Sheti Kharedi Yojana शेती खरेदीसाठी 85 % रक्कम स्टेट बँक ऑफ इंडिया देणार

7
1956

SBI – Sheti Kharedi Yojana, शेत जमिन खरेदि योजना

Sheti Kharedi Yojana, बँकेव्दारे आपण घर खरेदीसाठी कर्ज Or वाहन खरेदीसाठी कर्ज and उद्योग व्यवसाय टाकण्यासाठी कर्ज देते.

मात्र आता स्टेट बँक ऑफ इंडिया Sheti Kharedi करण्यासाठी कर्ज स्वरूपात रक्कम देणार आहे.

ग्रामीण भागामंध्ये स्वत:ची जमिन नसलेल्यांना आपली हंक्काची जमिन मिळवीण्यासाठी हि योजना नंक्की फायद्याची ठरणार आहे,

ज्यांना जमिन घ्यावयाची आहे त्यांना Sheti Kharedi Yojana या योजनेचा नंक्की फायदा घेता येईल.

Sheti Kharedi Yojana
Sheti Kharedi Yojana

संध्याच्या काळात ग्रामीण भागात सुंध्दा जमीनीच्या किंमती भरपुर वाढलेल्या आहेत अश्यात त्या जमिन विकत घेणे सामान्य माणसाला शक्य उरलेले नव्हते,

मात्र भारतातील सर्वात मोठ्या बँकेने म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने https://sbi.co.in/ शेतकऱ्यांसाठी तसेच

अल्पभुधारकांसाठी जमीन खरेदी करण्यासाठी शेती खरेदी कर्ज योजना ही नवीन योजना आणली आहे.

योजनेचे नावSheti Kharedi Yojana
राज्यMaharashtra
सुरूवात2019
योजनेचे संकेतस्थळयेथे क्लिक करा
शेत जमिन खरेदि योजना

गरजु तसेच अल्पभुधारक व गरीब शेतकऱ्याला स्वत:ची Jamin Khredi करता यावी

या उद्देशाने State Bank Of India ने हि नवीन योजना आणली आहे.

भुमिहिन शेतकरी म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे शती नाहि तसेच ज्या शेतकऱ्यांकडे अडीच एकर पेक्षा कमी बागायती जमीन आहे

किंवा ज्या शेतकऱ्याकडे पाच एकर व त्यापेक्षा कमी जिरायती शेती आहे फक्त तेच शेतकरी

या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जमिन खरेदी योजनेत सहभागी होऊन लाभ घेवु शकतात.

 • Kharip Pik Vima 2024 खरीप पीक विमा Online अर्ज कागदपत्रे

  मित्रांनो आता खरीप 2024 पीक विमा, Kharip 2024 Pik Vima, जवळपास आडवड्याभराने मान्सून महाराष्ट्रात आल्या नंतर सुरू होणार आहे, आणि त्या नंतर पेरण्या झाल्यावर शेतकऱ्यांची लगबग पीक विमा खरीप 2024, Pik Vima Online Form 2024 भरण्याकरीता सुरू झालेली आपल्याला दिसून येईल, मित्रांनो आता खरीप हंगाम 2024 करीता, पीक विमा काढण्याकरीता किंती पैसे लागतील, कोण कोणती…

 • Dushkal Anudan Yadi 2024 दुष्काळ अनुदान यादी 2024 डाऊनलोड

  महाराष्ट्र राज्यात मागील खरीप हंगामामधे दुष्काळ पडलेला होता त्याबाबतची Dushkal Anudan Yadi 2024 कशी मिळवायची याबाबत खाली माहिती दिलेली आहे. राज्यामधील बऱ्याच तालुक्यांमधे साधारण जून ते सप्टेंबर या मधल्या कालावधी मधे पावसाची मोठी तूट पहायला मिळाली. या कालावधीमधे भूजलाची पातळी सुध्दा मोठ्या प्रमाणात खालावलेली होती. दुष्काळ घोषित करण्याबाबतच्या विविधी निकषांचा विचार करून शासनाने राज्यातील बहुतांश…

 • Kunbi Nondi Download कुणबी नोंदी गावनिहाय

  महाराष्ट्र सरकारणे मराठा आरक्षणाकरीता kunbi nondi शोधमोहिम राबविलेली आहे, kunbi nondi download या शोधमोहिमेतून गावनिहाय kunbi, kunbi maratha, maratha kunbi, karatha ku, ku maratha अश्या प्रकारच्या नोंदींचे अभिलेख सापडलेले आहेत. या करीता Shinde Samiti ची स्थापना सुध्दा करण्यात आली. Kunbi Maratha nondi list downlod चे गावनिहाय जे अभिलेख सापडले ते आता जनतेकरीता online kunbi nondi…

 • Pradhan Mantri Suryodaya Yojana Online Registration

  प्रधानमंत्री सूर्योदय योजना Pradhan Mantri Suryodaya Yojana के तहत हर घर सोलार Har Ghar Solar कुल 1 करोड से भी ज्यादा घरो मे सोलर पैनल के माध्यम से बिजली मुहया कि जा रही है, रूफटॉप सोलन पैनल Rooftop Solar Pannal का उपयोग किया जाएगा. इस लेख मै हम प्रधानमंत्री सूर्योदय योजना कि पात्रता, Pradhan Mantri…

 • अवेळी पाऊस, गारपीट मदत यादी 2023 Avkali Pauss Madat Yadi  

  राज्यामधे Avkali Pauss पडल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, नोव्हेंबर 2023 या कालावधीमधे अवेळी पाऊस तसेच गारपीट होऊन शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे शासनाकडून मदत म्हणून Avkali Pauss Nuksan Bharpai 2023 जाहिर करण्यात आली होती. त्याअनुषंगाने शासनाकडून दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी जि.आर. प्रकाशित करून मदतीकरीता निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. सदर निधीचे…

योजनेबाबत इतर माहिती

स्टेट बँक ऑफ इंडियाव्दारे आणलेल्या या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे जमीन खरेदी करण्यासाठी तब्बल 85 टंक्के रंक्कम बँकेव्दारे देण्यात येणार आहे.

तर उरलेली 15 टंक्के रक्कम संबधीत खरेदीदार शेतकऱ्याला स्वत:ला द्यावी लागणार आहे.

या योजनेचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, दिलेल्या 85 टंक्के रकमेची परतफेड बँकेला कर्जदार शेतकऱ्यास 7 ते 10 वर्षाच्या मुदत काळात करायची आहे.

जमीन खरेदीदार शेतकरी Jamin Kharedi करत असतांना खरेदी करत असलेली जमीन पडीक स्वरूपाची असेल

तर त्या जमिनीला सुपिक व चांगली तयार करण्यासाठी बँक सुरूवातीचे दोन वर्ष कर्जाचा हप्ता आकारत नाहि

तसेच खरेदी करत असलेली जमीन पुर्वीपासुनच सुपिक व चांगली असेल तर त्यासाठी बँक एक वर्ष कोणताही कर्जाचा हंप्ता आकारत नाहि.

जमीन खेरेदी करण्यासाठीच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने काहि अटी आणि शर्ती सुध्दा ठेवलेल्या आहेत.

Sheti Kharedi Yojana

Sheti Kharedi Yojana योजनेत सहभागी होण्याच्या अटी व शर्ती

 • कर्ज घेणाऱ्या व्यक्तीवरती इतर कोणत्याहि बँकेचे कर्ज नसावे.
 • कर्ज घेणाऱ्या व्यक्तीने याआधी घेतलेल्या कोणत्याहि कर्जाची परतफेड केल्याचा कमीत
 • कमी दोन वर्षाचा रेकॉर्ड असावा, स्टेट बँक ऑफ इंडिया सह इतर बँकेचे कर्ज असल्यास      तरी चालेल.
 • जमीन जरी विकत घेतली असेल तरी बँकेने कर्ज दिलेले असल्या कारणाने कर्जदार जोपर्यंन्त कर्ज फेडत नाहि तसेच कर्ज परतफेडीच्या संपुर्ण कालावधी पर्यंन्त जमीन बँकेच्याच नावावर नाहिल, कर्ज संपुर्ण परतफेड झाल्यानंतरच जमीन खरेदीदार शेतकऱ्याच्या नावावर होऊन मालकिची होईल.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहावा

Bank Scheme
Adv