Jaminichi Mojani ड्रोनव्दारे होणार स्वामित्व योजना

0
547

जमिनीची मोजणी ड्रोन व्दारे होणार Jaminichi Mojani

Jaminichi Mojani महाराष्ट्र राज्यात एकुण 40 हजार गावांचे नगर भूमापन झालेले नाही.

या गावांतील जमिनीची मोजणी आता ड्रोनव्दारे होणार आहे.

हि गावे सरकारी जमिनीवर असल्यामुळे त्यावरील मिळकती ह्या खाजगी आहेत.

सदर मिळकतीचे अधिकार अभिलेख नसल्यामुळे अतिक्रमण, जागे बाबत वाद विवाद इत्यादीचे निराकरण करणे महसूल व न्यायालयाला जिकीरीचे होते.

आता सदर जागेच्या मिळकत पत्रिका उघडल्यामुळे जागेचा अधिकार अभिलेख तयार झाल्यामुळे खरेदी विक्री मध्ये पारदर्शकता येणार आहे.

तसेच सदर मिळकत पत्रिका धारकांना सदर मिळकतीवर कर्ज मिळू शकणार आहे.

तसेच सदर मोजणीमुळे राज्याच्या महसूलात वाढ होणार आहे.

Jaminichi Mojani
Jaminichi Mojani

स्वामित्व योजना माहिती जमिनीची मोजणी

Swamitva “स्वामित्व” हि योजना केंद्र सरकारची असुन याची अमलबजावणी राज्य सरकारला करावयाची आहे.

“स्वामित्व” योजनेच्या मार्गदर्शक सूचना पंचायतराज मंत्रालय, भारत सरकार यांनी निर्गमित केल्या असून,

आता त्या सूचनांनुसार महाराष्ट्र शासनाच्या महसूलवन विभागाव्दारे राज्यातील 40 हजार गावांच्या जमिनीची मोजणी ड्रोनव्दारे होणार.

केंद्र शासन पुरस्कृत “Swamitva” योजनेची राज्यातील अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन करण्यास राज्य सरकारतर्फे मान्यता देण्यात आली आहे.

त्याबाबत राज्य शासनाच्या महसुल व वन विभागाने दिनांक 16 सप्टेंबर 2020  खालील शासन आदेश प्रकाशित केला आहे.

या योजनेचा फायदा गावातील हद्दी निश्चित करण्यासाठी होणार आहे.

गावामधे जागेचे वाद विवाद आपल्याला प्रचंण्ड पहायला मिळतात.

तसेच गावातील सरकारी जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे.

Swamitwa Scheme Details

Scheme NameJaminichi Mojani स्वामित्व योजना
StateMaharashtra
Scheme Start Year2021
DepartmentRevenue Department Maharashtra
Official Websitehttps://rfd.maharashtra.gov.in/
Swamitwa Scheme Details
Jaminichi Mojani
Jaminichi Mojani

जमिनीची मोजणी ड्रोन व्दारे होणार Jaminichi Mojani

  • ड्रोनव्दारे जमिनीची मोजणी करण्याचे फायदे.
  • महाराष्ट्रात गावांची संख्या खुप जास्त आहे.
  • गावांतील गावठाणची मोजणी हि साध्या पध्दतीने शक्य नव्हती त्यात वेळ खूप लागणार होता.
  • ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करून गावाची मोजणी कमी वेळेत होणार.
  • मोजणी मधे अचूकतेचे प्रमाण जास्त राहणार.
  • तंत्रज्ञानाचा वापर मोजणी मधे केल्यामुळे मोजणीचा खर्च कमी होणार.
  • गावाचे नवीन डिजीटल नकाशे बनविता येणार.
  • नवीन नकाशे पूर्वी पेक्षा अधिक आधुनिक व अधिक माहितीयुक्त असणार.
  • गावाची सिमा निश्चित होणार.
  • गावातील मंदिर, घरे, मोकळी जागा, बाजार पट्या,
  • जागेचे वाद मिटवण्यास मदत होणार.
  • डिजीटलायझेशन मुळे डेटा तात्काळ उपलब्ध होणार.
Adv