दोन गुंठे जमिन Guntha Jamin खरेदि विक्री दस्त नोंदणी (रजिस्ट्री) होणार नाही
एखाद्या गटामंध्ये अथवा सर्व्हे नंबर मध्ये दोन एकर पर्यंन्त जमिनीचे क्षेत्र आहे आणि त्याच गटात दोन Guntha Jamin
अथवा सर्व्हे नंबर मंध्ये तुम्ही एक किंवा दोन गुठ्यापर्यंन्त जागा विकत घेतली असेल तर
अश्या विकत घेतलेल्या जागेची दस्त नोंदणी म्हणजेच रजिस्ट्री आता होणार नाही.
महसूल विभागाच्या जमीनी बाबतच्या तुकडे बंदी कायद्याचे उंल्लघन करून महाराष्ट्रात सर्रास जमीनीचे कोणतीही परवाणगी न घेता
छोटे तुकडे करून खरेदि विक्री केल्या जात होती मात्र आता दोन Guntha Jamin पर्यंन्त
रजिट्रीला शासनाकडून काही अटीला अधीन राहुन बंधी आणल्या गेली आहे.
Guntha Jamin दोन गुंठे जमिन खरेदि विक्री माहिती
शासन निर्णय | Guntha Jamin दोन गुंठे जमिन खरेदि विक्री |
State | Maharashtra |
Scheme Start Year | 2021 |
Official Website | https://igrmaharashtra.gov.in/ |

- मात्र दोन एकर पर्यंन्त जमिन असलेल्या गटात अथवा सर्वे नंबर मंध्ये जर ले आऊट करून तसेच दोन Guntha Jamin पर्यंन्त तुकडे पाडून
- त्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था किंवा जिल्हाधिकारी यांची मंजुरी घेतल्यास
- अशा ले आऊट मधील दोन गुंठे जमिनीच्या विक्रीची दस्तनोंदणी म्हणजेच रजिस्ट्री होऊ शकणार आहे.
- या अटिमुळे मात्र जमिनीचे छोटे तुकडे करून खरेदि विक्रीसाठी दिलासा मिळणार आहे.
- स्थानिक स्वराज्य संस्था किंवा जिल्हाधिकारी यांची मान्यता मिळाल्या नंतरच ले आऊट मधील
- दहा गुंठ्याच्या आतील जमिनीची खरेदी विक्रीची दस्त नोंदणी म्हणजेच रजिस्ट्री होणार असून राज्य सरकारणे आता त्याबाबत आता अधिक सवलत देण्यास नकार दिला आहे.
- यापूर्वी सर्रास तुकडे बंदी कायद्याचे उल्लघन करून मोठ मोठ्या शहारांपासून छोट्या गावापर्यंन्त जमीनीची खरेदि विक्री केल्या जात होती.
- मात्र शासनाच्या हि बाब लक्षात आल्यानंतर आता नव्याने दस्त नोंदणी विभागाला आदेश देण्यात आले आहे.
- Pardesh Krushi Abhyas Daura
- kharif pik vima 2025 online form
- Gunthewari Mhanjay Kay गुंठेवारी म्हणजे काय
- AgriStack Scheme Registration ॲग्रिस्टॅक योजना नोंदणी
- Kharip Pik Vima 2024 खरीप पीक विमा Online अर्ज कागदपत्रे
- Pocra 2.0 पोकरा दुसरा टंप्पा सुरू – असा करा अर्ज
- महसूल अधिनियम कायद्यानुसार जमिनीसाठी तुकडेबंदी कायदा लागू असून सुध्दा जमिनीचे छोटे छोटे तुकडे करून त्याची विक्री करण्याचे प्रकार आज सुध्दा होत आहे.
- तुकडेबंदी कायदा लागू असला तरी सुध्दा दस्तनोंदणी होत आहे.
- एक प्रकारे अश्या प्रकारची दस्त नोंदणी हि कायद्याच्या दृष्टिने अवैधच आहे.
- कारण तुकडे बंदी काही दिवसा आधी राज्य सरकारतर्फे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला याबाबत चौकशीचे आदेश दिले होते,
- या मंध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीच्या तुकडेबंदी कायद्याचा भंग झालेला आढळून आला.
- यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्था किंवा जिल्हाधिकारी यांनी मंजूर केलेल्या ले आऊट मधील
- जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारांची दस्त नोंदणी म्हणजेच रजिस्ट्री आता होणार आहे.
- राज्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जमिनीच्या तुकडेबंदी बाबत वेगवेगळे नियम आहे,
- म्हणजेच आता जिल्हाधिकाऱ्यांकडील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मंजूर ले आऊट असेल तरच
- अशा ले आऊट मधुन एक ते दोन गुंठ्यापर्यंन्तच्या खरेदि विक्री व्यवहारांजी दस्त नोंदणी होणार आहे.
Adv