देशातील राशन कार्ड धारकांसाठी केंद्रातील मोदी सरकारणे नविण मोबाईल ॲप लाँच केले आहे, Mera Ration असे अँपचे नाव असून या अँप व्दारे राशन कार्ड धारकांना अनेक महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे. Mera Ration या Mobile App च्या माध्यमातून राशन कार्ड धारकांना राशन दुकानाचा पत्ता तसेच आपली राशन संदर्भातील सध्याची स्थिती व राशन कार्डमधील सर्व माहिती मिळू शकणार आहे.
Mera Ration हे Mobile App इन्टॉल करण्यासाठी येथे क्लिक करा
Mera Ration हे Mobile App फक्त Android मोबाईल धारकांसाठी उपलब्ध झालेले असून Google Play Store Mera Ration सर्च करून हे ॲप डाउनलोड करून मोबाईलमंध्ये इन्स्टॉल करु शकतात. भारतामंध्ये स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, त्यामुळे भारतातील कुटुंबातील एका सदस्याकडे तरी स्मार्टफोन हा उपलब्ध आहे त्यामुळे मोबाईलवर सरकारी योजना आणि त्या योजने अंतर्गत मिळणारा लाभ याची माहिती सरकारतर्फे विविध मोबाईल ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे, Mera Ration हे Mobile App याचाच एक भाग आहे.
राशन कार्ड धारक जर आपले आधिचे निवास स्थान बदलून नविन ठिकाणी राहण्यासाठी जात असेल तर असे राशन कार्ड धारक Mera Ration या Mobile App च्या माध्यमातून जवळचे राशन दुकानाचा पत्ता पाहु शकते. तसेच त्या राशन दुकानात कोण कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याबाबत सुध्दा माहिती पाहता येते.
App (1) Festival Greetings (1) Link (37) Tech (1) इतर (46) कायदे (23) कृषी (58) तंत्रज्ञान (14) योजना (65) राजकीय (2) लेख (5)
Mera Ration हे Mobile App संध्या हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषा पर्यायामंध्ये उपलब्ध असून लवकरच आणखी 14 भाषांचा पर्याय या ॲप मंध्ये उपलब्ध होणार आहे.
Mera Ration या Mobile App ला मोबाईलमध्ये डाऊनलोड करून इंन्स्टॉल करण्यासाठी Google Play Store मंध्ये Mera Ration सर्च करावे लागणार आहे. सर्च मध्ये दाखवलेल्या पर्यायांपैकी National Informatics Centre, FCA Division व्दारे विकसीत केलेले ॲपच्या पर्यायावरती क्लिक करून ॲप मोबाईल मंध्ये इंन्स्टॉल करावे लागणार आहे.
- ग्राम सुरक्षा यंत्रणा नोदणी, माहिती, उपयोग Gram Suraksha Yantrana
- फळबाग अनुदान अर्ज सुरू Falbag Lagvad Anudan Yojana
- प्रधानमंत्री आवास योजना अर्ज सुरू pradhan mantri awas yojana
- E Pik Pahani Last Date 2023 ई पीक पाहणी 2023 शेवटची तारीख
Mera Ration हे ॲप मोबाईल मंध्ये इन्स्टॉल केल्यानंतर मोबाईल नंबर त्यात रजिस्टार करावा लागतो, तसेच राशन कार्ड क्रमांक सुध्दा विचारल्या जातो, राशन कार्ड क्रमांक टाकल्यानंतर संबंधिताच्या राशन कार्डवरती मिळणाऱ्या लाभासंदर्भातील संपूर्ण माहिती या ॲपवरती दाखविण्यात येईल.