Krushi Yojana मध्ये बदल आता असा लाभ मिळणार

0
182

Krushi Yojana मध्ये मोठा बदल – आता अश्या प्रकारे कृषी योजनांचा लाभ मिळणार

महाराष्ट्र सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी वेगवेगळ्या Krushi Yojana राबविल्या जातात. कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध योजनांसाठी वेगवेगळे निकष व पात्रता असते. तसेच वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळ्या संकेतस्थळावर अथवा ऑफलाईन पध्दतीने शकतकऱ्याला अर्ज सादर करावा लागत असतो.

[su_pullquote]मात्र आता सरकारतर्फे विविध Krushi Yojana लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या पध्दतीमंध्ये मोठा बदल केलेला आहे. आता विविध कृषी योजना संदर्भात माहिती तसेच त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज फक्त एकाच संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. आता विविध कृषी योजनांची माहिती तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेगवेगळ्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याची शेतकऱ्यांना आवश्यकता भासणार नाहि.[/su_pullquote]

शेतकऱ्यांना या पोर्टवरती जाऊन Krushi Yojana साठी अर्ज सादर करता येणार आहे.

https://mahadbtmahait.gov.in/
[su_button url=”https://maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202011041210536101…..pdf” target=”blank” style=”glass” icon_color=”#ffffff”]कृषि विभागाच्या योजनांची महा-डीबीटी पोर्टलव्दारे अंमलबजावणी करण्याबाबतचा शासनाचा जि.आर. डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.[/su_button]

Krushi Yojana साठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया

उपलब्ध Krushi Yojana

[su_posts posts_per_page=”3″ tax_term=”33″ order=”desc”]

Krushi Yojana साठी अर्ज करण्यासाठीचे शुल्क

अर्ज सादर करतेवेळी शेतकऱ्यांनी रूपये 20/- शुल्क व रूपये 2.60/- जी.एस.टी. मिळून एकूण रूपये 23.60/- इतके शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरावयाचे आहे. त्यानंतर महा-आयटी महामंडळाकडे शेतकऱ्यांचा अर्ज पुढील प्रक्रियेसाठी पाठविला जाणार असून अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत शेतकऱ्यांना अर्जात निवडलेल्या बाबींसाठी विना शुल्क बदल करता येतील. (नवीन बाबींचा अर्जात समावेश करणे अथवा अर्जात समाविष्ट केलेल्या बाबी वगळणे) परंतु मुदत संपल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही.

Adv