पीक विमा Online अर्ज कागदपत्रे
- Pocra 2.0 पोकरा दुसरा टंप्पा सुरू – असा करा अर्जमहाराष्ट्र राज्यामधे Pocra 2.0 Dusra Tappa सुरू होत असून, त्याबाबत… Read more: Pocra 2.0 पोकरा दुसरा टंप्पा सुरू – असा करा अर्ज
- Dushkal Anudan Yadi 2024 दुष्काळ अनुदान यादी 2024 डाऊनलोडमहाराष्ट्र राज्यात मागील खरीप हंगामामधे दुष्काळ पडलेला होता त्याबाबतची Dushkal… Read more: Dushkal Anudan Yadi 2024 दुष्काळ अनुदान यादी 2024 डाऊनलोड
- Kunbi Nondi Download कुणबी नोंदी गावनिहायमहाराष्ट्र सरकारणे मराठा आरक्षणाकरीता kunbi nondi शोधमोहिम राबविलेली आहे, kunbi… Read more: Kunbi Nondi Download कुणबी नोंदी गावनिहाय
- Pradhan Mantri Suryodaya Yojana Online Registrationप्रधानमंत्री सूर्योदय योजना Pradhan Mantri Suryodaya Yojana के तहत हर… Read more: Pradhan Mantri Suryodaya Yojana Online Registration
खालील माहिती ॲग्रिस्टॅक योजनेमधे संकलीत होणार AgriStack Scheme Information
जी शेती शेतकरी धारण करत आहे त्या जमीनीचा तपशील.
सिंचनाची उपलब्ध सोय (विहीर, कुपनलीका, शेततळे ई.)
शेतकऱ्याकडे असलेल्या सिंचन साधनांचा तपशील (ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पाईपलाईन)
गाय, म्हैस, शेळ्या ई. पाळीव प्राणी शेतकऱ्यांकडे असतील तर त्याची माहिती.
कृषी औजारे शेतकऱ्याच्या मालकीची असतील तर त्याची माहिती (उदा. ट्रॅक्टर, हार्वेस्टर, सौरकृषी पंप ई.)
AgriStack Yojana Document Online Registration ॲग्रिस्टॅक योजना नोंदणी करीता आवश्यक कागदपत्र
- आधार क्रमांक
- बँक खाते क्रमांक
- सातबारा उतारा
- एकूण जमीनीचा दाखला
- चालू स्थितीतला मोबाईल क्रमांक
- ई-मेल आयडी (उपलब्ध असल्यास)
AgriStack Yojana Online Nondani ॲग्रिस्टॅक योजना ऑनलाईन नोंदणी अशी करा (agristak yojana nondani kashi karavi)
16 डिसेंबर 2024 पासून या योजनेचे संकेतस्थळ (AgriStack Portal) महाराष्ट्रात कार्यान्वीत होणार आहे.
आधार क्रमांकाचा Aadhar Number चा उपयोग करून शेतकऱ्याला स्वत:ला नोंदणी Nondani करता येणार आहे.
ज्यां शेतकऱ्यांना स्वत: नोंदणी Self Registration करण्याकरीता अडचण येत असेल, असे शेतकरी सि.एस.सी. सेंटर AgriStack CSC Center वर जाऊन सुध्दा नोंदणी Registration करू शकणार आहे.
गाव पातळीवर Revenue Department महसूल विभागामार्फत शिबीर सुध्दा आयोजीत केल्या जाणार आहे.
खालील योजनांचा लाभ ॲग्रिस्टॅक नोंदणी करून घेता येणार आहे AgriStack Scheme List
- पी.एम.किसान योजना
- पीक विमा योजना
- पीक कर्ज योजना
- सौरकृषी पंप योजना
- पशुसंवर्धन योजना
- सिचंन विहीर योजना (रोहयो अंतर्गत)
- विविध सिंचन योजना
- फळबाग लागवड योजना
- कृषी उत्पादने गोदाम निर्मीती योजना
- कृषी यांत्रिकीकरण योजना
AgriStaAgriStack Yojana Online Nondani Portal ॲग्रिस्टॅक योजना नोंदणी वेबसाईट (महाराष्ट्र राज्य करीता)
https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#
फार्मर आयडी / विशिष्ट शेतकरी ओळख क्रमांक Farmer ID, Shetkari Olakh Number
शेतकऱ्याने AgriStack Online Portal वरती Nondani केल्यानंतर त्याला एक Farmer ID दिल्या जाईल.
यालाच शेतकरी ओळख क्रमांक किंवा विशिष्ट शेतकरी ओळख क्रमांक असे म्हंटल्या जाते.
Farmer Id हा आधार क्रमांकासारखा विशिष्ट Unique Farmer ID असेल.
फार्मर आयडी वापरून शेतकऱ्याला कृशी योजनांचा लाभ घेता येईल.
विविध सरकारी योजनांचे Sarkari Yojana वेळीच अपडेट Update मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम Telegram चॅनला Channel ज्वाईन करा
https://telegram.me/Tech_With_Rahul