पात्रता, लाभार्थी यादी – 50 Hajar Anudan
सर्व जिल्ह्यांच्या लाभार्थी याद्या खालील टेलिग्राम चॅनल वरती उपलब्ध आहे (टेलिग्राम चॅनल ज्वाईन करून डाऊनलोड करता येईल)
https://telegram.me/Tech_With_Rahul
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांकरीता कर्जमाफीची Karj Mafi घोषणा करण्यात आलेली होती.
माननीय वित्त मंत्री महाराष्ट्र शासन यांनी सन 2020 च्या शासनाच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये
“महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना” जाहिर केलेली होती,
सदर योजनेच्या अंतर्गत पीक कर्जाची नियमित कर्ज परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 Hajanr Anudan देण्याची घोषणा करण्यात आलेली होती.
दोन लाखापर्यंन्त थकित पीक कर्ज धारकांचे दोन लाखापर्यंन्त पीक कर्ज माफ करण्यात आले.
नियमीत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापोटी 50 Hajar Anudan देण्याची घोषणा करण्यात आलेली होती.
1 जुलै 2022 पासून आता नियमीत Pik Karj परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याची सुरूवात करण्यात येत आहे.
पंन्नास हजार रूपये प्रोत्साहन अनुदान मिळण्यास कोणती पात्रता असावी लागेल याबाबत माहिती वाचा.

50 Hajar Anudan पात्रता
पात्रतेबाबतचे शासनाचे पत्र येथे क्लिक करून टेलिग्राम चॅनल वरून डाऊनलोड करा
1. स्वत:च्या नावावरती Pik Karj असावे.
2. सन 2017 ते 2018, सन 2018 ते 2019 व 2019 ते 2020 या कालावधीमधे
बँकेकडून वितरीत केलेल्या पीक कर्जाच्या बाबतीत फक्त अनुदान दिले जाईल.
3. शेतकऱ्यांनी सन 2017 ते 2018, सन 2018 ते 2019 व 2019 ते 2020 या कालावधीमधे
पीक कर्जाची उचल करून बँकेने विहित केलेल्या कालावधीच्या आत पीक कर्जाची परतफेड केलेली असावी.
4. ज्या शेतकऱ्यांनी वरील उल्लेख केलेल्या तिन वर्षाच्या कालावधीमधे एक किंवा दोन वर्षामध्ये पीक कर्जाची उचल
करून कर्जाची विहीत मुदतीत परतफेड केली असेल अशा शेतकऱ्यांना सुध्दा 50 Hajar Anudan देण्यात येणार आहे.
5. संबधीत कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी उचल केलेल्या पीक कर्जाची संपूर्ण परतफेड बँकेने विहीत केलेल्या मुदतीत
-
kharif pik vima 2025 online form
पीक पेरा स्वय: घोषनापत्र Pik Pera Declaration 2025 24 जुन 2025 च्या पीक विमा 2025 बाबतच्या नवीन जि.आर. नुसान पीक पेरा स्वय: घोषनापत्र पीक विमा भरतांनी अपडोड करणे आवश्यक आहे. PDF फॉरमॅट मधे डाऊनलोड करण्याकरीता खालील Download बटन वरती क्लिक करा पीक विमा शेतकरी हिश्याची रंक्कम पीक विमा 24 जुलै 2025 च्या जि.आर. नुसार आता…
-
Gunthewari Mhanjay Kay गुंठेवारी म्हणजे काय
गुंठेवारी Gunthewari Mhanjay Kay हा प्रश्न Plot विकत घेतांना बऱ्याच जणांना पडतो. गुंठेवारी प्लॉट Gunthewari Plot हा विकत घेणे योग्य आहे कि नाही, तसेच गुंठेवारी म्हणजे नंक्की काय? Gunthewari Plot Mahiti याबाबत खाली विस्तृत माहिती दिलेली आहे. Gunthewari Jamin महाराष्ट्र राज्यात शहरी City तसेच निमशहरी भागात गुंठेवारी प्लॉट विकले जातात, एन ए 44 (NA44) Plot…
-
AgriStack Scheme Registration ॲग्रिस्टॅक योजना नोंदणी
राज्यात AgriStack Scheme Registration Process दिनांक 16 डिसेंबर 2024 पासून सुरू झालेली आहे. AgriStack Yojana ॲग्रिस्टॅक योजना नोंदणी प्रक्रिया, लाभ, कागदपत्रे याबाबत खाली माहिती दिलेली आहे. AgriSTack Krushi Yojana हि केंद्र सरकारची योजना असून संपूर्ण देशात हि योजना राबविल्या जात आहे. कृषी क्षेत्रातील सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्याकरीता हि योजना काम करते. या योजनेमधून शेतकऱ्यांची…
-
Kharip Pik Vima 2024 खरीप पीक विमा Online अर्ज कागदपत्रे
मित्रांनो आता खरीप 2024 पीक विमा, Kharip 2024 Pik Vima, जवळपास आडवड्याभराने मान्सून महाराष्ट्रात आल्या नंतर सुरू होणार आहे, आणि त्या नंतर पेरण्या झाल्यावर शेतकऱ्यांची लगबग पीक विमा खरीप 2024, Pik Vima Online Form 2024 भरण्याकरीता सुरू झालेली आपल्याला दिसून येईल, मित्रांनो आता खरीप हंगाम 2024 करीता, पीक विमा काढण्याकरीता किंती पैसे लागतील, कोण कोणती…
-
Pocra 2.0 पोकरा दुसरा टंप्पा सुरू – असा करा अर्ज
महाराष्ट्र राज्यामधे Pocra 2.0 Dusra Tappa सुरू होत असून, त्याबाबत महत्वाची माहिती समोर आलेली आहे, Pocra Dusra Tappa मधे कोण कोणत्या नवीन जिल्ह्यांचा समावेश होणार तसेच कोण कोणत्या नवीन अनुदान घटकांचा समावेश असणार याबाबत खाली आपण माहिती पाहुयात. POCRA 2.0 – Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp योजनेचा पहिला टंप्पात राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास 5700…
-
Dushkal Anudan Yadi 2024 दुष्काळ अनुदान यादी 2024 डाऊनलोड
महाराष्ट्र राज्यात मागील खरीप हंगामामधे दुष्काळ पडलेला होता त्याबाबतची Dushkal Anudan Yadi 2024 कशी मिळवायची याबाबत खाली माहिती दिलेली आहे. राज्यामधील बऱ्याच तालुक्यांमधे साधारण जून ते सप्टेंबर या मधल्या कालावधी मधे पावसाची मोठी तूट पहायला मिळाली. या कालावधीमधे भूजलाची पातळी सुध्दा मोठ्या प्रमाणात खालावलेली होती. दुष्काळ घोषित करण्याबाबतच्या विविधी निकषांचा विचार करून शासनाने राज्यातील बहुतांश…
करण्याऱ्या शेतकऱ्यांनाच 50 हजार रूपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येईल.
6. पीक कर्ज थकीत राहिलेल्या, विहीत मुदतीनंतर च्या कालावधीत पीक कर्जाची
परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पंन्नास हजार रूपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार नाही.
7. ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्जाची उचल करून त्यातील काही रकमेची बँकेकडे परतफेड केली
असेल व काही रक्कम बाकी असेल अश्यावेळी सुध्दा Because असे शेतकरी 50 Hajar Anudan करीता पात्र राहणार नाही.
लाभार्थी यादी 50 Hajar Anudan
50 हजार रूपये प्रोत्साहन अनुदान मिळण्यास पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी हि शेतकऱ्यांनी
ज्या बँकेतून पीक कर्जाची उचल केलेली होती त्या बँकेच्या शाखेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कागदपत्रे 50 हजार रूपये अनुदानाकरीता द्यावे लागतील का ?
पात्र रेग्युलर पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पंन्नास हजार रूपये प्रोत्साहन अनुदान मिळवीण्याकरीता
कोणतेही कागदपत्रे अथवा कोणतीही प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही and पात्र लाभार्थ्यांना अनुदान विना प्रक्रिया वितरीत होईल.
नियमीत पीक कर्ज परतफेड केल्याचे कसे कळवावे ?
वर उल्लेख केलेल्या कालावधीमधे पीक कर्जाची उचल करून नियमीत बँकेने विहीत केलेल्या
मुदतीत परतफेड केलेली असेल तर पंन्नास हजार रूपये प्रोत्साहन अनुदानाकरीता 50 Hajar Rupaye Anudan कोणत्याही यंत्रेणेला कळवण्याची गरज नाही.
50 Hajar Anudan करीता पात्र लाभार्थ्यांची माहिती शासनाला कशी कळेल ?
पात्र असलेल्या लाभार्थ्यांची बँक निहाय माहिती शासनाने विविध बँकेकडून मागून घेतलेली आहे,
बँकेने दिलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या यादी नुसार पंन्नास हजार रूपये प्रोत्साहन अनुदानाचे वाटप करण्यात येईल.
प्रोत्साहनपर अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही संगणकीय प्रणालीव्दारे करण्यात येत आहे.
नियमीत कर्ज परतफेड प्रोत्साहन अनुदान कसे मिळेल ?
वर उल्लेख केलेले सर्व पात्रता निकष पुर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना
Niyamit Pik Karj Paratfed Protsahan Anudan ची रक्कम ही ज्या बँकेतुन शेतकऱ्याने
पीक कर्जाची उचल केलेली होती त्याच बँकेतील शेतकऱ्यांच्या खात्यात पंन्नास हजार रूपये प्रोत्साहन अनुदान जमा करण्यात येणार आहे.
विविध सरकारी योजनांचे Sarkari Yojana वेळीच अपडेट Update मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम Telegram चॅनला Channel ज्वाईन करा
https://telegram.me/Tech_With_Rahul
नियमीत पीक कर्जदार प्रोत्साहन अनुदान माहिती आधारित व्हिडीओ पहा
विविध सरकारी योजनांबाबत Sarkari Yojana माहिती पाहण्याकरीता खालील युट्युब YouTube चॅनला Channel ला सबस्क्राईब Subscribe करा