PAN Card Registration पॅन कार्ड असे काढा

1
356

PAN Card Registration || पॅन कार्ड रजिस्ट्रेशन

PAN Card Registration करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करा, खाली दिलेल्या विविध लिंक वरून Pan Card Online पध्दतीने अर्ज सादर करून काढता येते.

पॅन कार्ड रजिस्ट्रेशन प्रोसेस

PAN Card Registration
PAN Card Registration

A) NSDL वरून पॅन कार्ड रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा

https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html

B) UTITSL वरून PAN Card Registration करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा

https://www.pan.utiitsl.com/PAN/mainform.html

1. PAN Card as an Indian Citizen/NRI (Click On Below Mention Link)

https://www.pan.utiitsl.com/PAN/newA.html

2. PAN Card as Foreign Citizen (Click On Below Mention Link)

https://www.pan.utiitsl.com/PAN/csf.html

3. Change/Correction in PAN Card (Click On Below Mention Link)

https://www.pan.utiitsl.com/PAN/csf.html

4. e-PAN Download (Click On Below Mention Link)

https://www.pan.utiitsl.com/PAN_ONLINE/ePANCard

5. Reprint PAN Card (Click On Below Mention Link)

https://www.pan.utiitsl.com/PAN/reprint.html

5. Facility for address update in PAN database through eKYC mode (Click On Below Mention Link)

https://www.pan.utiitsl.com/PAN_ONLINE/homeaddresschange

6. Track PAN Card (Click On Below Mention Link)

https://www.trackpan.utiitsl.com/PANONLINE/#forward

7. PAN Bulk Verification (Click On Below Mention Link)

https://www.myutiitsl.com/pan_dcs/login.jsp

Online PAN Card Fees

PAN Card Online अर्ज करण्यासाठी शुल्क 93 रूपये (वस्तू आणि सेवा कर वगळता) आणि परदेशी दळणवळणाच्या पत्त्यासाठी 864 रूपये (वस्तू आणि सेवा कर वगळता). अर्ज शुल्काचा भरणा क्रेडिट/डेबिट कार्ड, डिमांड ड्राफ्ट किंवा नेट-बँकिंगद्वारे करता येतो.

बँकेत खाते उघडणे, Loan, शेयर खरेदि विक्री करण्यासाठी ट्रेडिंग खाते उघडायचे असो त्यासाठी Pan Card आवश्यक असते. Pan Card हे Income Tax विभागागाकडुन जारी करण्यात येते. मोठ्या आर्थिक व्यवहारासाठी तसेच मोठ्या प्रमाणात दागिणे खरेदि करण्यासाठी सुध्दा PAN Card आवश्यक आहे.

नाव आणि जन्मतारखेव्दारा PAN Card माहिती तपासा

PAN Card धारक नाव आणि जन्मतारीखेव्दारे PAN Card बाबत माहिती ( PAN Card Details ) मिळवु शकतो

  • आयकर विभागाच्या वेबसाईटला https://www.incometaxindiaefiling.gov.in/home उघडा.
  • “Quick Links” वरती क्लिक करून ‘Verify your PAN Details’ वरती क्लिक करा.
  • आडनाव, पहीले नाव, मधले नाव, लिंक, जन्मतारीख आणि मोबाईल क्रमांक टाका.
  • तुम्ही व्यक्ति आहात का, किंवा कंपणी आहात, HUF आहात किंवा स्थानिक अधिकारी आहात किंवा ट्रस्ट जे लागू असेल ते निवडा
  • कॅप्चा कोड जो दिसत असेल तो रकाण्यात टाका.
  • “Submit” बटन वर क्लिक करा.

PAN Number चा उपयोग करून PAN Card Information अशी मिळवा

PAN Card धारकाकडे असणारा PAN Number चा उपयोग करून माहिती खालील सांगितल्या प्रमाणे मिळवु शकता.

  • आयकर विभाग (Income Tax Department) च्या अधिकृत वेबसाईटला उघडा https://www.incometaxindiaefiling.gov.in/home
  • “Register Yourself” या टॅब वरती क्लिक करा
  • त्यानंतर संपूर्ण माहिती भरून “Submit” या बटन वरती क्लिक करा
  • पॅन कार्ड काढतांनाी रजिस्टर केलेल्या E-Mail आयडी वरती Account Activate होण्याबाबत एक लिंक असलेला ईमेल मिळेल.
  • “My Account” या टॅब वरती क्लिक करा
  • “Profile Settings” वरती क्लिक करून “PAN Details” वरती क्लिक करा.
  • पॅन कार्ड बाबत माहिती तुम्हाला दिसेल.
PAN Card Related Details   
Helpline Income Tax/PAN/TAN18001801961/1961
e-Filling of Income Tax Returnhttp://incometaxindiaefiling.gov.in/
TDS Centralised Processing Centre (TRACES)www.tdscpc.gov.in
Tax Return Preparer Scheme (TRP Scheme)www.trpscheme.com

पॅन कार्ड धारकाचा Address असा शोधा

PAN Card Details मधे वेगवेगळ्या प्रकारची माहिती समाविष्ट असते जसे कि Name, Birth Date, Photo, Sign, PAN Number, Address.

पॅन कार्ड मधील माहिती मधे बदल करण्यासाठी किंवा इतर कारणासाठी माहिती तपासणे आवश्यक असते अश्या वेळी खालीलप्रमाणे तुम्ही माहिती तपासु शकता.

  • Income Tax Department (आयकर विभाग) च्या अधिकृत वेबसाईटला उघडा https://www.incometaxindiaefiling.gov.in
  • त्यानंतर ‘Registered User?’ या टॅब वरती क्लिक करा
  • नंतर “Profile Setting” वरती मधे जाऊन “PAN Details” वरती क्लिक करा
  • त्यानंतर ‘Address’ वरती क्लिक करताच पॅन कार्ड धारकाचा संपुर्ण पंत्ता दिसेल.
  • Kharip Pik Vima 2024 खरीप पीक विमा Online अर्ज कागदपत्रे

    मित्रांनो आता खरीप 2024 पीक विमा, Kharip 2024 Pik Vima, जवळपास आडवड्याभराने मान्सून महाराष्ट्रात आल्या नंतर सुरू होणार आहे, आणि त्या नंतर पेरण्या झाल्यावर शेतकऱ्यांची लगबग पीक विमा खरीप 2024, Pik Vima Online Form 2024 भरण्याकरीता सुरू झालेली आपल्याला दिसून येईल, मित्रांनो आता खरीप हंगाम 2024 करीता, पीक विमा काढण्याकरीता किंती पैसे लागतील, कोण कोणती…

  • Dushkal Anudan Yadi 2024 दुष्काळ अनुदान यादी 2024 डाऊनलोड

    महाराष्ट्र राज्यात मागील खरीप हंगामामधे दुष्काळ पडलेला होता त्याबाबतची Dushkal Anudan Yadi 2024 कशी मिळवायची याबाबत खाली माहिती दिलेली आहे. राज्यामधील बऱ्याच तालुक्यांमधे साधारण जून ते सप्टेंबर या मधल्या कालावधी मधे पावसाची मोठी तूट पहायला मिळाली. या कालावधीमधे भूजलाची पातळी सुध्दा मोठ्या प्रमाणात खालावलेली होती. दुष्काळ घोषित करण्याबाबतच्या विविधी निकषांचा विचार करून शासनाने राज्यातील बहुतांश…

  • Kunbi Nondi Download कुणबी नोंदी गावनिहाय

    महाराष्ट्र सरकारणे मराठा आरक्षणाकरीता kunbi nondi शोधमोहिम राबविलेली आहे, kunbi nondi download या शोधमोहिमेतून गावनिहाय kunbi, kunbi maratha, maratha kunbi, karatha ku, ku maratha अश्या प्रकारच्या नोंदींचे अभिलेख सापडलेले आहेत. या करीता Shinde Samiti ची स्थापना सुध्दा करण्यात आली. Kunbi Maratha nondi list downlod चे गावनिहाय जे अभिलेख सापडले ते आता जनतेकरीता online kunbi nondi…

  • Pradhan Mantri Suryodaya Yojana Online Registration

    प्रधानमंत्री सूर्योदय योजना Pradhan Mantri Suryodaya Yojana के तहत हर घर सोलार Har Ghar Solar कुल 1 करोड से भी ज्यादा घरो मे सोलर पैनल के माध्यम से बिजली मुहया कि जा रही है, रूफटॉप सोलन पैनल Rooftop Solar Pannal का उपयोग किया जाएगा. इस लेख मै हम प्रधानमंत्री सूर्योदय योजना कि पात्रता, Pradhan Mantri…

  • अवेळी पाऊस, गारपीट मदत यादी 2023 Avkali Pauss Madat Yadi  

    राज्यामधे Avkali Pauss पडल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, नोव्हेंबर 2023 या कालावधीमधे अवेळी पाऊस तसेच गारपीट होऊन शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे शासनाकडून मदत म्हणून Avkali Pauss Nuksan Bharpai 2023 जाहिर करण्यात आली होती. त्याअनुषंगाने शासनाकडून दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी जि.आर. प्रकाशित करून मदतीकरीता निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. सदर निधीचे…

PAN Card करीता पात्रता

  • कायदा 139 (A) नुसार, Permanent Account Number म्हणजेच PAN Card Number मिळवीण्या करीता खालील पात्रता आवश्यक आहे
  • सर्व व्यक्ती ज्यांचे एकूण उत्पन्न कर स्लॅबपेक्षा जास्त आहे. हे अशा व्यक्ती आहेत ज्यांचे उत्पन्न इतरांच्या वतीने करांच्या अधीन आहे जसे की अल्पवयीन मुलाच्या उत्पन्नासह पालकांचे उत्पन्न इ.
  • कलम 139 (4 A) नुसार ट्रस्टला टॅक्स रिटर्न भरण्यासाठी पॅन आवश्यक आहे.
  • एकूण विक्री किंवा 5 लाख रुपये उत्पन्न असलेला व्यवसाय/व्यवसाय करणारी व्यक्ती. ओलांडण्याची शक्यता आहे.
  • आयात निर्यातदार ज्यांना आयात निर्यात कोड प्राप्त करणे आवश्यक आहे.
  • TDS नंतर ज्या व्यक्तीला पेमेंट मिळते.
  • ज्या व्यक्तीला उत्पादन शुल्क भरावे लागते.
  • नियम 57AE अंतर्गत चालान जारी करणारी कोणतीही व्यक्ती.
  • सेवा कर भरण्याची जबाबदारी असलेली व्यक्ती आणि त्याचा एजंट.

केंद्रीय विक्री कर कायदा किंवा संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या सामान्य विक्री कर कायद्याअंतर्गत नोंदणीकृत व्यक्ती.

कोणतीही व्यक्ती जी कोणत्याही आर्थिक व्यवहारात सहभागी होऊ इच्छित असेल त्याने PAN Card माहिती देणे आवश्यक आहे.

वरीलपैकी कोणत्याही श्रेणीमध्ये समाविष्ट नसलेली व्यक्ती पॅन कार्डसाठी स्वेच्छेने अर्ज करू शकते.

कलम 160 नुसार, अल्पवयीन, अनिवासी, कोर्ट ऑफ वॉर्ड्स आणि कायद्याने परिभाषित केलेली कोणतीही व्यक्ती ज्याला “मूर्ख किंवा वेडा” म्हटले जाते ते पॅनसाठी अर्ज करू शकतात. अशा प्रकरणांमध्ये, अशा अर्जदाराच्या वतीने प्रतिनिधी प्रतिनिधीने अर्ज करायचा आहे.

Adv