pik vima List 2021 pdf Download महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी pik vima 2021 अर्ज सादर केलेले आहे
Eligibility, Application Status, Pik Vima Beneficiary List, Pik Vima yadi 2021
Maharashtra | Pik Vima 2021 Yadi | Pik Vima Nuksan Bharpai 2021 pdf | Pik Vima Maharashtra List | Pik Vima Yadi 2021 | Pik Vima 2021 Online List |
महाराष्ट्रा मध्ये महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागामार्फत पिक विमा योजना 2021 राबविल्या गेलेली आहे, विविध जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या विमा कंपण्या निवडण्यात आलेल्या होत्या, नैसर्गिक आंपत्तीमुळे जसे कि अतिवृष्टी, पुर, इत्यादी अनेक कारणामुळे शेतीपीकांचे नुकसान झाल्यास संबधीत शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणुन विम्याची रंक्कम दिल्या जाते. पिक विमा यादी 2021 (Pik Vima List 2021) पाहण्यासाठी खाली दिलेली प्रक्रिया तुम्हाला वाचावी लागेल आणि त्याप्रमाणे दिलेल्या सुचना अमलात आणुन तुम्ही काढलेल्या पिक विम्याचे स्टेटस पाहु शकता. http://krishi.maharashtra.gov.in/

Pik Vima 2021 District Wise Maharashtra
Under In this Scheme “Pradhan Mantri Fasal Bima Yojana” Government Provide to Farmers Insurance protection about crop. प्राकृतीक आपंत्तीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते यामुळे शेतकरी कायम चिंतेत असायचा मात्र “प्रधानमंत्री फसल बिमा योजना” महाराष्ट्रात राबविल्यामुळे शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळु शकणार आहे. Pik Vima Nuksan Bharpai yadi Maharashtra or Pik Vima List district wise
Pik Vima Yojana चा मुख्य उद्देश हा शेतकऱ्यांना कर्जातुन मुक्त करणे.
नैसर्गिक संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत करने हा आहे, सरकारव्दारे पिक विमा योजना शेतकऱ्यांची पिके नैसर्गिक आपंत्तीमुळे खराब झाल्यानंतर मदत देता यावी यासाठी राबविली जाते.
योजनेचे नाव | Pik Vima Yojana |
राज्य | Maharashtra |
Pik Vima Scheme Under | State Government of Maharashtra, India |
पिक विमा यादि | Pik Vima Yadi 2021 |
Download | Pik Vima List 2021 pdf |
Scheme Start Year | 2021 |
Scheme End Year | 2022 |
Government Website | http://krishi.maharashtra.gov.in/ |
Pik Vima List 2021 Maharashtra Check Online

Pik Vima Yojana Main objective is,
provide a protection to farmer about there crop loss due to heavy rainfall
or natural calamities changes.
शेतकऱ्यांचे अतीवृष्टीमुळे किंवा इतर कारणामुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना जिल्ह्यानुसार भरपाई दिल्या जाते,
प्रत्येक जिल्ह्यानुसार संबधीत कंपणी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई यादि प्रकाशीत करते. Pik Vima List District Wise Download
Maharashtra Pik Vima Status Online Check
-
ग्राम सुरक्षा यंत्रणा नोदणी, माहिती, उपयोग Gram Suraksha Yantrana
ग्राम सुरक्षा यंत्रणा Gram Suraksha Yantrana महाराष्ट्रात आता सुरू करण्यात आली असून, याव्दारे आता एकाच वेळी गावातील सर्व नागरिकांसोबत संपर्क साधता येतो. ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर आग, चोरी, दरोड, लहान मुल हरवणे, महिलांची छेडछाड, वाहन चोरी, शेतातील पिकाची चोरी, गंभीर अपघात, वन्य प्राणी, विबट्या, तरस, लांडगा यांचा हल्ला अशा प्रकारच्या घटनांमधे तातडीने जवळपास असणाऱ्या नागरिकांशी…
-
फळबाग अनुदान अर्ज सुरू Falbag Lagvad Anudan Yojana
राज्यामधे Falbag Lagvad Anudan Yojana म्हणजेच भाऊसाहेबफुंडकर फळबाग लागवड योजना सन २०२३-२४ पासून राबविण्यासाठी प्रस्तावित केलेल्या बदलास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेकरीता आता MahaDBT पोर्टल वरून Online Form स्विकारणे सुरू आहे. या लेखा मधे आपण Falbag Lagvad Anudan Yojana योजनेकरीता ऑनलाईन अर्ज कसा करावा, योजने करीता पात्रता, आवश्यक कागदपत्रे, मिळणारी अनुदान रक्कम, अनुदान योग्य…
-
प्रधानमंत्री आवास योजना अर्ज सुरू pradhan mantri awas yojana
प्रधानमंत्री आवास योजना pradhan mantri awas yojana भारतामधे 22 June 2015 पासून मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेलाच pm awas yojana असे सुध्दा म्हणतात. या योजनेचा लाभ घेण्याकरीता ऑनलाईन अर्ज सुरू आहे. दारिद्रयरेषेखालील व्यक्ती, झोपडपट्टीत राहणारे कुटूंब, कच्या घरात राहणारे कुटूंब, घर नसलेली व्यक्ती अश्यांना स्वत:ची पंक्की घरे मिळावीत हा उद्देश…
-
E Pik Pahani Last Date 2023 ई पीक पाहणी 2023 शेवटची तारीख
मित्रांनो राज्यात आता ई पीक पाहणी शेवटची तारीख e pik pahani last date ची घोषना शासनातर्फे करण्यात आली आहे. आधी दिलेल्या मुदतीमधे बऱ्याच शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही. त्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या लाभापासून बहुसंख्य शेतकरी वंचीत राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. आता नव्याने अतिम तारखेची घोषणा करण्यात आलेली असून आता नवीन तारीख खालीप्रमाणे…
-
Dushkal Nidhi Anudan List दुष्काळ निधी अनुदान यादी
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत Dushkal Nidhi मदत जाहिर करण्यात आली होती, त्या अनुषंगाने गावपातळीवरून तलाठ्यांमार्फत शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून, पात्र शेतकऱ्यांच्या नावाची Dushkal Nidhi Anudan List यादी बनविण्यात आली होती. यादीतील पात्र शेतकऱ्यांना दुष्काळ निधी अनुदान चा लाभ देण्याकरीता तलाठी कार्यालयाकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्याच्या तपशीलाची यादी तयार करण्यात आलेली होती, यादीतील पात्र शेतकऱ्यांच्या…
-
Kanda Anudan List कांदा अनुदान यादी
शासनाने पात्र शेतकऱ्यांची Kanda Anudan List बनविली आहे. 2023 मध्ये राज्यात कांद्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने 350 रू. प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान दिले जात आहे. Kanda Anudan Yadi कांदा अनुदान यादी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेमधून Kanda Anudan देण्याकरीता बाजार समितीने…
Document Required for Pik Vima Claim
Aadhar Card, Pan Card, Bank Details (Bank Passbook), Land Documents, Active Mobile Number,

Procedure for pik vima claim 2021
After Natural Causes, like heavy rain fall or other,
then immediate contact to crop insurance company and under 48 hours claim registration is mediatory.
Pik Vima 2021 Beneficiary List
Department of Agriculture Government of Maharashtra Provide On a official website information about pik vima 2021 beneficiary list.
- First visit the official portal pik vima maharashtra
- Then on website Pradhan Mantri Fasal Bima Yojana List link will be flash on the screen, then you have to click on this link, in statistics option select the pik vima beneficiary status or pik vima 2021 yadi, pik vima 2021 list download.
- After click on link then pdf file is download, in that pdf search name.
- In that pdf file only those farmer name are present those are eligible for crop insurance benefits.