Roof Top Solar योजना ऑनलाईन अर्ज सुरू

1
1266

छतावरील सौर विज यंत्र योजना Roof Top Solar System ऑनलाईन अर्ज सुरू

Roof Top Solar Anudan Yojana देशात विजेच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत चाललेली असून पारंपारीक विज निर्मिती साधने अपुरी पडत चाललेली आहे.

अश्यात अपारंपारिक सांधनांचा उपाय केल्याशिवाय पर्याय उपलब्ध राहिलेला नाहि.

वाढत चाललेल्या विजेच्या मागणीवरती आता उपाय म्हणून रूफटॉप सौर प्रणाली योजना

केंद्र सरकारच्या नविन व नविकरणीय उर्जा मंत्रालयाव्दारे घरगुती वीज ग्रहकांसाठी छपरावरील

सौर उर्जा निर्मिती यंत्रणा आस्थापित करण्याकरीता टप्पा 2 अंतर्गत अनुदान स्वरूपात राज्यात राबविण्यात येत आहे,

हि योजना अपारंपारिक उर्जा साधनांशी संबधीत असून दिवसा सौर उर्जेचा उपयोग करून विद्युत निर्मिती करणाऱ्या यंत्रांचा यात समावेश होतो.

रूफटॉप सौर प्रणाली Yojana माहिती

SchemeRoof Top Solar Scheme
StateMaharashtra
विभागमहावितरण
अधिकृत संकेतस्थळhttps://www.mahadiscom.in/renewable-energy-portals-mr/
रूफटॉप सौर प्रणाली

Roof Top Solar योजना Online Form

पारंपारीक ऊर्जा स्त्रोतांवरील ताण कमी करून अक्षय उर्जेच्या वापरावर सरकारतर्फे प्रोत्साहन देण्यासाठी

विविध योजना राबविण्यात येत आहे.

शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप योजना, तसेच आता अनुदानातून छतावरील

सौर विद्युत निर्मिती संच सुध्दा देण्यात येत आहे.

Roof Top Solar Anudan Scheme योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. चालु स्थितीतला मोबाईल क्रमांक
  3. बँक खाते पासबुक
  4. घराच्या मालकी हंक्काची कागदपत्रे
  5. चालु विज बिल

रूफटॉप सौर प्रणाली अनुदान योजनेबाबत इतर माहिती

छतावरील सौर विद्युत प्रणाली योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झालेले असुन,

काहि रंक्कम हि अर्ज करणाऱ्या अर्जदारास भरावयाची असून बाकी रक्कम हि अनुदान स्वरूपात

अर्जदारास रूफटॉप सौर प्रणाली बसविण्यासाठी मिळणार आहे. रूफटॉप सौर प्रणाली योजनेच्या

माध्यमातुन प्राप्त होणारे यंत्र घराच्या छतावरती बसविण्यात येते त्या यंत्राच्या माध्यमातून दिवसा

सौर प्रकाशापासून विद्युत निर्मिती होते व निर्माण झालेल्या विजेचा उपयोग हा घरगुती वापराच्या

विविध उपकरणांसाठी केल्या जातो तसेच व्यावसाईक वापरासाठी सुध्दा Roof Top Solar System योजनेत पर्याय उपलब्ध असून त्याअंतर्गत जास्त

क्षमतेचे छतावरील सौर विद्युत प्रणाली संयंत्र उपलब्ध आहे, साहजिकच जास्त क्षमतेचे असल्याकारणाने त्याची

किंमत जास्त आहे व त्यावरती अनुदान सुध्दा जास्त मिळते. साहजिकच या योजनेतून रूफटॉप सौर प्रणाली System मिळवुन

त्याचा वापर केल्यास विजेच्या बिलामंध्ये मोठी कपात करता येणे शक्य आहे,

व्यावसाईक वापरासाठी खुप मोठा फायदा या योजनेचा होऊ शकतो.

रूफटॉप सौर प्रणाली अनुदान योजने बाबत अधिक माहिती साठी खालील व्हिडीओ पहा

Roof Top Solar Scheme
Adv