Krushi Yantrikikaran Yojana Online Form कृषी यांत्रिकीकरण

4
4922

कृषी यांत्रिकीकरण अभियान अनुदान योजनेला सन 2021-2022 वर्षासाठी महाराष्ट्रात सुरूवात

महाराष्ट्र राज्यामध्ये सन 2021-2022 करीता कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजना 2021-2022 राबविण्यास सुरूवात झालेली आहे. कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील उर्जेच्या वापराचे प्रमाण 2 किलोवॅट/हेक्टर पर्यंत वाढविणे हा आहे.

Krushi Yantrikikaran Yojana चा उद्देश

जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे.

प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे.

Krushi Yantrikikaran Anudan Yojana
Krushi Yantrikikaran Anudan Yojana

कृषी यांत्रिकीकरण योजने मधुन अनुदान दिले जाणारे कृषि यंत्र / अवजारे

कृषी यांत्रिकीकरण या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

  1. ट्रॅक्टर
  2. पॉवर टिलर
  3. ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
  4. बैल चलित यंत्र/अवजारे
  5. मनुष्य चलित यंत्र/अवजारे
  6. प्रक्रिया संच
  7. काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
  8. फलोत्पादन यंत्र/अवजारे
  9. वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
  10. स्वयं चलित यंत्रे

भाडे तत्वावरील सुविधा केंद्र

  • कृषि अवजारे बँकेची स्थापना
  • उच्च तंत्रज्ञान , उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना
  • हद्द कायम जमीन मोजणी Hadd Kayam Jamin Mojani

    शासनाच्या भूमी अभिलेख कार्यालयाकडून Bhumi Abhilekh Office आपल्याला, हद्द कायम मोजणी Hadd Kayam Jamin Mojani, भूसंपादन संयुक्त मोजणी Bhusampadan Sayukt Mojani, निमताना मोजणी Nimtana Mojani, पोटहिस्सा मोजणी Pot Hissa Mojani, कोर्ट कमिशन मोजणी Court Commission Mojani, कोर्ट वाटप मोजणी Court Watap Mojani, बिनशेती मोजणी Binsheti Mojani अश्या विविध प्रकारच्या जमीनीच्या मोजण्या Jamin Mojni, आपल्या गरजेनुसार…

  • सौर विज विकून पैसे, शेतकऱ्यांसाठी सरकारची नविन योजना

    पारंपारीक उर्जेचा कमीत कमी वापर करून अपारंपारिक उर्जा वापरात वाढ करण्यासाठी सरकार पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू होतांना दितस आहे.  त्याचाच भाग म्हणून ग्रामिण भागातील मोठा शेतकरी वर्ग समोर ठेवून आता अपारंपारिक उर्जा साधने निर्माण करण्याकडे लक्ष दिल्या जात आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारतर्फे “पारेशन संलग्न सौर कृषीपंप” योजना म्हणजेच “नेट मिटरींग” तंत्रज्ञानाचा उपयोग करणे याबाबत योजना…

  • सलोखा योजना अर्ज, माहिती, फि Salokha Yojana Mahiti, Arj, Fees

    salokha yojana महाराष्ट्रात शेतीबाबत Sheti babad अनेक ठिकाणी विवाद पहायला मिळतात, विवाद कमी करण्याच्या हेतूने शासनाने सलोखा योजना Salokha Yojana आणली असून या योजनेव्दारे शेतकऱ्यांना आपल्या शेतीबाबतचे विवाद Shetichay Viwad सोडवीण्याकरीता मदत होणार आहे या योजनेबाबत माहिती खालील प्रमाणे आहे. योजनेचे नाव सलोखा योजना Salokha Yojana राज्य महाराष्ट्र शासनाचा विभाग महसूल व वन विभाग Mahasool…

  • शेळी / मेंढी पालन नवीन योजना सरकारणे काढला जि.आर.

    राज्यामंध्ये शेळी / मेंढी पालन योजना राबविण्यासंदर्भात शासनाने नवीन जि.आर. काढला आहे, शासनाने आता शेळी / मेंढी पालन योजना नव्या स्वरूपात राज्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. योजनेचे स्वरूप या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना उस्मानाबादी / संगमनेरी अथवा स्थानिक वातावरणात तग घरतील अशा प्रशातींच्या पैदासक्षम 10 शेळ्या व 1 बोकड अथवा माडग्याळ प्रजातीच्या किंवा दख्खनी व अन्य…

  • व्हॉट्सॲप वरती मिळवा विविध Krushi Yojana ची माहिती

    व्हॉट्सॲप वरती मिळवा विविध कृषी योजना (Krushi Yojana) ची माहिती राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत अनेक Krushi Yojana राबविल्या जातात, या योजनांमधुन विविध प्रकारचा लाभ हा शेतकऱ्यांना पोहचविला जातो, मात्र अनेक वेळा पात्र असून सुध्दा योजनेची माहिती शेतकऱ्यांना न मिळाल्यामुळे शेतकरी त्या योजनेसाठी अर्ज करून शकत नाहि, त्यामुळे शेतकऱ्यांना योजने पासून वचित रहावे लागते, तसेच विविध…

  • व्यवसायासाठी बिन व्याजी कर्ज Without Interest Loan For Business

    वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मार्फत व्यवसायासाठी बिन व्याजी कर्ज Without Interest Loan For Business   राबविण्यात येणा-या थेट कर्ज योजनेच्या कर्जाची मर्यादा रु. २५,०००/- वरुन रु. १,००,०००/– पर्यंत वाढविण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास…

कृषी यांत्रिकीकरण योनेमधून मिळणारे अनुदान

योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कृषी औजारांची यादी व अनुदान रक्कम ची यादि असलेली PDF फाईल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Krushi Yantrikikaran Anudan Yojana साठीची पात्रता

  • शेतकऱ्याचे Aadhar Card असणे अनिवार्य आहे
  • शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा ८ अ उतारा असावा
  • शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
  • फक्त एकाच औजारासाठी Anudan देय राहील म्हणजेच Tractor किंवा यंत्र/ अवजार
  • कुटुंबातील व्यक्तीच्या नावे Tractor असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु Tractor असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक
  • एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल

उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०१९-२० मध्ये इतर औजारासाठी लाभापात्र राहील

कृषी यांत्रिकीकरण योजनेबाबत माहिती

योजनेचे नावKrushi Yantrikikaran Anudan Yojana
राज्यMaharashtra
योजनेची सुरूवातOctober 2021
योजनेचे वर्ष2021-2022
योजनेसाठी अर्जOnline Form (Click Here)
कार्यालयाचे संकेतस्थळhttps://mahadbtmahait.gov.in/
Krushi Yantrikikaran Anudan Yojana 2021-2022

Krushi Yantrikikaran Anudan Yojana मधे सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड (Aadhar Card)
  2. ७/१२ उतारा (Sat Bara Utara)
  3. ८ अ दाखला (8A Utara)
  4. खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
  5. जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी ) – Cast Certificate
  6. स्वयं घोषणापत्र (Self Declaration Certificate)
  7. पूर्वसंमती पत्र (Presanction Letter)

Krushi Yantrikikaran योजनेसाठी Online Form कसा करायचा याबाबत माहिती आधारित खालील Video पहा

Krushi Yantrikikaran Abhiyan Online Form

Digital 7/12 Utara Online कसा Download करायचा या बाबत माहिती आधारीत खालील Video पहा

Digital Sign 7/12 Utara Download

Digital 8A Utara Online कसा Download करायचा या बाबत माहिती आधारीत खालील Video पहा

Digital Sign 8A Utara Download

Adv