पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना Online Form, Documents, Information

6
21887

पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना  || Online Form And Information Pashusavardhan Vibhag Subsidy Schemes

राज्यात पशुसवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे विविध घटकांसाठी पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना राबविण्यात येत असून योजनांचा लाभ घेण्यासाठी Online Form कसा सादर करावा व विविध योजनांबाबत माहिती खालील प्रमाणे आहे.

बंधपत्राचा नमूना डाऊनलोड करण्याकरीता Download वरती क्लिक करा

1. दुधाळ गाय म्हशी वाटप करणेराज्यस्तरीय योजना

Download

2. शेळी मेंढी गट वाटप करणेराज्यस्तरीय योजना

Download

3. 1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाव्दारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरू करणेराज्यस्तरीय योजना

Download

Pashusavardhan Vibhag Yojana
Pashusavardhan Vibhag Subsidy Yojana
राज्यमहाराष्ट्र ( Maharashtra )
विभागपशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन ( Department Of Animal Husbandry, Government of maharashtra )
वेबसाईटhttps://ah.mahabms.com/
योजनादुधाळ गायी/म्हशीचे वाटप, शेळी/मेंढी गट वाटप, 1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपन व्यवसाय, तलंगा गट वाटप करणे, (राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजना)
Department of animal husbandry Information

Mobile App व Website व्दारे पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना करिता Online Form सादर करता येतो ( पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना )

मोबाईल ॲप (AH-MAHABMS) डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वरती क्लिक करा

Website व्दारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी खालील बटन वरती क्लिक करा

ऑनलाईन अर्ज पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना कसा सादर करावा यासाठी माहिती करिता खालील व्हिडीओ पहावा

Pashusavardhan Vibhag Subsidy Scheme Online From Apply

बंधपत्राचा नमूना डाऊनलोड करा

  1. दुधाळ गाय म्हशी वाटप करणेराज्यस्तरीय योजना
  2. शेळी मेंढी गट वाटप करणेराज्यस्तरीय योजना
  3. 1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाव्दारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरू करणेराज्यस्तरीय योजना
  4. शेळी/मेंढी गट वाटप करणेजिल्हास्तरीय येाजना
  5. दुधाळ गायी/म्हशीचे वाटप करणेजिल्हास्तरीय योजना
  6. तलंगा गट वाटप करणेजिल्हास्तरीय योजना
  7. एकदिवशीय सुधारित पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप करणेजिल्हास्तरीय योजना

(01) राज्यस्तरीय योजना – दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे

योजनेचे नाव – दोन दुधाळ गाई /म्हशी चे वाटप करणे .

संकरित गाय – एच.एफ. / जर्सी म्हैस – मुऱ्हा / जाफराबादी

देशी गाय – गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी

टीप :

1.सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे तसेच दुग्धोत्पादनामध्ये स्वयंपूर्ण असलेले पुणे, सातारा,सांगली,सोलापूर,कोल्हापूर व अहमदनगर ह्या जिल्हया अंतर्गत राबवली जाणार नाही.

लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )

१. महिला बचत गट (अ.क्र. २ ते ३ मधील )

२. अल्प भूधारक (१ हेक्टर ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक )

३. सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोंद असलेले )

पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना दुधाळ गाय म्हैस अनुदान योजनेबाबत माहितीकरीता खालील लिंक वरती क्लिक करून व्हिडीओ पहा

Pashusavardhan Vibhag Yojana Cow Buffalo

एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र.बाब२ जनावरांचा गट (रक्कम रुपयात )
1संकरित गाई /म्हशी चा गट – प्रति गाय /म्हैस रु. ४०,०००/- प्रमाणे८०,०००
2जनावरांसाठी गोठा
3स्वयंचलित चारा कटाई यंत्र
4खाद्य साठविण्यासाठी शेड
5५.७५ टक्के (अधिक १०.०३ टक्के सेवाकर ) दराने ३ वर्षाचा विमा५,०६१
एकूण प्रकल्प किंमत८५,०६१
एका गटाची प्रकल्प किंमत

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील

अ.क्र.प्रवर्ग२ जनावरांचा गट (रक्कम रुपयात)
1शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के                                     ६३,७९६
1स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ टक्के                                     २१२६५. ३३
2शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के                                     ४२,५३१
2स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के                                     ४२,५३१
गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा

पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे ( पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना )

१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)

२) सातबारा (अनिवार्य)

३) ८ अ उतारा (अनिवार्य)

४) अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र

५) आधारकार्ड (अनिवार्य )

६) ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)

७) अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)

८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )

९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)

Pashusavardhan Vibhag Subsidy Schemes

१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)

११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)

१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )

१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत

१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत

१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.

१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत

१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना अधिक माहिती साठी शासन निर्णय पाहावा

शासन निर्णय 1 पहा    

शासन निर्णय 2 पहा

(02) शेळी/मेंढी गट वाटप करणे ( राज्यस्तरीय योजना )

योजनेचे नाव – अंशतः ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे ( पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना )

टीप :

1. सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे ह्या जिल्ह्यात मध्ये राबवली जाणार नाही .

2. योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमणेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.

3. योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणार्‍या व तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.

 लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )

१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी

२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक)

३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक)

४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.) 5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील )

पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना शेळीपालन अनुदान योजनेबाबत माहितीकरीता खालील लिंक वरती क्लिक करून व्हिडीओ पहा

Sheli Mendhi Palan Anudan Yojana

एका गटातील किंमत खालील प्रमाणे राहील

अ.क्र.तपशीलदर(रक्कम रुपयात )१० शेळ्या व १ बोकड (रक्कम रुपयात)
1शेळ्या खरेदी८,०००/- प्रति शेळी (ऊस्मानाबाद /संगमनेरी जातीच्या पैदासक्षम )

६,०००/- प्रति शेळी (अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )
८०,०००/- (१० शेळ्या )

६०,०००/- (१० शेळ्या )
2बोकड खरेदी१०,०००/- एक बोकड (ऊस्मानाबाद/संगमनेरी जातीच्या नर )

८,०००/- एक बोकड (अन्य स्थानिक पैदासक्षम नर )
१०,०००/- (१ बोकड )

८,०००/- (१ बोकड )
3शेळ्या व बोकड्याचा विमा (तीन वर्षासाठी )१२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर)रु १३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )

रु १०,२३१/- (अन्य थानिक जातींसाठी )
4शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च )लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित
एकूण खर्च१,०३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )

७८,२३१/- (अन्य स्थानिक जातीसाठी )
एका गटातील किंमत
अ.क्र.तपशीलदर(रक्कम रुपयात )१० मेंढया व १ नरमेंढा (रक्कम रुपयात)
1मेंढया खरेदी१०,०००/- प्रति मेंढी (माडग्याळ )

८,०००/- प्रति मेंढी (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )
१,००,०००/- (१० मेंढया )

८०,०००/- (१० मेंढया )
नरमेंढा खरेदी१२,०००/- एक नरमेंढा (माडग्याळ)

१०,०००/- एक नरमेंढा (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या नर )
१२,०००/- (१ नरमेंढा )

१०,०००/- (१ नरमेंढा )
3मेंढया व नरमेंढा यांचा विमा (तीन वर्षासाठी )१२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर)रु १६,८५०/- (माडग्याळ जातीसाठी )

रु १३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )
4शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च )लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित
एकूण खर्च१,२८,८५०/- (माडग्याळ जातीसाठी )

१,०३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .

अ.क्र.गटप्रवर्गएकूण किंमतशासनाचे अनुदानलाभार्थ्याचा स्वहिस्सा
1शेळी गट – उस्मानाबादी /संगमनेरीसर्वसाधारण१,०३,५४५/-५१,७७३/-५१,७७२/-
अनु. जाती व जमाती१,०३,५४५/-७७,६५९/-२५,८८६/-
2शेळी गट – अन्य स्थानिक जातीसर्वसाधारण७८,२३१/-३९,११६/-३९,११५/-
अनु. जाती व जमाती७८,२३१/-५८,६७३/-१९,५५८/-
3मेंढी गट – माडग्याळसर्वसाधारण१,२८,८५०/-६४,४२५/-६४,४२५/-
अनु. जाती व जमाती१,२८,८५०/-९६,६३८/-३२,२१२/-
दख्खनी व अन्य स्थानिक जातीसर्वसाधारण१,०३,५४५/-५१,७७३/-५१,७७२/-
अनु. जाती व जमाती१,०३,५४५/-७७,६५९/-२५,८८६/-

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे ( पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना )

१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )

२) सातबारा (अनिवार्य)

३) ८ अ उतारा (अनिवार्य)

४) अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र

५) आधारकार्ड (अनिवार्य )

६) रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )

७) बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )

८) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )

९) ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)

इतर

१०) अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)

११) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)

१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)

१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत

१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत

१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.

१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत

१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

अधिक माहिती साठी शासन निर्णय पाहावा

(03) 1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाव्दारे कुक्कूटपालन व्यवसाय (राज्यस्तरीय योजना) सुरू करणे

योजनेचे नाव -1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे.

टीप :

1. सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे ह्या जिल्हया मध्ये राबवली जाणार नाही .

2. लाभार्थी निवडताना 30 टक्के महिला व 3 टक्के विकलांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे.

लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )

१) अत्यल्प भुधारक शेतकरी (१ हेक्टर पर्यतचे भुधारक)

२)अल्प भुधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्यतचे भुधारक )

३) सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोद असलेले)

४)महिला बचत गटातील लाभार्थी /वैयक्तिक महिला लाभार्थी (अक्रं १ ते ३ मधील)

कुक्कूटपालन अनुदान योजनेबाबत माहितीकरीता खालील लिंक वरती क्लिक करून व्हिडीओ पहा

Kukutpalan Anudan Yojana

1000 मांसल पक्षी संगोपनाचा बाबनिहाय खर्चाचा तपशिल

अ.क्र.तपशीललाभार्थी /शासन सहभाग (रक्कम रुपयात)एकूण अंदाजित किंमत (रक्कम रुपयात)
1जमीनलाभार्थीस्वताची/भाडेपटटीवर घेतलेली
2पक्षीगह 1000 चौ फुट , स्टोअर रुम, पाण्याची टाकी , निवासाची सोय , विदयुतीकरणलाभार्थी / शासन2,00,000/-
3उपकरणे/खादयाची , पाण्याची भांडी , ब्रुडर इ.लाभार्थी /शासन25000/-
एकूण खर्च2,25,000/-
बाबनिहाय खर्चाचा तपशिल

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील

अ.क्र.प्रवर्ग1000 मांसल पक्षी (रक्कम रुपयात)
1शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के                                     १,६८,७५०/-
1स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ टक्के                                     ५६,२५०/-
2शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के                                     १,१२,५००/-
2स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के                                     १,१२,५००/-
शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे ( पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना )

१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )

२) सातबारा (अनिवार्य)

३) ८ अ उतारा (अनिवार्य)

४) अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र

५) आधारकार्ड (अनिवार्य )

६) रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )

७) बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )

८) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )

९) ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)

Pashusavardhan Vibhag Subsidy Schemes

१०) * अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)

११) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)

१२) दिव्यांग असल्यास दाखला

१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत

१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत

१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.

१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत

१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

अधिक माहिती साठी शासन निर्णय पाहावा

(04) शेळी / मेंढी गट वाटप करणेजिल्हास्तरीय योजना

योजनेचे नाव – १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे

टीप :

१. योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमणेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.

2. योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणार्‍या व तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.

3. लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात यावे..

लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )

१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी

२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक)

३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक)

४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)

5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील )

एका गटातील किंमत खालील प्रमाणे राहील

अ.क्र.तपशीलदर(रक्कम रुपयात )१० शेळ्या व १ बोकड (रक्कम रुपयात)
1शेळ्या खरेदी८,०००/- प्रति शेळी (ऊस्मानाबाद /संगमनेरी जातीच्या पैदासक्षम )

६,०००/- प्रति शेळी (अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )
८०,०००/- (१० शेळ्या )

६०,०००/- (१० शेळ्या )
2बोकड खरेदी१०,०००/- एक बोकड (ऊस्मानाबाद/संगमनेरी जातीच्या नर )

८,०००/- एक बोकड (अन्य स्थानिक पैदासक्षम नर )
१०,०००/- (१ बोकड )

८,०००/- (१ बोकड )
3शेळ्या व बोकड्याचा विमा (तीन वर्षासाठी )१२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर)रु १३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )

रु १०,२३१/- (अन्य थानिक जातींसाठी )
4शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च )लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित
एकूण खर्च१,०३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )

७८,२३१/- (अन्य स्थानिक जातीसाठी )
एका गटातील किंमत
अ.क्र.तपशीलदर(रक्कम रुपयात )१० मेंढया व १ नरमेंढा (रक्कम रुपयात)
1मेंढया खरेदी१०,०००/- प्रति मेंढी (माडग्याळ )

८,०००/- प्रति मेंढी (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )
१,००,०००/- (१० मेंढया )

८०,०००/- (१० मेंढया )
नरमेंढा खरेदी१२,०००/- एक नरमेंढा (माडग्याळ)

१०,०००/- एक नरमेंढा (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या नर )
१२,०००/- (१ नरमेंढा )

१०,०००/- (१ नरमेंढा )
3मेंढया व नरमेंढा यांचा विमा (तीन वर्षासाठी )१२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर)रु १६,८५०/- (माडग्याळ जातीसाठी )

रु १३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )
4शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च )लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित
एकूण खर्च१,२८,८५०/- (माडग्याळ जातीसाठी )

१,०३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )
अ.क्र.तपशीलदर(रक्कम रुपयात )१० मेंढया व १ नरमेंढा (रक्कम रुपयात)
1मेंढया खरेदी१०,०००/- प्रति मेंढी (माडग्याळ )

८,०००/- प्रति मेंढी (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )
१,००,०००/- (१० मेंढया )

८०,०००/- (१० मेंढया )
नरमेंढा खरेदी१२,०००/- एक नरमेंढा (माडग्याळ)

१०,०००/- एक नरमेंढा (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या नर )
१२,०००/- (१ नरमेंढा )

१०,०००/- (१ नरमेंढा )
3मेंढया व नरमेंढा यांचा विमा (तीन वर्षासाठी )१२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर)रु १६,८५०/- (माडग्याळ जातीसाठी )

रु १३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )
4शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च )लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित
एकूण खर्च१,२८,८५०/- (माडग्याळ जातीसाठी )

१,०३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील

अ.क्र.गटप्रवर्गएकूण किंमतशासनाचे अनुदानलाभार्थ्याचा स्वहिस्सा
1शेळी गट – उस्मानाबादी /संगमनेरीअनु. जाती व जमाती१,०३,५४५/-७७,६५९/-२५,८८६/-
2शेळी गट – अन्य स्थानिक जातीअनु. जाती व जमाती७८,२३१/-५८,६७३/-१९,५५८/-
3मेंढी गट – माडग्याळअनु. जाती व जमाती१,२८,८५०/-९६,६३८/-३२,२१२/-
दख्खनी व अन्य स्थानिक जातीअनु. जाती व जमाती१,०३,५४५/-७७,६५९/-२५,८८६/-
गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे ( पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना )

१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )

२) सातबारा (अनिवार्य)

३) ८ अ उतारा (अनिवार्य)

४) अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र

५) आधारकार्ड (अनिवार्य )

६) रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )

७) बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )

८) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )

इतर

९) ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)

१०) अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)

११) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)

१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)

१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत

१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत

१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.

१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत

१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत अधिक माहिती साठी शासन निर्णय पाहावा

(05) दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे

टीप :

१ लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात यावे..

लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )

१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी

२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक)

३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक)

४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)

5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील )

एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील

अ.क्र.बाब२ जनावरांचा गट (रक्कम रुपयात )
1संकरित गाई /म्हशी चा गट – प्रति गाय /म्हैस रु. ४०,०००/- प्रमाणे८०,०००
2५.७५ टक्के (अधिक १०.०३ टक्के सेवाकर ) दराने ३ वर्षाचा विमा५,०६१
एकूण प्रकल्प किंमत८५,०६१
गटाची प्रकल्प किंमत

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील

अ.क्र.प्रवर्ग२ जनावरांचा गट (रक्कम रुपयात)
1शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के                                     ६३,७९६
गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे ( पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना )

१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)

२) सातबारा (अनिवार्य)

३) ८ अ उतारा (अनिवार्य)

४) अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र

५) आधारकार्ड (अनिवार्य )

६) ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)

७) अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)

८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )

९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)

इतर

१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)

११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (असल्यास अनिवार्य)

१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )

१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत

१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत

१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.

१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत

१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

अधिक माहिती साठी शासन निर्णय पाहावा

(06) जिल्हास्तरीय योजनातलंगा गट वाटप करणे

योजनेचे नाव – ८ ते १० आठवडे वयाचा तलंगाच्या २५ माद्या आणि ३ नर वाटप करणे

टीप :

१ लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात यावे..

लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )

१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी

२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक)

३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक)

४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)

5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील )

एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील

अ.क्र.बाबजिल्हास्तरीय तलंगा गट(२५ माद्या + ३ नर)
1पक्षी किंमत३,००० /-
2खाद्यवरील खर्च१,४०० /-
वाहतूक खर्च१५० /-
औषधी५० /-
रात्रीचा निवारा१,००० /-
खाद्याची भांडी४०० /-
एकूण किंमत६,००० /-
एका गटाची प्रकल्प किंमत

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील

अ.क्र.प्रवर्गजिल्हास्तरीय तलंगा गट(२५ माद्या + ३ नर)
1सर्व प्रवर्ग ५० टक्के३,००० /-
एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे ( पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना )

१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)

२) सातबारा (अनिवार्य)

३) ८ अ उतारा (अनिवार्य)

४) अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र

५) आधारकार्ड (अनिवार्य )

६) ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)

७) अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)

८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )

९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)

इतर

१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)

११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)

१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )

१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत

१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत

१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.

१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत

१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

अधिक माहिती साठी शासन निर्णय पाहावा

(07) एकदिवशीय सुधारित पक्षांच्या पिल्लांचे गट (जिल्हास्तरीय योजना) वाटप करणे

योजनेचे नाव – एकदिवशीय सुधारित पक्षांच्या १०० पिल्लांचे वाटप करणे .

टीप :

१ लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात यावे..

लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )

१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी

२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक)

३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक)

४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)

5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील )

एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील

अ.क्र.बाबएकदिवशीय पक्षांच्या पिल्लांचे गट (१०० पिल्ले)
1पक्षी किंमत२,००० /-
2खाद्यवरील खर्च१२,४०० /- (८०० किलोग्रॅम)
वाहतूक खर्च१०० /-
औषधी१५० /-
रात्रीचा निवारा१,००० /-
खाद्याची भांडी३५० /-
एकूण किंमत१६,००० /-
एका गटाची प्रकल्प किंमत

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील

अ.क्र.प्रवर्गएकदिवशीय पक्षांच्या पिल्लांचे गट (१०० पिल्ले)
1सर्व प्रवर्ग ५० टक्के८,००० /-
गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे ( पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना )

१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)

२) सातबारा (अनिवार्य)

३) ८ अ उतारा (अनिवार्य)

४) * अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र

५) आधारकार्ड (अनिवार्य )

६) ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)

७) अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)

८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )

इतर

९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)

१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)

११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)

१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )

१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत

१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत

१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.

१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत

१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

अधिक माहिती साठी शासन निर्णय पाहावा

संगणक प्रणाली संदर्भात अडचण असल्यास खालील माहितीवर संपर्क साधावा

ई-मेल

ahyojana2022@gmail.com

कॉल सेंटर संपर्क (10AM to 6PM)

1962

टोल फ्री संपर्क (8AM to 8PM)

18002330418

योजने संदर्भात अडचण असल्यास आपल्या जिल्ह्यातील जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्याशी संपर्क साधावा

सूचना: – जिल्हा पशुसवर्धन उपआयुक्त/ जिल्हा पशुसवर्धन अधिकारी / पशुधन विकास अधिकारी (विस्तार ) पंचायत समिति याच्याशी संपर्क करण्याकरिता सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजे पर्यन्त संपर्क करावा.

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद

भागअधिकाऱ्यांचे नावकार्यालयाचा दुरध्वनी क्रमांकई-मेल आयडी कार्यालयाचाभ्रमणध्वनी
पुणे विभाग
पुणेडॉ. एस. एम. मुकणे020- 25813887ddcahpune@gmail.com9404677377
8888374444
साताराडॉ परिहार अंकुश तुळशीराम02162- 221907ddcahsatara@gmail.com9423333375
सांगलीडॉ. एस.ए. धकाते0233-2222233ddcahsangli@gmail.com9423624223
सोलापूरडॉ. नाना अर्जुन सोनवणे0217- 2342696
2302696
ddcahsolapur@gmail.com9423300767
कोल्हापूरडॉ. वाय.ए.पठाण0231- 2622782ddcahkolhapur@gmail.com9423324609
मुंबई विभाग
ठाणेडॉ. पी.डी. कांबळे ( अति. कार्यभार )0222-5603311ddcahpalghar@gmail.com9869697857
9967740664
रायगडडॉ. म्हस्के एस. सी.02141- 228036ddcahraigad1@gmail.com9967230999
7263026429
रत्नागिरीडॉ. व्ही. जगदाळे .02355 – 256107ddcahratnagiri@gmail.com9767651589
9423336143
सिंधुदुर्गडॉ. दळवी ( अति. कार्यभार )02362 – 228808ddcahsindhudurg@gmail.com9767651589
पालघरडॉ. पी.डी. कांबळेddcahpalghar@gmail.com9869697857
9967740664
नाशिक विभाग
नाशिकडॉ. बाबुराव नरवाडे0253- 2579606ddcahnashik@gmail.com9860672623
9763332876
अहमदनगरडॉ. एस. के. तुंबारे0241- 2471322ddcahnagar@gmail.com7588541292
धुळेडॉ. संजय विसावे02562- 230652ddcahdhule@gmail.com9822648848
8275563504
जळगांवडॉ. शामकांत पाटील0257-2958200ddcahjalgaon@gmail.com8149572495
नंदूरबारडॉ. पावरा (अति कार्यभार )02564-210016ddcnandurbar@gmail.com8308424645
औरंगाबाद विभाग
औरंगाबादडॉ. प्रदीप झोड0240- 2343260ddcahaurangabad@gmail.com8888672927
परभणीडॉ. पी. पी. नेमाडे02452- 220388ddcahparbhani@gmail.com9960181144
जालनाडॉ. कुरेवाड02482 – 224106ddcahjalna@gmail.com9822372886
बीडडॉ. अशोक बोयाळे (अति कार्यभार)02442- 222813ddcahbeed@gmail.com9420668865
लातूर विभाग
लातूरडॉ नानासाहेब कदम02382- 242873ddcahlatur@gmail.com9423791261
7499808744
नांदेडडॉ. एम.आर. रत्नपारखी02462- 253845ddcahnanded@gmail.com9970414329
9730826980
उस्मानाबादडॉ एस सी पसरटे02472- 222648ddcahosmanabad@gmail.com9881342026
7972168368
हिंगोलीडॉ. एल.एस. पवार02456- 222334dccahhingoli@gmail.com9423344299
7020398612
अमरावती विभाग
अमरावतीडॉ. आर. डब्ल्यू. खेरडे (अति कार्य )0721-2662326dccahamravati@gmail.com9421822121
यवतमाळडॉ. एम यु गोहोत्रे07232- 243364dccahyeotmal@gmail.com9404813115
7972021766
अकोलाडॉ बावणे (अति कार्यभार)0724- 2433991dccahakola@gmail.com8788207284
बुलढाणाडॉ. तेलंग (अति कार्यभार)07262- 242682dccahbuldhana@gmail.com9423123991
वाशिमडॉ भुवनेश बोरकर07252-234036dccahwashim@gmail.com9011335368
नागपुर विभाग
नागपुरडॉ. मंजुषा पुंडलीक0712- 2511621nagpurddcah@gmail.com9511679397
वर्धाडॉ. पुंडलिक गोविंद बोरकर07152- 243687dccahwardha@gmail.com9422128296
चंद्रपूरडॉ मंगेश काळे07172- 253182dccahchandrapur@gmail.com8830728265
9850361026
गडचिरोलीडॉ. विलास गाडगे07132- 233361ddcah.gadchiroli@gmail.com8956209455
9284465312
भंडाराडॉ. येसुदेव सखाराम वंजारी07184 – 252413dccahbhandara@gmail.com9421710277
गोंदियाडॉ. अरविंद शंभरकर07182- 250438dccahgondia@gmail.com9766725292

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त

विभागअधिकाऱ्यांचे नावकार्यालयाचा दुरध्वनी क्रमांकई-मेल आयडी कार्यालयाचाभ्रमणध्वनी
पुणे विभाग
पुणेडॉ. शिवाजी विधाते020- 26131799dahopune@gmail.com7588328467
साताराडॉ. एस.एच. शिंदे02162- 233793dahosatara@gmail.com7588063322
9158521000
सांगलीडॉ. किरण पराग0233-2375108dahosangli@gmail.com9822348025
सोलापूरडॉ. नवनाथ एल नरळे0217- 2726073dahosolapur1@gmail.com9067422142
9881032142
कोल्हापूरडॉ. व्ही. के. पवार0231- 2652331dahokolhapur1@gmail.com9890920482
मुंबई विभाग
ठाणेडॉ. पवार लक्ष्मण दत्तात्रय022- 25341051dahothane@gmail.com9326019610
9373301233
रायगडडॉ. अनिल धांडे (अति कार्यभार )02141- 222048dahoraigad@gmail.com9224681395
रत्नागिरीडॉ. कसालकर (अति कार्यभार )02355 – 222298dahoratnagiri@gmail.com9422636990
सिंधुदुर्गडॉ दिलीप अंबादास शिंपी02362 – 228719dahosindhudurg@gmail.com9850525965
पालघरडॉ. सोनावणे (अति कार्यभार )02525-257990dahopalghar@gmail.com9823158346
नाशिक विभाग
नाशिकडॉ. व्ही. डी. गर्जे0253- 2590279dahonashik@gmail.com9822455841
अहमदनगरडॉ. हरिश्चंद्रे0241- 2354225dahonagar@gmail.com9834034158
7588540177
धुळेडॉ.लंघे02562- 238214dahodhule1@gmail.com9822290228
जळगांवडॉ. सिसोदे0257- 2232297dahojalgaon11@gmail.com9527820209
नंदूरबारडॉ. उमेश देवीदास पाटील02564-210236dahonandurbar@gmail.com9421884955
औरंगाबाद विभाग
औरंगाबादडॉ. सुरेखा माने0240- 2345483dahoaurangabad@gmail.com9527707230
परभणीडॉ. पी. आर. पाटील02452- 220486dahoparbhani@gmail.com9422177641
जालनाडॉ.डी एस कांबळे02482 – 224693dahojalna@gmail.com9890350346
बीडडॉ. विजय देशमुख02442- 222392dahobeed@gmail.com9421321272
लातूर विभाग
लातूरडॉ. पडीले02382- 258664daholatur11@gmail.com8275055672
8208730511
नांदेडडॉ. बी यू बोधनकर02462- 234010dahonanded@gmail.com9819462220
उस्मानाबादडॉ. यतीन पुजारी02472- 223944dahoosmanabad@gmail.com9226332850
हिंगोलीडॉ. आर. डी. कदम02456- 223582dahozphingoli@gmail.com9421392230
अमरावती विभाग
अमरावतीडॉ. सोलंकी0721-2662066dahoamravati@gmail.com9403720501
यवतमाळडॉ. काटोले (अति कार्य)07232- 242203dahoyeotmal@gmail.com7888036271
अकोलाडॉ. जी एम दळणी0724- 2434865dahoakola@gmail.com9146272754
बुलढाणाडॉ लोणे07262- 242438dahobuldhana@gmail.com8329122297
वाशिमडॉ. विनोद वानखेडे07252-235473dahowashim@gmail.com7972967912
नागपुर विभाग
नागपुरडॉ. हिरुडकर0712- 2560150dahonagpur@gmail.com9423104814
वर्धाडॉ. वंजारी (अति कार्य )07152- 245134dahowardha1@gmail.com9372792355
चंद्रपूरडॉ. उ. स. हिरुडकर07172- 260177dahochandrapur@gmail.com9850559098
गडचिरोलीडॉ. सुरेश कुंभरे07132- 222235dahogadchiroli@gmail.com9421808267
भंडाराडॉ. नरेश कापगते07184 – 251592dahobhandara@gmail.com9518369381
गोंदियाडॉ. कांतीलाल पटले07182- 234131dahogondia@gmail.com9423113971
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद

प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त

विभागअधिकाऱ्यांचे नावकार्यालयाचा दुरध्वनी क्रमांकई-मेल आयडी कार्यालयाचाभ्रमणध्वनी
पुणेडॉ. एस एस पंचपोर020- 25690486
25690500
rjcahpune@gmail.com9423861866
9607425204
मुंबईडॉ. म्हस्के एस पी
022-26856003
rjcmumbai@gmail.com9967230999
7263026429
नाशिकडॉ बी आर नरवाडे (अति कार्य )0253-2577015rjcnashik@gmail.com9860672623
लातूरडॉ. आर आर चंदेल0238-244179rjclatur@gmail.com9822135839
नागपूरडॉ. बी आर रामटेके (अति कार्य )0712-2564983rjcnagpur@mail.com9423111565
अमरावतीडॉ. एम यु गोहोत्रे ( अति कार्य )0721-2573325rjcamravati@gmail.com9404813115
7972021766
औरंगाबादडॉ. एस जे गायकवाड0240-2331380rjcaurangabad@gmail.com9822318248
प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त
Adv