Health Card Online Registration हेल्थ कार्डसाठी अर्ज करा

2
737

Health Card Registration || हेल्थ कार्ड ऑनलाईन रजिस्ट्रेशन

हेल्थ कार्ड ऑनलाईन रजिस्ट्रेशन, आयुष्यमान भारत डिजीटल मिशनच्या अंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डिजीटल Health ID ची सुरूवात केली आहे.

Health Card काढल्यानंतर आधार क्रमांकासारखा एक युनिक आयडी प्रत्येकाला मिळणार आहे.

प्रत्येकाची आरोग्य विषयक माहिती या हेल्थ आयडी व्दारे सरकार एका ठिकाणी संकलीत करणार आहे.

Health Card Online Registration Process

Health Card Online Registration
Health Card Online Apply

How To Apply For Health Card ?

 1. Health Card Online Apply करण्यासाठी केंद्र सरकातर्फे नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे  https://healthid.ndhm.gov.in/ या पोर्टल वरती क्लिक केल्या नंतर होम पेज वरती Create your Health ID Now चा पर्याय दिसेल, त्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर Generate Your Health ID च्या खाली Generate Via Aadhar चा पर्याय दिसेल, त्या पर्यायावरती क्लिक केल्या नंतर Aadhaar Number / Virtual ID चा रकाणा दिसेल त्या ठिकाणी अर्जदाराचा आधार क्रमांक टाकावा, खाली I Agree च्या Check Box वरती Tick करून खालील I’m not a robot च्या Check Box वरती Tick करावे व खालील Submit या पर्यायावरती क्लिक करावे,
 2. तुमच्या आधार कार्ड सोबत संलग्न असलेल्या Mobile Number वरती एक OTP क्रमांक पाठविण्यात येईल तो क्रमांक Aadhar OTP च्या रकाण्यात टाकून खालील Submit या पर्यायावरती क्लिक करावे.
 3. परत तुम्हाला Mobile Number टाकण्यासाठी रकाणा दिसेल त्या रकाण्यात Mobile Number टाकून खालील Submit या पर्यायावरती क्लिक करावे.
 4. त्यानंतर परत तुम्ही टाकलेल्या Mobile Number वरती एक OTP क्रमांक असलेला Text Message पाठविण्यात येईल, त्यात असलेला OTP क्रमांक OTP टाकण्याच्या दिसत असलेल्या रकाण्यात टाकून खालील Submit या पर्यायावरती क्लिक करावे.
 5. क्लिक केल्या नंतर तुमच्या Aadhar Card वरील माहिती तुम्हाला दिसायला लागेल, खाली PHR Address चा रकाणा दिसेल यामधे तुम्हाला हवा तो User Name तुम्ही टाकु शकता, त्याखाली Email ID टाकण्यासाठीचा रकाणा दिलेला दिसेल त्यात असल्यास Email ID टाकु शकता नसेल तर टाकला नाही तरी चालते. त्यानंतर खाली दिलेल्या Submit या पर्यायावरती क्लिक करावे.
 6. Submit या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमचे Health ID Card तयार झालेले तुम्हाला दिसुन येईल तेथे तुम्हाला Download Health ID Card चा पर्याय दिसेल त्या पर्यायावरती क्लिक केल्या नंतर तुमचे Health ID Card तुम्ही Downlead करू शकता.
 7. अश्या प्रकारे Health Card Online Apply करून तुम्हाला मिळवीता येते.

Health Card Online Registration Scheme

योजनेचे नावHealth ID
Start Year2021
ImplementationBy Central Government of India
DepartmentMinistry Of Health (INDIA)
Health Card Online Applicationhttps://healthid.ndhm.gov.in/
Official Websitehttps://www.mohfw.gov.in/
Health Card Online Apply

Helath Card Online Apply करण्या बाबतचा खालील मार्गदर्शन व्हिडीओ पहा

Health Card Online Registration
 • Kharip Pik Vima 2024 खरीप पीक विमा Online अर्ज कागदपत्रे

  मित्रांनो आता खरीप 2024 पीक विमा, Kharip 2024 Pik Vima, जवळपास आडवड्याभराने मान्सून महाराष्ट्रात आल्या नंतर सुरू होणार आहे, आणि त्या नंतर पेरण्या झाल्यावर शेतकऱ्यांची लगबग पीक विमा खरीप 2024, Pik Vima Online Form 2024 भरण्याकरीता सुरू झालेली आपल्याला दिसून येईल, मित्रांनो आता खरीप हंगाम 2024 करीता, पीक विमा काढण्याकरीता किंती पैसे लागतील, कोण कोणती…

 • Dushkal Anudan Yadi 2024 दुष्काळ अनुदान यादी 2024 डाऊनलोड

  महाराष्ट्र राज्यात मागील खरीप हंगामामधे दुष्काळ पडलेला होता त्याबाबतची Dushkal Anudan Yadi 2024 कशी मिळवायची याबाबत खाली माहिती दिलेली आहे. राज्यामधील बऱ्याच तालुक्यांमधे साधारण जून ते सप्टेंबर या मधल्या कालावधी मधे पावसाची मोठी तूट पहायला मिळाली. या कालावधीमधे भूजलाची पातळी सुध्दा मोठ्या प्रमाणात खालावलेली होती. दुष्काळ घोषित करण्याबाबतच्या विविधी निकषांचा विचार करून शासनाने राज्यातील बहुतांश…

 • Kunbi Nondi Download कुणबी नोंदी गावनिहाय

  महाराष्ट्र सरकारणे मराठा आरक्षणाकरीता kunbi nondi शोधमोहिम राबविलेली आहे, kunbi nondi download या शोधमोहिमेतून गावनिहाय kunbi, kunbi maratha, maratha kunbi, karatha ku, ku maratha अश्या प्रकारच्या नोंदींचे अभिलेख सापडलेले आहेत. या करीता Shinde Samiti ची स्थापना सुध्दा करण्यात आली. Kunbi Maratha nondi list downlod चे गावनिहाय जे अभिलेख सापडले ते आता जनतेकरीता online kunbi nondi…

 • Pradhan Mantri Suryodaya Yojana Online Registration

  प्रधानमंत्री सूर्योदय योजना Pradhan Mantri Suryodaya Yojana के तहत हर घर सोलार Har Ghar Solar कुल 1 करोड से भी ज्यादा घरो मे सोलर पैनल के माध्यम से बिजली मुहया कि जा रही है, रूफटॉप सोलन पैनल Rooftop Solar Pannal का उपयोग किया जाएगा. इस लेख मै हम प्रधानमंत्री सूर्योदय योजना कि पात्रता, Pradhan Mantri…

 • अवेळी पाऊस, गारपीट मदत यादी 2023 Avkali Pauss Madat Yadi  

  राज्यामधे Avkali Pauss पडल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, नोव्हेंबर 2023 या कालावधीमधे अवेळी पाऊस तसेच गारपीट होऊन शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे शासनाकडून मदत म्हणून Avkali Pauss Nuksan Bharpai 2023 जाहिर करण्यात आली होती. त्याअनुषंगाने शासनाकडून दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी जि.आर. प्रकाशित करून मदतीकरीता निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. सदर निधीचे…

Health Card मिळवील्यानंतर कोण कोणते फायदे मिळणार ?

 • पहिला फायदा हेल्थ आयडीचा असा आहे कि तुमची आरोग्य विषयक सर्व हिस्ट्री म्हणजेच या आधी आरोग्य विषयक ज्या समस्या तुम्हाला निर्माण झाल्या होत्या त्याची माहिती हेल्थ आयडी मधे स्टोअर केली जाणार आहे, यामुळे परत तुम्ही कधी डॉक्टर कडे गेलात तर डॉक्टरला तुमची हेल्थ हिस्ट्री, हेल्थ आयडीव्दारे कळणार आहे.
 • दुसरा फायदा असा आहे कि तुमचे टेस्ट रिपोर्ट हेल्थ आयडी मधे डिजीटली सुरक्षित राहणार आहे, जसे कि ब्लड टेस्ट रिपोर्ट, युरीन टेस्ट रिपोर्ट, एमआरआय, सिटी स्कॅन, एक्सरे इत्यादी अजुन जे काही तुम्ही वेळोवेळी चेक केलेले रिपोर्ट असतील ते, यामुळे एका क्लिक वरती सगळे जुने व नविन रिपोर्ट डॉक्टरला पाहता येतील.
 • हेल्थ आयडीव्दारे भविष्यात केंद्र सरकार अनेक आरोग्य विषयक योजनांचा लाभ व विमा सरंक्षण सुध्दा जनतेला देऊ शकते, तर तुम्ही सुध्दा अत्यंन्त सोप्या पध्दतीने Health Card Online Apply करून लाभ मिळवु शकता.
Adv