Mukyamantri Shetkari Sanman Nidhi Yojana म्हणजेच CM Kisan Yojana Maharashtra. हि योजना महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकार ज्या प्रमाणे PM Kisan Sanman Nidhi Yojana व्दारे शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रूपयांची मदत करते. याचप्रमाणे CM Shetkari Yojana Maharashtra व्दारे आता महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रूपयांची मदत करत आहे, म्हणजे आता शेतकऱ्यांना केंद्राचे 6000 हजार आणि राज्याचे 6000. असे एकूण 12000 रूपये मिळणार आहे. या लेखामधे तुम्हाला महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना बाबत सविस्तर माहिती दिलेली आहे.
मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र 2023
महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात Maharashtra Mukhyamantri Kisan Yojana. म्हणजेच CM Kisan Yojana Maharashtra ची घोषना करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय भाषनात महाराष्ट्र राज्याचे उपमुंख्यमंत्री तसेच अर्थमंत्री श्री.देवेद्र फडणविस यांनी या योजनेची घोषना केली. या CM Shetkari Sanman Nidhi Yojana ची घोषना करण्याआधी कृषी विभागाच्या वरीष्ट अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आलेली होती. या योजनेव्दारे आता शेतकऱ्यांच्या बँक खाऱ्यात महाडिबीटी व्दारे MahaDBT वार्षिक 6000 हजार रूपये जमा केले जाणार आहे. केद्र सरकारच्या PM Kisan Yojana च्या धर्तिवर सि.एम.शेतकरी योजना महाराष्ट्र राबवली जाणार आहे.
CM Kisan Yojana Maharashtra Information
योजनेचे नाव | मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना CM Kisan Yojana Maharashtra |
योजना सुरू वर्ष | 2023 |
योजनेची घोषना | अर्थसंकल्प महाराष्ट्र 2023 |
विभाग | कृषि विभाग महाराष्ट्र |
योजनेचा उद्देश | शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे |
योजनेतून एकूण आर्थिक मदत | 6000 रूपये प्रती वर्ष प्रती शेतकरी कुटूंब |
State | Maharashtra महाराष्ट्र |
शासनाचे संकेतस्थळ cm kisan webstie | www.maharashtra.gov.in |
उद्देश – CM Kisan Yojana Maharashtra
महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती हालाखीची आहे. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होत नाही. यामुळे शेतकऱ्यांना काहि प्रमाणात आर्थिक मदत मिळावी याकरीता Mukyamantri Shetkari Sanman Nidhi Yojana Maharashtra राबविण्यात येत आहे. या योजनेमधून शेतकऱ्यांना प्रती वर्ष मिळणाऱ्या 6000 हजार रूपये मदती मधून शेतकरी आपल्या काहि गरजा पुर्ण करून शकणार आहे. महाराष्ट्राती बहुतांश शेतकरी आर्थिक गरजेमुळे खाजगी व्यक्तिकडून कर्ज घेतो, कमी पैशाची आवश्यकता असल्याने बँकेतून कर्ज घेणे शेतकऱ्याला किचकट जाते. यामुळे अश्या गरजू शेतकऱ्यांना सुध्दा मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना चा फायदा होणार आहे.
वैशिष्ट्ये CM Kisan Yojana Maharashtra
- मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना हि केद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना प्रमाणे राबविण्यात येत आहे.
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना चा लाभ दिल्या जाणार आहे.
- या CM Kisan Yojana मधून शेतकऱ्यांना प्रती वर्ष एकूण 6000 रूपयांची मदत दिली जाणार आहे.
- सरकारव्दारे मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
- एका वर्षात तिन टप्यामधे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन-दोन हजार रूपये म्हणजेच एकून 6000 रूपये जमा केले जाणार.
- CM Shetkari Yojana Maharashtra हि राज्यातील सर्व जिल्ह्यामधील शेतकऱ्यांकरीता राबविल्या जाणार.
- या मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना महाराष्ट्र मुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळणार आहे.
-
Kharip Pik Vima 2024 खरीप पीक विमा Online अर्ज कागदपत्रे
मित्रांनो आता खरीप 2024 पीक विमा, Kharip 2024 Pik Vima, जवळपास आडवड्याभराने मान्सून महाराष्ट्रात आल्या नंतर सुरू होणार आहे, आणि त्या नंतर पेरण्या झाल्यावर शेतकऱ्यांची लगबग पीक विमा खरीप 2024, Pik Vima Online Form 2024 भरण्याकरीता सुरू झालेली आपल्याला दिसून येईल, मित्रांनो आता खरीप हंगाम 2024 करीता, पीक विमा काढण्याकरीता किंती पैसे लागतील, कोण कोणती…
-
Pocra 2.0 पोकरा दुसरा टंप्पा सुरू – असा करा अर्ज
महाराष्ट्र राज्यामधे Pocra 2.0 Dusra Tappa सुरू होत असून, त्याबाबत महत्वाची माहिती समोर आलेली आहे, Pocra Dusra Tappa मधे कोण कोणत्या नवीन जिल्ह्यांचा समावेश होणार तसेच कोण कोणत्या नवीन अनुदान घटकांचा समावेश असणार याबाबत खाली आपण माहिती पाहुयात. POCRA 2.0 – Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp योजनेचा पहिला टंप्पात राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास 5700…
-
Dushkal Anudan Yadi 2024 दुष्काळ अनुदान यादी 2024 डाऊनलोड
महाराष्ट्र राज्यात मागील खरीप हंगामामधे दुष्काळ पडलेला होता त्याबाबतची Dushkal Anudan Yadi 2024 कशी मिळवायची याबाबत खाली माहिती दिलेली आहे. राज्यामधील बऱ्याच तालुक्यांमधे साधारण जून ते सप्टेंबर या मधल्या कालावधी मधे पावसाची मोठी तूट पहायला मिळाली. या कालावधीमधे भूजलाची पातळी सुध्दा मोठ्या प्रमाणात खालावलेली होती. दुष्काळ घोषित करण्याबाबतच्या विविधी निकषांचा विचार करून शासनाने राज्यातील बहुतांश…
-
Kunbi Nondi Download कुणबी नोंदी गावनिहाय
महाराष्ट्र सरकारणे मराठा आरक्षणाकरीता kunbi nondi शोधमोहिम राबविलेली आहे, kunbi nondi download या शोधमोहिमेतून गावनिहाय kunbi, kunbi maratha, maratha kunbi, karatha ku, ku maratha अश्या प्रकारच्या नोंदींचे अभिलेख सापडलेले आहेत. या करीता Shinde Samiti ची स्थापना सुध्दा करण्यात आली. Kunbi Maratha nondi list downlod चे गावनिहाय जे अभिलेख सापडले ते आता जनतेकरीता online kunbi nondi…
-
Pradhan Mantri Suryodaya Yojana Online Registration
प्रधानमंत्री सूर्योदय योजना Pradhan Mantri Suryodaya Yojana के तहत हर घर सोलार Har Ghar Solar कुल 1 करोड से भी ज्यादा घरो मे सोलर पैनल के माध्यम से बिजली मुहया कि जा रही है, रूफटॉप सोलन पैनल Rooftop Solar Pannal का उपयोग किया जाएगा. इस लेख मै हम प्रधानमंत्री सूर्योदय योजना कि पात्रता, Pradhan Mantri…
-
अवेळी पाऊस, गारपीट मदत यादी 2023 Avkali Pauss Madat Yadi
राज्यामधे Avkali Pauss पडल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, नोव्हेंबर 2023 या कालावधीमधे अवेळी पाऊस तसेच गारपीट होऊन शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे शासनाकडून मदत म्हणून Avkali Pauss Nuksan Bharpai 2023 जाहिर करण्यात आली होती. त्याअनुषंगाने शासनाकडून दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी जि.आर. प्रकाशित करून मदतीकरीता निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. सदर निधीचे…
पात्रता – मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना महाराष्ट्र Mukyamantri Shetkari Sanman Nidhi Yojana Mahrashtra
CM Kisan Sanman Nidhi Yojana चा लाभ घेण्याकरीता शासनाकडून काहि पात्रता निश्चित करण्यात येत आहे, त्यापैकी काहि खालील प्रमाणे आहे.
- लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
- शेतकऱ्याकडे शेत जमीन असावी.
- शेतकरी स्वत: शेती कसत असावा.
- शेतकऱ्याची शेती महाराष्ट्र राज्यातच असावी.
- एका कुटूंबातील एकाच व्यक्तिला CM Kisan Sanman Nidhi चा लाभ मिळेल.
- शेतकऱ्याकडे आधार कार्ड व बँक खाते लाभ मिळवीण्याकरीता आवश्यक असेल.
- चतुर्थ श्रेणी शासकिय कर्मचारी असून शेतकरी असणाऱ्यांना सुध्दा या योजनेचा लाभ दिल्या जाणार आहे.
खालील शेतकऱ्यांना CM Kisan Yojana चा लाभ मिळणार नाही
- शेतकरी असून इन्कम टॅक्स भरणाऱ्या म्हणजेच IT Return भरणाऱ्या शेतकऱ्यांना CM Kisan Yojana Maharashtra चा लाभ मिळणार नाही.
- सरकारी सेवेत कार्यरत असून शेतकरी असणारे.
- घरातील एका सदस्याला लाभ मिळत असतांना घरातील इतर सदस्य.
- 25000 रूपये पेक्षा जास्त पेन्शन मिळणारे निवृत्त कर्मचारी.
- जिल्हा परीषद सदस्य, आमदार, खासदार.
- चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून इतर सरकारी कर्मचारी.
- भाडेपट्याने शेती दिलेली शेतकरी. (स्वत: शेती न करणारे शेतकरी)
- आधार कार्ड तसेच बँक खाते नसलेले शेतकरी.
- महाराष्ट्रातील रहिवाशी आहे मात्र शेती दुसऱ्या राज्यात असलेले शेतकरी.
मुख्यमंत्री सम्मान निधी पोर्टल महाराष्ट्र – Maharashtra Kisan Sanman Nidhi Registraion
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याकरीता नोंदणी करावी लागणार आहे. केंद्र सरकारणे ज्या प्रमाणे https://pmkisan.gov.in/ हे पोर्टल योजनेकरीता सुरू केले आहे त्याप्रमाणेच https://cmkisan.gov.in/ पोर्टल सुरू केले जाणार आहे किंवा महाडिबीटी MahaDBT या राज्य सरकारच्या योजना विषयक https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer या संकेतस्थळावर Maharashtra Kisan Sanman Nidhi Registraion होणार आहे. CM Kisan Sanman Nidhi Yojana Portal वरती नोंदणी करता येईल.
Kisan Sanman Nidhi Maharashtra Online Form
किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्य या योजनेकरीता नोंदणी हि ऑनलाईन तसेच ऑलाईन पध्दतीने होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाडिबीटी mahaDbt किंवा स्वतंत्र संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. तसेच कृषी विभाग व महसूल विभागाच्या सहकार्याने ऑफलाईन पध्दतीने सुध्दा पात्र शेतकऱ्यांच्या याद्या बनविल्या जाणार आहे.
Maharashtra Kisan Sanman Nidhi Yojana Documents कागदपत्रे
- शेतकरी असल्याचा पुरावा 7/12 उतारा
- एकूण जमीनीचा दाखला 8अ उतारा
- आधार कार्ड
- बँक पासबूक
- गट शेती करत असल्यास पुरावा
- चालू स्थिती मधला मोबाईल क्रमांक
- तिन अपत्य नसल्याचे स्वय:घोषनापत्र
- सरकारी कर्मचारी नसल्याचे (चतुर्थ श्रेणी कर्मचारी सोडून) स्वय:घोषनापत्र
- रहिवाशी एका गावात व शेती दुसऱ्या गावात असल्यास दोन्ही गावातील तलाठ्याचे पत्र.
CM Kisan Yojana Maharashtra विचारले जाणारे प्रश्न व उत्तरे ?
मुख्यमंत्री सम्मान निधी पोर्टल महाराष्ट्र कोणते आहे ?
उत्तर : Mukyamantri Sanman Nidhi Portal ची घोषना सरकारकडून करण्यात आलेली नाही.
1. Mukyamantri Sanman Nidhi Labharti Yadi Download कशी करावी ?
उत्तर : मुख्यमंत्री सन्मान निधी लाभार्थी याद्या अद्याप प्रकाशित करण्यात आलेल्या नाही.
2. CM Kisan Yojana Labh किती मिळणार ?
उत्तर : सि.एम.किसान सन्मान निधी योजनेमधून शेतकरी कुटूंबातील एका व्यक्तिला प्रती वर्ष 6000 हजार रूपये. दोन-दाने हजार रूपये एका वर्षात तिन वेळा मिळणार आहे.
3. 6000 Rupaye Yojana चे नाव कोण कोणते आहे ?
उत्तर : मुख्यमंत्री सन्मान निधी, मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना महाराष्ट्र, सि.एम.शेतकरी योजना, सि.एम.शेतकरी सन्मान निधी योजना, Mukyamantri Sanman Nidhi Yojana Mharashtra, CM Kisan Maharashtra, CM Kisan Maharashtra Yojana, Maharashtra CM Kisan Yojana,
विविध सरकारी योजनांचे Sarkari Yojana वेळीच अपडेट Update मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम Telegram चॅनला Channel ज्वाईन करा
https://telegram.me/Tech_With_Rahul
विविध सरकारी योजनांबाबत Sarkari Yojana माहिती पाहण्याकरीता खालील युट्युब You Tube चॅनला Channel ला सबस्क्राईब Subscribe करा