पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना || Online Form And Information Pashusavardhan Vibhag Subsidy Schemes
राज्यात पशुसवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे विविध घटकांसाठी पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना राबविण्यात येत असून योजनांचा लाभ घेण्यासाठी Online Form कसा सादर करावा व विविध योजनांबाबत माहिती खालील प्रमाणे आहे.
बंधपत्राचा नमूना डाऊनलोड करण्याकरीता Download वरती क्लिक करा
1. दुधाळ गाय म्हशी वाटप करणे – राज्यस्तरीय योजना
Download
2. शेळी मेंढी गट वाटप करणे – राज्यस्तरीय योजना
Download
3. 1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाव्दारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरू करणे – राज्यस्तरीय योजना
Download
राज्य | महाराष्ट्र ( Maharashtra ) |
विभाग | पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन ( Department Of Animal Husbandry, Government of maharashtra ) |
वेबसाईट | https://ah.mahabms.com/ |
योजना | दुधाळ गायी/म्हशीचे वाटप, शेळी/मेंढी गट वाटप, 1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपन व्यवसाय, तलंगा गट वाटप करणे, (राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजना) |
Mobile App व Website व्दारे पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना करिता Online Form सादर करता येतो ( पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना )
मोबाईल ॲप (AH-MAHABMS) डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वरती क्लिक करा
Website व्दारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी खालील बटन वरती क्लिक करा
ऑनलाईन अर्ज पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना कसा सादर करावा यासाठी माहिती करिता खालील व्हिडीओ पहावा
बंधपत्राचा नमूना डाऊनलोड करा
- दुधाळ गाय म्हशी वाटप करणे – राज्यस्तरीय योजना
- शेळी मेंढी गट वाटप करणे – राज्यस्तरीय योजना
- 1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाव्दारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरू करणे – राज्यस्तरीय योजना
- शेळी/मेंढी गट वाटप करणे – जिल्हास्तरीय येाजना
- दुधाळ गायी/म्हशीचे वाटप करणे – जिल्हास्तरीय योजना
- तलंगा गट वाटप करणे – जिल्हास्तरीय योजना
- एकदिवशीय सुधारित पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप करणे – जिल्हास्तरीय योजना
(01) राज्यस्तरीय योजना – दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे
योजनेचे नाव – दोन दुधाळ गाई /म्हशी चे वाटप करणे .
संकरित गाय – एच.एफ. / जर्सी म्हैस – मुऱ्हा / जाफराबादी
देशी गाय – गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी
टीप :
1.सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे तसेच दुग्धोत्पादनामध्ये स्वयंपूर्ण असलेले पुणे, सातारा,सांगली,सोलापूर,कोल्हापूर व अहमदनगर ह्या जिल्हया अंतर्गत राबवली जाणार नाही.
लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
१. महिला बचत गट (अ.क्र. २ ते ३ मधील )
२. अल्प भूधारक (१ हेक्टर ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक )
३. सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोंद असलेले )
पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना दुधाळ गाय म्हैस अनुदान योजनेबाबत माहितीकरीता खालील लिंक वरती क्लिक करून व्हिडीओ पहा
एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.
अ.क्र. | बाब | २ जनावरांचा गट (रक्कम रुपयात ) |
1 | संकरित गाई /म्हशी चा गट – प्रति गाय /म्हैस रु. ४०,०००/- प्रमाणे | ८०,००० |
2 | जनावरांसाठी गोठा | ० |
3 | स्वयंचलित चारा कटाई यंत्र | ० |
4 | खाद्य साठविण्यासाठी शेड | ० |
5 | ५.७५ टक्के (अधिक १०.०३ टक्के सेवाकर ) दराने ३ वर्षाचा विमा | ५,०६१ |
एकूण प्रकल्प किंमत | ८५,०६१ |
एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील
अ.क्र. | प्रवर्ग | २ जनावरांचा गट (रक्कम रुपयात) |
1 | शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के | ६३,७९६ |
1 | स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ टक्के | २१२६५. ३३ |
2 | शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के | ४२,५३१ |
2 | स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के | ४२,५३१ |
पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे ( पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना )
१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
४) अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
५) आधारकार्ड (अनिवार्य )
६) ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
७) अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
Pashusavardhan Vibhag Subsidy Schemes
१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना अधिक माहिती साठी शासन निर्णय पाहावा
(02) शेळी/मेंढी गट वाटप करणे ( राज्यस्तरीय योजना )
योजनेचे नाव – अंशतः ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे ( पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना )
टीप :
1. सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे ह्या जिल्ह्यात मध्ये राबवली जाणार नाही .
2. योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमणेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
3. योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणार्या व तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.) 5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील )
पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना शेळीपालन अनुदान योजनेबाबत माहितीकरीता खालील लिंक वरती क्लिक करून व्हिडीओ पहा
एका गटातील किंमत खालील प्रमाणे राहील
अ.क्र. | तपशील | दर(रक्कम रुपयात ) | १० शेळ्या व १ बोकड (रक्कम रुपयात) |
1 | शेळ्या खरेदी | ८,०००/- प्रति शेळी (ऊस्मानाबाद /संगमनेरी जातीच्या पैदासक्षम ) ६,०००/- प्रति शेळी (अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम ) | ८०,०००/- (१० शेळ्या ) ६०,०००/- (१० शेळ्या ) |
2 | बोकड खरेदी | १०,०००/- एक बोकड (ऊस्मानाबाद/संगमनेरी जातीच्या नर ) ८,०००/- एक बोकड (अन्य स्थानिक पैदासक्षम नर ) | १०,०००/- (१ बोकड ) ८,०००/- (१ बोकड ) |
3 | शेळ्या व बोकड्याचा विमा (तीन वर्षासाठी ) | १२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर) | रु १३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी ) रु १०,२३१/- (अन्य थानिक जातींसाठी ) |
4 | शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च ) | लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित | |
एकूण खर्च | १,०३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी ) ७८,२३१/- (अन्य स्थानिक जातीसाठी ) |
अ.क्र. | तपशील | दर(रक्कम रुपयात ) | १० मेंढया व १ नरमेंढा (रक्कम रुपयात) |
1 | मेंढया खरेदी | १०,०००/- प्रति मेंढी (माडग्याळ ) ८,०००/- प्रति मेंढी (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम ) | १,००,०००/- (१० मेंढया ) ८०,०००/- (१० मेंढया ) |
२ | नरमेंढा खरेदी | १२,०००/- एक नरमेंढा (माडग्याळ) १०,०००/- एक नरमेंढा (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या नर ) | १२,०००/- (१ नरमेंढा ) १०,०००/- (१ नरमेंढा ) |
3 | मेंढया व नरमेंढा यांचा विमा (तीन वर्षासाठी ) | १२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर) | रु १६,८५०/- (माडग्याळ जातीसाठी ) रु १३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी ) |

एकूण खर्च | १,२८,८५०/- (माडग्याळ जातीसाठी ) १,०३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी ) |
एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .
अ.क्र. | गट | प्रवर्ग | एकूण किंमत | शासनाचे अनुदान | लाभार्थ्याचा स्वहिस्सा |
1 | शेळी गट – उस्मानाबादी /संगमनेरी | सर्वसाधारण | १,०३,५४५/- | ५१,७७३/- | ५१,७७२/- |
अनु. जाती व जमाती | १,०३,५४५/- | ७७,६५९/- | २५,८८६/- | ||
2 | शेळी गट – अन्य स्थानिक जाती | सर्वसाधारण | ७८,२३१/- | ३९,११६/- | ३९,११५/- |
अनु. जाती व जमाती | ७८,२३१/- | ५८,६७३/- | १९,५५८/- | ||
3 | मेंढी गट – माडग्याळ | सर्वसाधारण | १,२८,८५०/- | ६४,४२५/- | ६४,४२५/- |
अनु. जाती व जमाती | १,२८,८५०/- | ९६,६३८/- | ३२,२१२/- | ||
४ | दख्खनी व अन्य स्थानिक जाती | सर्वसाधारण | १,०३,५४५/- | ५१,७७३/- | ५१,७७२/- |
अनु. जाती व जमाती | १,०३,५४५/- | ७७,६५९/- | २५,८८६/- |
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे ( पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना )
१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
२) सातबारा (अनिवार्य)
३) ८ अ उतारा (अनिवार्य)
४) अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र
६) रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
७) बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
८) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )
९) ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
इतर
१०) अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
११) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
अधिक माहिती साठी शासन निर्णय पाहावा
(03) 1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाव्दारे कुक्कूटपालन व्यवसाय (राज्यस्तरीय योजना) सुरू करणे
योजनेचे नाव -1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे.
टीप :
1. सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे ह्या जिल्हया मध्ये राबवली जाणार नाही .
2. लाभार्थी निवडताना 30 टक्के महिला व 3 टक्के विकलांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे.
लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
१) अत्यल्प भुधारक शेतकरी (१ हेक्टर पर्यतचे भुधारक)
२)अल्प भुधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्यतचे भुधारक )
३) सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोद असलेले)
४)महिला बचत गटातील लाभार्थी /वैयक्तिक महिला लाभार्थी (अक्रं १ ते ३ मधील)
कुक्कूटपालन अनुदान योजनेबाबत माहितीकरीता खालील लिंक वरती क्लिक करून व्हिडीओ पहा
1000 मांसल पक्षी संगोपनाचा बाबनिहाय खर्चाचा तपशिल
अ.क्र. | तपशील | लाभार्थी /शासन सहभाग (रक्कम रुपयात) | एकूण अंदाजित किंमत (रक्कम रुपयात) |
1 | जमीन | लाभार्थी | स्वताची/भाडेपटटीवर घेतलेली |
2 | पक्षीगह 1000 चौ फुट , स्टोअर रुम, पाण्याची टाकी , निवासाची सोय , विदयुतीकरण | लाभार्थी / शासन | 2,00,000/- |
3 | उपकरणे/खादयाची , पाण्याची भांडी , ब्रुडर इ. | लाभार्थी /शासन | 25000/- |
एकूण खर्च | 2,25,000/- |
एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील
अ.क्र. | प्रवर्ग | 1000 मांसल पक्षी (रक्कम रुपयात) |
1 | शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के | १,६८,७५०/- |
1 | स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ टक्के | ५६,२५०/- |
2 | शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के | १,१२,५००/- |
2 | स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के | १,१२,५००/- |
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे ( पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना )
१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
२) सातबारा (अनिवार्य)
३) ८ अ उतारा (अनिवार्य)
४) अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र
५) आधारकार्ड (अनिवार्य )
६) रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
७) बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
८) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )
९) ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
Pashusavardhan Vibhag Subsidy Schemes
१०) * अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
११) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
अधिक माहिती साठी शासन निर्णय पाहावा
(04) शेळी / मेंढी गट वाटप करणे – जिल्हास्तरीय योजना
योजनेचे नाव – १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे
टीप :
१. योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमणेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
2. योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणार्या व तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
3. लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात यावे..
लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील )
एका गटातील किंमत खालील प्रमाणे राहील
अ.क्र. | तपशील | दर(रक्कम रुपयात ) | १० शेळ्या व १ बोकड (रक्कम रुपयात) |
1 | शेळ्या खरेदी | ८,०००/- प्रति शेळी (ऊस्मानाबाद /संगमनेरी जातीच्या पैदासक्षम ) ६,०००/- प्रति शेळी (अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम ) | ८०,०००/- (१० शेळ्या ) ६०,०००/- (१० शेळ्या ) |
2 | बोकड खरेदी | १०,०००/- एक बोकड (ऊस्मानाबाद/संगमनेरी जातीच्या नर ) ८,०००/- एक बोकड (अन्य स्थानिक पैदासक्षम नर ) | १०,०००/- (१ बोकड ) ८,०००/- (१ बोकड ) |
3 | शेळ्या व बोकड्याचा विमा (तीन वर्षासाठी ) | १२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर) | रु १३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी ) रु १०,२३१/- (अन्य थानिक जातींसाठी ) |
4 | शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च ) | लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित | |
एकूण खर्च | १,०३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी ) ७८,२३१/- (अन्य स्थानिक जातीसाठी ) |
अ.क्र. | तपशील | दर(रक्कम रुपयात ) | १० मेंढया व १ नरमेंढा (रक्कम रुपयात) |
1 | मेंढया खरेदी | १०,०००/- प्रति मेंढी (माडग्याळ ) ८,०००/- प्रति मेंढी (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम ) | १,००,०००/- (१० मेंढया ) ८०,०००/- (१० मेंढया ) |
२ | नरमेंढा खरेदी | १२,०००/- एक नरमेंढा (माडग्याळ) १०,०००/- एक नरमेंढा (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या नर ) | १२,०००/- (१ नरमेंढा ) १०,०००/- (१ नरमेंढा ) |
3 | मेंढया व नरमेंढा यांचा विमा (तीन वर्षासाठी ) | १२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर) | रु १६,८५०/- (माडग्याळ जातीसाठी ) रु १३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी ) |
4 | शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च ) | लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित | |
एकूण खर्च | १,२८,८५०/- (माडग्याळ जातीसाठी ) १,०३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी ) |
अ.क्र. | तपशील | दर(रक्कम रुपयात ) | १० मेंढया व १ नरमेंढा (रक्कम रुपयात) |
1 | मेंढया खरेदी | १०,०००/- प्रति मेंढी (माडग्याळ ) ८,०००/- प्रति मेंढी (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम ) | १,००,०००/- (१० मेंढया ) ८०,०००/- (१० मेंढया ) |
२ | नरमेंढा खरेदी | १२,०००/- एक नरमेंढा (माडग्याळ) १०,०००/- एक नरमेंढा (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या नर ) | १२,०००/- (१ नरमेंढा ) १०,०००/- (१ नरमेंढा ) |
3 | मेंढया व नरमेंढा यांचा विमा (तीन वर्षासाठी ) | १२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर) | रु १६,८५०/- (माडग्याळ जातीसाठी ) रु १३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी ) |
4 | शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च ) | लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित | |
एकूण खर्च | १,२८,८५०/- (माडग्याळ जातीसाठी ) १,०३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी ) |
एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील
अ.क्र. | गट | प्रवर्ग | एकूण किंमत | शासनाचे अनुदान | लाभार्थ्याचा स्वहिस्सा |
1 | शेळी गट – उस्मानाबादी /संगमनेरी | अनु. जाती व जमाती | १,०३,५४५/- | ७७,६५९/- | २५,८८६/- |
2 | शेळी गट – अन्य स्थानिक जाती | अनु. जाती व जमाती | ७८,२३१/- | ५८,६७३/- | १९,५५८/- |
3 | मेंढी गट – माडग्याळ | अनु. जाती व जमाती | १,२८,८५०/- | ९६,६३८/- | ३२,२१२/- |
४ | दख्खनी व अन्य स्थानिक जाती | अनु. जाती व जमाती | १,०३,५४५/- | ७७,६५९/- | २५,८८६/- |
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे ( पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना )
१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
२) सातबारा (अनिवार्य)
३) ८ अ उतारा (अनिवार्य)
४) अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र
५) आधारकार्ड (अनिवार्य )
६) रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
७) बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
८) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )
इतर
९) ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
१०) अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
११) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत अधिक माहिती साठी शासन निर्णय पाहावा
(05) दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे
टीप :
१ लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात यावे..
लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील )
एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील
अ.क्र. | बाब | २ जनावरांचा गट (रक्कम रुपयात ) |
1 | संकरित गाई /म्हशी चा गट – प्रति गाय /म्हैस रु. ४०,०००/- प्रमाणे | ८०,००० |
2 | ५.७५ टक्के (अधिक १०.०३ टक्के सेवाकर ) दराने ३ वर्षाचा विमा | ५,०६१ |
एकूण प्रकल्प किंमत | ८५,०६१ |
एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील
अ.क्र. | प्रवर्ग | २ जनावरांचा गट (रक्कम रुपयात) |
1 | शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के | ६३,७९६ |
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे ( पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना )
१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
२) सातबारा (अनिवार्य)
३) ८ अ उतारा (अनिवार्य)
४) अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
५) आधारकार्ड (अनिवार्य )
६) ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
७) अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
इतर
१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
अधिक माहिती साठी शासन निर्णय पाहावा
(06) जिल्हास्तरीय योजना – तलंगा गट वाटप करणे
योजनेचे नाव – ८ ते १० आठवडे वयाचा तलंगाच्या २५ माद्या आणि ३ नर वाटप करणे
टीप :
१ लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात यावे..
लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील )
एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील
अ.क्र. | बाब | जिल्हास्तरीय तलंगा गट(२५ माद्या + ३ नर) |
1 | पक्षी किंमत | ३,००० /- |
2 | खाद्यवरील खर्च | १,४०० /- |
३ | वाहतूक खर्च | १५० /- |
४ | औषधी | ५० /- |
५ | रात्रीचा निवारा | १,००० /- |
६ | खाद्याची भांडी | ४०० /- |
एकूण किंमत | ६,००० /- |
एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील
अ.क्र. | प्रवर्ग | जिल्हास्तरीय तलंगा गट(२५ माद्या + ३ नर) |
1 | सर्व प्रवर्ग ५० टक्के | ३,००० /- |
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे ( पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना )
१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
२) सातबारा (अनिवार्य)
३) ८ अ उतारा (अनिवार्य)
४) अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
५) आधारकार्ड (अनिवार्य )
६) ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
७) अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
इतर
१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
अधिक माहिती साठी शासन निर्णय पाहावा
(07) एकदिवशीय सुधारित पक्षांच्या पिल्लांचे गट (जिल्हास्तरीय योजना) वाटप करणे
योजनेचे नाव – एकदिवशीय सुधारित पक्षांच्या १०० पिल्लांचे वाटप करणे .
टीप :
१ लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात यावे..
लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील )
एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील
अ.क्र. | बाब | एकदिवशीय पक्षांच्या पिल्लांचे गट (१०० पिल्ले) |
1 | पक्षी किंमत | २,००० /- |
2 | खाद्यवरील खर्च | १२,४०० /- (८०० किलोग्रॅम) |
३ | वाहतूक खर्च | १०० /- |
४ | औषधी | १५० /- |
५ | रात्रीचा निवारा | १,००० /- |
६ | खाद्याची भांडी | ३५० /- |
एकूण किंमत | १६,००० /- |
एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील
अ.क्र. | प्रवर्ग | एकदिवशीय पक्षांच्या पिल्लांचे गट (१०० पिल्ले) |
1 | सर्व प्रवर्ग ५० टक्के | ८,००० /- |
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे ( पशुसंवर्धन विभाग अनुदान योजना )
१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
२) सातबारा (अनिवार्य)
३) ८ अ उतारा (अनिवार्य)
४) * अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
५) आधारकार्ड (अनिवार्य )
६) ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
७) अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
इतर
९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
अधिक माहिती साठी शासन निर्णय पाहावा
संगणक प्रणाली संदर्भात अडचण असल्यास खालील माहितीवर संपर्क साधावा
ई-मेल
कॉल सेंटर संपर्क (10AM to 6PM)
1962
टोल फ्री संपर्क (8AM to 8PM)
18002330418
योजने संदर्भात अडचण असल्यास आपल्या जिल्ह्यातील जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्याशी संपर्क साधावा
सूचना: – जिल्हा पशुसवर्धन उपआयुक्त/ जिल्हा पशुसवर्धन अधिकारी / पशुधन विकास अधिकारी (विस्तार ) पंचायत समिति याच्याशी संपर्क करण्याकरिता सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजे पर्यन्त संपर्क करावा.
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त
प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त
विभाग | अधिकाऱ्यांचे नाव | कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक | ई-मेल आयडी कार्यालयाचा | भ्रमणध्वनी |
पुणे | डॉ. एस एस पंचपोर | 020- 25690486 25690500 | rjcahpune@gmail.com | 9423861866 9607425204 |
मुंबई | डॉ. म्हस्के एस पी | 022-26856003 | rjcmumbai@gmail.com | 9967230999 7263026429 |
नाशिक | डॉ बी आर नरवाडे (अति कार्य ) | 0253-2577015 | rjcnashik@gmail.com | 9860672623 |
लातूर | डॉ. आर आर चंदेल | 0238-244179 | rjclatur@gmail.com | 9822135839 |
नागपूर | डॉ. बी आर रामटेके (अति कार्य ) | 0712-2564983 | rjcnagpur@mail.com | 9423111565 |
अमरावती | डॉ. एम यु गोहोत्रे ( अति कार्य ) | 0721-2573325 | rjcamravati@gmail.com | 9404813115 7972021766 |
औरंगाबाद | डॉ. एस जे गायकवाड | 0240-2331380 | rjcaurangabad@gmail.com | 9822318248 |