Ativrushti Nuksan Bharpai List 2021 || यादी डाऊनलोड करा

1
4690

Ativrushti Nuksan Bharpai List 2021 || यादी डाऊनलोड करा

महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टी मुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झालेले होते. Ativrushti Nuksan Bharpai List 2021 या विविध जिल्ह्यांच्या प्रकाशीत करण्यात आल्या आहे.

अतिवृष्टीमुळे शेती पिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना Maharashtra शासनातर्फे मदत जाहिर करण्यात आली होती.

शासनाने जाहीर केलेली मदत Ativrushti  मुळे शेती पिकांचे Nuksan झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्यक्ष जमा करण्यात आलेली आहे.

Ativrushti Nuksan Bharpai Yadi
Ativrushti Nuksan Bharpai Yadi

शासनातर्फे खालील प्रमाणे Ativrushti Nuksan Bharpai जाहिर केलेली होती

 • बागायती शेतीमधील पिकाच्या नुकसानीकरीता 15 हजार रू. प्रती हेक्टर.
 • जिरायती शेतीमधील पिकाच्या नुकसानीकरीता 10 हजार रू. प्रती हेक्टर.
 • बहुवार्षिक पध्दतीच्या पिकाच्या नुकसानीकरीता 25 हजार रू. प्रती हेक्टर.

(टिप : वरील घोषित केलेली मदत हि फक्त 2 हेक्टर शेती क्षेत्रासाठी मर्यादित आहे, शती क्षेत्र 2 हेक्टरपेक्षा जास्त असेल तरी सुध्दा फक्त 2 हेक्टर पर्यंन्तच  अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे)

महाराष्ट्र राज्यात June ते October 2021 या काळात अतिवृष्टी होऊन जवळपास पंच्चावंन्न लक्ष हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावरील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान विविध जिल्ह्यांमधे झालेले होते.

शासनातर्फे एन.डी.आर.एफ. (NDRF) च्या कोणत्याही निकषाची प्रतिक्षा न करता जवळपास 10 हजार कोटी रूपयांचे पॅकेज (अर्थसहाय्य) तात्काळ घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता.

Ativrushti Nuksan Bharpai List 2021 अश्या Download करा

जिल्ह्याच्या जिल्हाधीकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरती  अतिवृष्टी नुकसान भरपाई List 2021 या प्रकाशीत करण्यात आलेल्या आहे तसेच अतिवृष्टी नुकसान भरपाई List या Download सुध्दा करता येत आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या डाऊनलोड करा

जिल्ह्याचे नावयादी डाऊनलोड करा
पुणेयादी
सिंधुदुर्गयादी
सातारायादी
औरंगाबादयादी
जळगावयादी
धुळेयादी
कोल्हापुरयादी
यवतमाळयादी
नांदेडयादी
सांगलीयादी
रायगडयादी
नंदुरबारयादी
उस्मानाबादयादी
बीडयादी
District Download List 2021

वर उल्लेख केलेल्या जिल्ह्यांच्या याद्या या संकेतस्थळावरती प्रकाशीत करण्यात आलेल्या आहे.

अद्याप बऱ्याच जिल्ह्यांच्या याद्या प्रकाशीत करण्यात आलेल्या नाही.

गावनिहाय नियुक्त तलाठी कार्यालयाकडून निकषा प्रमाणे पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहे.

SchemeAtivrushti Nuksan Bharpai List 2021
StateMaharashtra
Scheme Implemented ByState Government of Maharashtra, India
Nameअतिवृष्टी नुकसान भरपाई यादी डाऊनलोड 2021
Year Start2021
Year Stop2022

अद्याप सुध्दा बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रंक्कम त्याच्या माहितीमधे असलेल्या चुकांमुळे मिळालेली नाही.

संबधीत शेतकऱ्यांच्या माहिती मधील चुका दुरूस्त झाल्यानंतर त्यांच्या सुध्दा बँक खात्यामधे अतिवृष्टी नुकसान भरपाईची रंक्कम वर्ग करण्यात येणार आहे.

 • Dushkal Anudan Yadi 2024 दुष्काळ अनुदान यादी 2024 डाऊनलोड

  महाराष्ट्र राज्यात मागील खरीप हंगामामधे दुष्काळ पडलेला होता त्याबाबतची Dushkal Anudan Yadi 2024 कशी मिळवायची याबाबत खाली माहिती दिलेली आहे. राज्यामधील बऱ्याच तालुक्यांमधे साधारण जून ते सप्टेंबर या मधल्या कालावधी मधे पावसाची मोठी तूट पहायला मिळाली. या कालावधीमधे भूजलाची पातळी सुध्दा मोठ्या प्रमाणात खालावलेली होती. दुष्काळ घोषित करण्याबाबतच्या विविधी निकषांचा विचार करून शासनाने राज्यातील बहुतांश…

 • Kunbi Nondi Download कुणबी नोंदी गावनिहाय

  महाराष्ट्र सरकारणे मराठा आरक्षणाकरीता kunbi nondi शोधमोहिम राबविलेली आहे, kunbi nondi download या शोधमोहिमेतून गावनिहाय kunbi, kunbi maratha, maratha kunbi, karatha ku, ku maratha अश्या प्रकारच्या नोंदींचे अभिलेख सापडलेले आहेत. या करीता Shinde Samiti ची स्थापना सुध्दा करण्यात आली. Kunbi Maratha nondi list downlod चे गावनिहाय जे अभिलेख सापडले ते आता जनतेकरीता online kunbi nondi…

 • Pradhan Mantri Suryodaya Yojana Online Registration

  प्रधानमंत्री सूर्योदय योजना Pradhan Mantri Suryodaya Yojana के तहत हर घर सोलार Har Ghar Solar कुल 1 करोड से भी ज्यादा घरो मे सोलर पैनल के माध्यम से बिजली मुहया कि जा रही है, रूफटॉप सोलन पैनल Rooftop Solar Pannal का उपयोग किया जाएगा. इस लेख मै हम प्रधानमंत्री सूर्योदय योजना कि पात्रता, Pradhan Mantri…

 • अवेळी पाऊस, गारपीट मदत यादी 2023 Avkali Pauss Madat Yadi  

  राज्यामधे Avkali Pauss पडल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, नोव्हेंबर 2023 या कालावधीमधे अवेळी पाऊस तसेच गारपीट होऊन शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे शासनाकडून मदत म्हणून Avkali Pauss Nuksan Bharpai 2023 जाहिर करण्यात आली होती. त्याअनुषंगाने शासनाकडून दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी जि.आर. प्रकाशित करून मदतीकरीता निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. सदर निधीचे…

 • Divyang Yojana Online Form ई व्हेईकल मोबाईल शॉप मोफत

  महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग वित्त व विकास महामंडळ यांच्या मार्फत Divyang Yojana ई व्हेईकल मोबाईल शॉप फॉर दिव्यांग मोफत (E Vehicle Mobile Shop for Handicap) देण्याबाबत सन 2024 करीता ऑनलाईन अर्ज Online Form स्विकारणे सुरू झाले आहे.   इलेक्ट्रीक व्हेईकल मोबाईल शॉप मोफत वितरीत करण्याबाबत या योजनेला दिनांक 10 जून 2019 रोजी महाष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय…

Adv