Adivasi Vihir Solar Pump Anudan Yojana

0
773

Adivasi Vihir, बोअर, सोलार पंप अनुदान योजना

महाराष्ट्र सरकारतर्फे आदिवासी समाजाचा विकास Adivasi Samaj Vikas व्हावा याकरीता Adivasi Vihir Solar Pump Anudan Yojana

विविध कल्याणकारी अनुदान योजना Anudan Yojana राबविण्यात येत असतात.

आदिवासी जमातीतील शेतकरी कुटुंबांना Adivasi Shetkari आपल्या शेतीकरीता सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून त्यांच्या शेती उत्पन्नात वाढ करण्याकरीता तसेच

त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्याकरीता वनहक्क 2006 Van Hakka Kayda 2006 या कायद्या अंतर्गत आदिवासींना वनपट्टे

Adivasi Van Patte देण्यात आलेले होते

योजनेचे नावBore well /dug well with solar pump (५hp) for irrigation of land given under FRA 2006
राज्यमहाराष्ट्र
शासनाचा विभागआदिवासी विकास विभाग
संकेतस्थळhttps://tribal.maharashtra.gov.in
शासन निर्णय GR Download
Adivasi Yojana

त्यातील अनुसूचीत जमातीच्या लाभार्थ्यांच्या शेतीउत्पन्नात वाढ करण्याकरीता तसेच त्यांच्या शेतीला कायम पाणी पुरवठका व्हावा

याकरीता विहीर तसेच बोरवेल करणे व सोलारपंप बसवुन त्यांच्या शेती उत्पन्नात वाढ करण्याकरीताच्या दृष्टीकोनातुन 

Bore well /dug well with solar pump (5 hp) for irrigation of land given under FRA 2006 या योजनेबाबत

Adivasi Vihir Solar Pump Anudan Yojana
Adivasi Vihir Solar Pump Anudan Yojana

मार्गदर्शक सुचना संदर्भाधिन क्र.1 वरील शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आलेल्या होत्या,

या योजनेची अमलबजावणी हि राज्यस्तरावरून व्हावी तसेच लाभार्थ्यांना देण्यात येणारे योजनेमधूनचे विहीर अनुदान हे

नियोजन विभाग तसेच सोलार पंप Solar Pump व सोलार पंपाकरीताचे पॅनल Solar Pump Panel

हे ऊर्जा विभाग या विभागांच्या प्रचलित

शासन निर्णयानुसार सुधारीत करण्याबाबतची विनंती संदर्भ 2 येथील पत्रान्वये करण्यात आलेली आहे,

Vihir Dug Well
Vihir

सदर विनंतीच्या अनुषंगाने प्रस्तुत प्रकरणी संदर्भ 1 येथील शासन निर्णयान्वये निर्गमित करणेत आलेल्या

मार्गदर्शक सुचना अधिक्रमित करून सुधारित मार्गदर्शक सुचन निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

Adivasi Vihir योजने संदर्भात घेण्यात आलेला शासन निर्णय

वनहंक्क कायद्याअंतर्गत Van Hakka Kayda वनपट्टे Van Patte मिळालेल्या

अनुसूचीत जमातीच्या लाभार्थ्यांना शेतीला पाणी पुरवठा करण्याकरीता विहीरींची Vihir निर्मिती करणे

तसेच वनपट्टे धारकांचया शेतीत सोलारपंप Solar Pump बसवुन त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीकरनातुन  

Bore well /dug well with solar pump (5 hp) for irrigation of land given under FRA 2006

Solar Pump
Solar Pump

हि सन 2015-2016 मध्ये विशेष केंद्र सरकार सहाय्य अंतर्गत रूपये 1800.00 लक्ष किंमतीची मंजुर योजना Yojana

राज्यात राबविण्याकरीता दिनांक 26/08/2021 रोजीच्या महाराष्ट्र शासन निर्णयासोबतचे पिरशिष्ट 1 अन्वये देण्यात आलेल्या

मार्गदर्शक सुचना अधिक्रमित करून सुधारित मार्गदर्शक सुचनांना सोबत जोडलेल्या परिशिष्ट क्रमांक 1 नुसार मंजूरी देण्यात आली आहे.

या योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वितरीत केल्या जाणाऱ्या तरतूदींच्या मर्यादेत योजना राबविण्याबाबत त्वरीत कार्यावाही

Borewell
Borewell

हि आदिवासी विकास आयुक्त, नाशिक यांनी करावयाची आहे व त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र आर्थिक व भौतिक

अहवालासह शासनास सादर करण्याची दक्षता सुध्दा घ्यावयाची आहे.

याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरती www.maharashtra.gov.in उपलब्ध करण्यात आलेला असून या शासन निर्णयाचा संकेतांक 202204071811285324 हा आहे.

योजनेनेचे परिशिष्ट-1

Adivasi Vihir योजनेचे नाव

Bore well /dug well with solar pump (5 hp) for irrigation of land given under FRA 2006

योजनेचा उद्देश / हेतु

वनहक्क कायदा Van Hakka Kayda अंतर्गत वनपट्टे मिळालेल्या अनुसूचीत जमातीच्या लाभार्थ्यांना

शेतीच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने शेतीला पाणीपुरवठा करण्याकरीता विहीर Vihir करणे व सोलार पंप Solar Pump बसविणे.

एकुण मंजूर निधी / वित्तीय तरतूद

विशेष केंद्रिय सहाय्य अंतर्गत सन 2015-2016 करिता मंजुर रु. 1800.00 लक्ष  

योजनेचा कालावधी

1 वर्ष

योजनेचे कार्यक्षेत्र

संपुर्ण महाराष्ट्र राज्य All Maharashtra

योजनेतील लाभार्थी

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचेकडुन प्रकल्प कार्यालयनिहाय (वनपट्टे वाटप झालेल्या प्रकल्पांतर्गत) लक्षांक निश्चित करणेत येतील.

Adivasi Vihir खर्चाचे अंदाजपत्रक

बाबनिहाय प्रति लाभार्थी अनुदानाची मर्यादा खालीलप्रमाणे असेल.

अ.क्र.योजनेची बाबएकुण रक्कम
01विहीर Vihir3,00,000/-
02सोलार पंप Solar Pump, पॅनल Panel (5 HP)3,25,000/-
Adivasi Vihir Solar Pump Anudan Yojana

उपरोक्त नमुद बाबींकरीता ठरविण्यात आलेली अनुदानाची मर्यादा ही शासनाच्या धोरणाप्रमाणे ठरविण्यात आलेली

महत्तम मर्यादा आहे. योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्याच्या अनुषंगाने प्रती लाभार्थी कमी खर्च येत असेल तर

त्याप्रमाणे अनुदान अदा करणेत येईल व शिल्लक निधीच्या प्रमाणात लक्षांकात वाढ करण्याचे अधिकार मुल्यमापन व संनियंत्रण समितीस असतील.

Adivasi Vihir योजना अंमलबजावणी यंत्रणा

  • विहीरींकरिता संबधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व
  • कृषी विभाग / भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा / ग्रामिण पाणी पुरवठा / इतर शासकीय यंत्रणा.
  • सोलार पंप Solar Pump करिता सोलार पंप Solar Pump, पॅनला Panel (5 HP)
  • ची खरेदी विहीत पध्दतीने आयुक्तालयाचे स्तरावरून करण्यात यावी.

नियंत्रण अधिकारी

  • आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

निधी वितरण कार्यपध्दती

  • आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक हे संबंधित प्रकल्प अधिकारी यांना विहीर अनुदानाकरिता Vihir Anudan निधीचे वाटप करतील.
  • प्रकल्प अधिकारी संबंधित अंमतबजावणी यंतरणेला टप्पेनिहाय निधी वितरित करतील.

Adivasi Vihir योजना राबविण्याची कार्यपध्दती

  • योजनेच्या अंमलबजावणीकरीता आयुक्त, आ.वि. यांच्या स्तरावर खालीलप्रमाणे मुल्यामापन व संनियंत्रण समितीचे गठन करण्यात येईल.
  1. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक – अध्यक्ष
  2. सर्व अपर आयुक्त, आदिवासी विकास – सदस्य
  3.  प्रकल्प अधिकारी, कोणतेही चार- सदस्य
  4. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नाशिक- सदस्य
  5. जिल्हा भूजल सर्वेक्षण अधिकारी, नाशिक- सदस्य
  6. प्रतिनिधी, मेडा- सदस्य
  7. सहायक आयुक्त (मुख्यालय), केंद्रीय योजना- सदस्य सचिव
  • संनियंत्रण समितीने ठरविल्याप्रमाणे योजनेची अंमलबजावणी करण्याकरीता अंमलबजावणी यंत्रणेची निवड विहित पद्धतीने आयुक्त कार्यालयाकडुन करण्यात यावी.
  • सोलार पंप पॅनेल Solar Pump Panel – सदर बाब उद्योग उर्जा विभागाच्या
  • शासन निर्णय क्रमांक:- सौरप्र 2018/प्र.क्र.401/ऊर्जा-7 दिनांक 15/11/2018 रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदींच्या आधारे राबविण्यात येईल.
  • लाभार्थी निवड – कार्यपद्धती संनियंत्रन व मुल्यमापन समितीकडुन ठरविण्यात येईल.लाभार्थी निवड देखील मुल्यमापन व
  • सनियंत्रण समितीकडून करण्यात येईल व अंतिम यादीस शासनाची मान्यता घेण्यात येईल.

Adivasi Vihir Yojana

  • योजनेचा लाभ देण्यासाठी इच्छुक वनपट्टेधारक Van Patte Dharak Shetkari शेतक-यांसाठी पात्रतेचे निकष सदर समितीकडुन ठरविण्यात येतील.
  • रहिवासी दाखला, जातीचा दाखला, वनहक्क कायद्याद्वारे वनपट्टा Van Patta प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र,
  • सोलार पंप Solar Pump देणे प्रस्तावित आहे त्या लाभार्थ्यांकडे जलस्त्रोत उपलब्ध असल्याचा दाखला,
  • यापूर्वी सदर योजनेचा लाभ आदिवासी विकास अथवा अन्य विभागामार्फत घेतला नसल्याबाबत प्रमाणपत्र,
  • विहीर प्रस्तावित असलेल्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असल्याचे भुजल सर्वेक्षण यंत्रणेचे प्रमाणपत्र, किमान जमीन क्षेत्र इ. बाबींचा त्यामध्ये समावेश करणेत येईल.
  • आयुक्त आदिवासी विकास ह्यांच्याकडुन प्रकल्प कार्यालय निहाय लक्षांक देण्यात येईल.
  • सदर लाभार्थ्यांच्या मध्ये विधवा महिला शेतकरी, अपंग शेतकरी यांना प्राधान्य देण्याबाबत समिती निर्णय घेईल.
  • प्रकल्प अधिकारी हे स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त करुन घेतील.
  • प्रकल्प कार्यालयामार्फत प्राप्त अर्जाची छाननी करणेत येईल. याकरीता प्रकल्प कार्यालयस्तरावर पुढीलप्रमाणे समितीचे गठण करणेत येईल.
1प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पअध्यक्ष
2वरिष्ठ भु वैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणासदस्य
3प्रकल्प कार्यालय कार्यक्षेत्राशी संबंधित कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळसदस्य
4सहाय्यक लेखाधिकारीसदस्य
5सहाय्यक प्रकल्प अधिकारीसदस्य सचिव
Adivasi Vihir Solar Pump Anudan Yojana
  • छाननीअंती लक्षांकापेक्षा जास्त अर्ज Application  प्राप्त असतील तर लॉटरी पद्धतीद्वारे पात्र लाभार्थ्यंची अंतिम निवड करण्यात येईल.
  • योजनेसाठी मंजुर लक्षांकाप्रमाणे पात्र लाभार्थी न मिळाल्यास लक्षांक वर्ग करणे अथवा कमी करण्याबाबतचे अधिकार
  • आयुक्त, आदिवासी विकास,नाशिक यांना राहतील. योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात धोरणात्मक बाब उद्भवल्यास शासनाचे मार्गदर्शन घेण्यात यावे.

मुल्यमापन व संनियंत्रण Adivasi Vihir Solar Pump Anudan Yojana

  • योजनेच्या सनियंत्रण व मुल्यमापन करण्याची कार्यपद्धती समितीकडुन निश्चित करणेत येईल. तथापि तीन महिन्यातुन एकदा योजनेचा आढावा घेण्यात यावा.
  • लाभार्थ्याकडुन विहीरीची Vihir निर्मिती झाल्याचा, सोलर पंप Solar Pump बसविण्यात आल्याचे व ते
  • कार्यरत असल्याचा अहवाल Report प्रकल्प कार्यालये, आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांच्यामार्फत शासनाकडे सादर करतील.

योजनेची फलनिष्पती

  • वनहक्क कायदा अंतर्गत वनपट्टे Van Hakka Kayda Van Patte मिळालेल्या अनुसूचीत जमातीचे
  • लाभार्थी शेतामध्ये विहीरींच्या माध्यमातुन जलसंचनाची सुविधा निर्माण होणे व सोलार पंपच्या Solar Pump
  • माध्यमातुन शेतीला पाणी पुरवठा करु शकतील व त्याआधारे उत्पन्नाच्या Income शाश्वत मार्गाद्वारे जीवनमानाचा दर्जा उंचावतील.

विविध सरकारी योजनांचे Sarkari Yojana वेळीच अपडेट Update मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम Telegram चॅनला Channel ज्वाईन करा

https://telegram.me/Tech_With_Rahul

विविध सरकारी योजनांबाबत Sarkari Yojana माहिती पाहण्याकरीता खालील युट्युब You Tube चॅनला Channel ला सबस्क्राईब Subscribe करा

www.youtube.com/techwithrahul

Adv