मोफत (7/12) satbara Utara Download करा

3
8990

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने 7/12 उतारे आता ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करून दिलेले असून satbara Utara Download ऑनलाईन पध्दतीने करता येतो.

[su_quote]गाव नमुना नंबर 7 व 12 मिळून 7/12 उतारा बनतो शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अथवा जमीनीची खरेदी विक्री करण्यासाठी 7/12 उताऱ्याची आवश्यकता भासत असते[/su_quote]

[su_pullquote]7/12 उतारा आधी पारंपारीक पध्दतीने हाताने लिहीला जात असत अश्यावेळी त्यात चुका होण्याची शक्यता असे मात्र महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने डिजीटल स्वरूपात 7/12 उतारे उपलब्ध करून दिले आहे. महसूल विभागाच्या ऑनलाईन पोर्टल वरती दोन प्रकारचे सात बारा उतारे उपलब्ध आहे[/su_pullquote]

साधा satbara Utara Download करण्याची पध्दत

साधा सात बारा उतारा हा विना डिजीटल स्वाक्षरीचा असून तो शासकिय कामासाठी अथवा कोणत्याही योजनेसाठी वापरता येत नाही, त्याचा उपयोग फक्त माहिती पाहण्यासाठी करता येईल. हा satbara Utara Download ऑनलाईन पध्दतीने डाऊनलोड करता येतो त्यासाठी कोणतीही फी लागत नसून तो मोफत उपलब्ध करून दिल्या गेला आहे.

डिजीटल स्वाक्षरीयुक्त 7/12 उतारा

Digital स्वाक्षरीयुक्त satbara Utara वरती अधिकाऱ्याची डिजीटल स्वरूपातील स्वाक्षरी असती, हा 7/12 उतारा शासकिय कामासाठी तसेच विविध योजनांसाठी वापरता येतो त्याचा अधिकृत वापर करणे शक्य आहे. डिजीटल स्वाक्षरीयुक्त 7/12 उतारा ऑनलाईन पध्दतीने डाऊनलोड करता येतो मात्र त्यासाठी फी भरावी लागते, फी सुध्दा ऑनलाईन पध्दतीने भरण्याचा पर्याय आहे.

[su_posts posts_per_page=”5″ tax_term=”30″ tax_operator=”NOT IN” order=”desc”]

Adv