दुचाकीस्वारांचे Ration Card रद्द जाणून घ्या संत्य

1
71

घरात दुचाकी असल्यास Ration Card होणार रद्द ? काय आहे सत्य ?

तुमच्याकडे दुचाकी वाहन असेल किंवा तुमच्याकडे पंक्क घर असेल तर तुमच्या Ration Card वर मिळणाऱ्या धान्यासह मिळणाऱ्या इतर सुविधा या बंद करण्यात येतील अशी माहिती सोशन मिडीयावरती मोठ्या प्रमाणात आपल्याला पहायला मिळाली तसेच काहि नामांकित वृंत्तपत्रांनी सुध्दा यावरती बातमी लावलेली आपल्याला पहायला मिळाली, यांमध्ये आपल्याला 1 फेब्रुवारी ते 20 एप्रिल 2021 या कावधीत अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेण्यासाठी केंद्रसरकारने सूचना दिलेल्या असल्याचे म्हटले गेले आहे, यामंध्ये केशरी, पाढरी, बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा या सर्व प्रकारच्या रेशन कार्ड म्हणजेच शिाघापत्रिकांची तपासणी करण्यात येणार आहे.

कामांतून सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायतीतील घटक गावे समृध्द होतील हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून योजना राबविण्यात येणार आहे.

Ration Card योजनेमधून खालील बाबींसाठी अनुदान देण्यात येणार आहे

  1. पिवळे रेशन कार्ड – 15 हजार रूपयापेंक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबाना पिवळे रेशनकार्ड वितरीत करण्यात येते
  2. केशरी रेशन कार्ड – 15 हजार ते 1 लाख रू.दरम्यान उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाना हे कार्ड वितरीत करण्यात येते.
  3. पांढरे रेशन कार्ड – 1 लाख व त्याहुन अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबाना हे कार्ड वितरीत करण्यात येते.
  4. अंत्योदय रेशन कार्ड – पिवळ्या रेशन कार्डधारकांपैकी अतिगरीब असलेली कुटुंबांना अंत्योदय या योजनेअंतर्गत रेशन कार्ड वितरीत करण्यात येते.
  5. अन्नपूर्णा रेशन कार्ड – अन्नपूर्णा या योजने अंतर्गत कोणतीही पेन्शन योजनेचा लाभ न मिळणारी 65 वर्षाहून अधिक वय असलेल्या निराधार व्यक्तीस अन्नपूर्णा रेशन कार्ड वितरीत करून लाभ दिल्या जातो.

दिनांक 28 जानेवारी 2021 रोजी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे प्रकाशित झालेल्या अपात्र शिधा पत्रिका मोहिम राबविण्याबाबतच्या जि.आर. मंध्ये तसेच इतर शासन परिपत्रकामध्ये व आदेशामंध्ये दुचाकी वाहन असल्यास Ration Card रद्द करण्यात येईल अथवा लाभ देण्यात येणार नाहि असा कोणताही उल्लेख केलेला नाहि. कुटुंबाचे उत्पन्न जसजसे वाढत जाते  तसे तसे रेशन कार्ड बदलत जात असून रेशनकार्ड वर मिळणार लाभ कमी कमी होत जातो. मात्र, दुचाकी वाहन आहे म्हणुन रेशनकार्ड वर दिल्या जाणारा लाभ अथवा रेशनकार्ड रद्द करण्यात येईल असे कोणत्याही जि.आर. मध्ये तसेच शासन आदेश व परिपत्रकात म्हंटलेले नाहि त्यामुळे दुचाकी आहे म्हणुन रेशनकार्ड रद्द तसेच लाभ मिळणार नाहि यात कोणतेही तथ्य नाहि.

Adv