PAN Card Registration || पॅन कार्ड रजिस्ट्रेशन
PAN Card Registration करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करा, खाली दिलेल्या विविध लिंक वरून Pan Card Online पध्दतीने अर्ज सादर करून काढता येते.
पॅन कार्ड रजिस्ट्रेशन प्रोसेस

A) NSDL वरून पॅन कार्ड रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html
B) UTITSL वरून PAN Card Registration करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
https://www.pan.utiitsl.com/PAN/mainform.html
1. PAN Card as an Indian Citizen/NRI (Click On Below Mention Link)
https://www.pan.utiitsl.com/PAN/newA.html
2. PAN Card as Foreign Citizen (Click On Below Mention Link)
https://www.pan.utiitsl.com/PAN/csf.html
3. Change/Correction in PAN Card (Click On Below Mention Link)
https://www.pan.utiitsl.com/PAN/csf.html
4. e-PAN Download (Click On Below Mention Link)
https://www.pan.utiitsl.com/PAN_ONLINE/ePANCard
5. Reprint PAN Card (Click On Below Mention Link)
https://www.pan.utiitsl.com/PAN/reprint.html
5. Facility for address update in PAN database through eKYC mode (Click On Below Mention Link)
https://www.pan.utiitsl.com/PAN_ONLINE/homeaddresschange
6. Track PAN Card (Click On Below Mention Link)
https://www.trackpan.utiitsl.com/PANONLINE/#forward
7. PAN Bulk Verification (Click On Below Mention Link)
https://www.myutiitsl.com/pan_dcs/login.jsp
Online PAN Card Fees
PAN Card Online अर्ज करण्यासाठी शुल्क 93 रूपये (वस्तू आणि सेवा कर वगळता) आणि परदेशी दळणवळणाच्या पत्त्यासाठी 864 रूपये (वस्तू आणि सेवा कर वगळता). अर्ज शुल्काचा भरणा क्रेडिट/डेबिट कार्ड, डिमांड ड्राफ्ट किंवा नेट-बँकिंगद्वारे करता येतो.
बँकेत खाते उघडणे, Loan, शेयर खरेदि विक्री करण्यासाठी ट्रेडिंग खाते उघडायचे असो त्यासाठी Pan Card आवश्यक असते. Pan Card हे Income Tax विभागागाकडुन जारी करण्यात येते. मोठ्या आर्थिक व्यवहारासाठी तसेच मोठ्या प्रमाणात दागिणे खरेदि करण्यासाठी सुध्दा PAN Card आवश्यक आहे.
नाव आणि जन्मतारखेव्दारा PAN Card माहिती तपासा
PAN Card धारक नाव आणि जन्मतारीखेव्दारे PAN Card बाबत माहिती ( PAN Card Details ) मिळवु शकतो
- आयकर विभागाच्या वेबसाईटला https://www.incometaxindiaefiling.gov.in/home उघडा.
- “Quick Links” वरती क्लिक करून ‘Verify your PAN Details’ वरती क्लिक करा.
- आडनाव, पहीले नाव, मधले नाव, लिंक, जन्मतारीख आणि मोबाईल क्रमांक टाका.
- तुम्ही व्यक्ति आहात का, किंवा कंपणी आहात, HUF आहात किंवा स्थानिक अधिकारी आहात किंवा ट्रस्ट जे लागू असेल ते निवडा
- कॅप्चा कोड जो दिसत असेल तो रकाण्यात टाका.
- “Submit” बटन वर क्लिक करा.
PAN Number चा उपयोग करून PAN Card Information अशी मिळवा
PAN Card धारकाकडे असणारा PAN Number चा उपयोग करून माहिती खालील सांगितल्या प्रमाणे मिळवु शकता.
- आयकर विभाग (Income Tax Department) च्या अधिकृत वेबसाईटला उघडा https://www.incometaxindiaefiling.gov.in/home
- “Register Yourself” या टॅब वरती क्लिक करा
- त्यानंतर संपूर्ण माहिती भरून “Submit” या बटन वरती क्लिक करा
- पॅन कार्ड काढतांनाी रजिस्टर केलेल्या E-Mail आयडी वरती Account Activate होण्याबाबत एक लिंक असलेला ईमेल मिळेल.
- “My Account” या टॅब वरती क्लिक करा
- “Profile Settings” वरती क्लिक करून “PAN Details” वरती क्लिक करा.
- पॅन कार्ड बाबत माहिती तुम्हाला दिसेल.
| PAN Card Related Details | |
| Helpline Income Tax/PAN/TAN | 18001801961/1961 |
| e-Filling of Income Tax Return | http://incometaxindiaefiling.gov.in/ |
| TDS Centralised Processing Centre (TRACES) | www.tdscpc.gov.in |
| Tax Return Preparer Scheme (TRP Scheme) | www.trpscheme.com |
पॅन कार्ड धारकाचा Address असा शोधा
PAN Card Details मधे वेगवेगळ्या प्रकारची माहिती समाविष्ट असते जसे कि Name, Birth Date, Photo, Sign, PAN Number, Address.
पॅन कार्ड मधील माहिती मधे बदल करण्यासाठी किंवा इतर कारणासाठी माहिती तपासणे आवश्यक असते अश्या वेळी खालीलप्रमाणे तुम्ही माहिती तपासु शकता.
- Income Tax Department (आयकर विभाग) च्या अधिकृत वेबसाईटला उघडा https://www.incometaxindiaefiling.gov.in
- त्यानंतर ‘Registered User?’ या टॅब वरती क्लिक करा
- नंतर “Profile Setting” वरती मधे जाऊन “PAN Details” वरती क्लिक करा
- त्यानंतर ‘Address’ वरती क्लिक करताच पॅन कार्ड धारकाचा संपुर्ण पंत्ता दिसेल.
-
Krushi Samruddhi Yojana 2025 (कृषी समृद्धी योजना २०२५)
महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनो, नमस्कार! नैसर्गिक आपत्त्या, हवामान बदल आणि बाजारपेठेतील आव्हाने यांचा सामना करत शेतीत नवनवीन प्रयोग करणे हे आपले वैशिष्ट्य आहे. या मेहनतीला योग्य दिशा आणि आर्थिक पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आणली आहे: कृषी समृद्धी योजना २०२५ (Krushi Samruddhi Yojana 2025). ही योजना केवळ तात्पुरती मदत नसून, येत्या पाच वर्षांत…
-
Ativrushti Nuksan Bharpai 2025 List अतिवृष्टी भरपाई याद्या 2025
महाराष्ट्र राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. Ativrushti Nuksan Bharpai 2025 List या नैसर्गिक आपत्तीमुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष मदत पॅकेजची घोषणा केली होती. या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांना प्रति शेतकरी ₹१०,००० इतके अतिरिक्त अनुदान देण्याची घोषणा करण्यात आल्याप्रमाणे पैसे दिल्या गेले…
-
Pardesh Krushi Abhyas Daura
परदेश अभ्यासदौऱ्याकरीता Pardesh Krushi Abhyas Daura शेतकऱ्यांनी अर्ज सादर करणे बाबत राज्यातील शेतकऱ्यांना विदेशात वापरल्या जाणाऱ्या आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या करीता परदेश कृषि अभ्यासदौरा योजना आयोजित केल्या जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे परदेश दौरे हि योजना राबविण्यात येत आहे. योजनेची ओळख Pardesh Krushi Abhyas Daura Yojana Mahiti Scheme Name Pardesh…
-
kharif pik vima 2025 online form
पीक पेरा स्वय: घोषनापत्र Pik Pera Declaration 2025 24 जुन 2025 च्या पीक विमा 2025 बाबतच्या नवीन जि.आर. नुसान पीक पेरा स्वय: घोषनापत्र पीक विमा भरतांनी अपडोड करणे आवश्यक आहे. PDF फॉरमॅट मधे डाऊनलोड करण्याकरीता खालील Download बटन वरती क्लिक करा पीक विमा शेतकरी हिश्याची रंक्कम पीक विमा 24 जुलै 2025 च्या जि.आर. नुसार आता…
-
Gunthewari Mhanjay Kay गुंठेवारी म्हणजे काय
गुंठेवारी Gunthewari Mhanjay Kay हा प्रश्न Plot विकत घेतांना बऱ्याच जणांना पडतो. गुंठेवारी प्लॉट Gunthewari Plot हा विकत घेणे योग्य आहे कि नाही, तसेच गुंठेवारी म्हणजे नंक्की काय? Gunthewari Plot Mahiti याबाबत खाली विस्तृत माहिती दिलेली आहे. Gunthewari Jamin महाराष्ट्र राज्यात शहरी City तसेच निमशहरी भागात गुंठेवारी प्लॉट विकले जातात, एन ए 44 (NA44) Plot…
-
AgriStack Scheme Registration ॲग्रिस्टॅक योजना नोंदणी
राज्यात AgriStack Scheme Registration Process दिनांक 16 डिसेंबर 2024 पासून सुरू झालेली आहे. AgriStack Yojana ॲग्रिस्टॅक योजना नोंदणी प्रक्रिया, लाभ, कागदपत्रे याबाबत खाली माहिती दिलेली आहे. AgriSTack Krushi Yojana हि केंद्र सरकारची योजना असून संपूर्ण देशात हि योजना राबविल्या जात आहे. कृषी क्षेत्रातील सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्याकरीता हि योजना काम करते. या योजनेमधून शेतकऱ्यांची…
PAN Card करीता पात्रता
- कायदा 139 (A) नुसार, Permanent Account Number म्हणजेच PAN Card Number मिळवीण्या करीता खालील पात्रता आवश्यक आहे
- सर्व व्यक्ती ज्यांचे एकूण उत्पन्न कर स्लॅबपेक्षा जास्त आहे. हे अशा व्यक्ती आहेत ज्यांचे उत्पन्न इतरांच्या वतीने करांच्या अधीन आहे जसे की अल्पवयीन मुलाच्या उत्पन्नासह पालकांचे उत्पन्न इ.
- कलम 139 (4 A) नुसार ट्रस्टला टॅक्स रिटर्न भरण्यासाठी पॅन आवश्यक आहे.
- एकूण विक्री किंवा 5 लाख रुपये उत्पन्न असलेला व्यवसाय/व्यवसाय करणारी व्यक्ती. ओलांडण्याची शक्यता आहे.
- आयात निर्यातदार ज्यांना आयात निर्यात कोड प्राप्त करणे आवश्यक आहे.
- TDS नंतर ज्या व्यक्तीला पेमेंट मिळते.
- ज्या व्यक्तीला उत्पादन शुल्क भरावे लागते.
- नियम 57AE अंतर्गत चालान जारी करणारी कोणतीही व्यक्ती.
- सेवा कर भरण्याची जबाबदारी असलेली व्यक्ती आणि त्याचा एजंट.
केंद्रीय विक्री कर कायदा किंवा संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या सामान्य विक्री कर कायद्याअंतर्गत नोंदणीकृत व्यक्ती.
कोणतीही व्यक्ती जी कोणत्याही आर्थिक व्यवहारात सहभागी होऊ इच्छित असेल त्याने PAN Card माहिती देणे आवश्यक आहे.
वरीलपैकी कोणत्याही श्रेणीमध्ये समाविष्ट नसलेली व्यक्ती पॅन कार्डसाठी स्वेच्छेने अर्ज करू शकते.
कलम 160 नुसार, अल्पवयीन, अनिवासी, कोर्ट ऑफ वॉर्ड्स आणि कायद्याने परिभाषित केलेली कोणतीही व्यक्ती ज्याला “मूर्ख किंवा वेडा” म्हटले जाते ते पॅनसाठी अर्ज करू शकतात. अशा प्रकरणांमध्ये, अशा अर्जदाराच्या वतीने प्रतिनिधी प्रतिनिधीने अर्ज करायचा आहे.


















