Matoshri Gram Samrudhi Shet Panand Raste Yojana मातोश्री शेत रस्ते योजना

0
2063

मातोश्री ग्राम समृध्दी शेत-पाणंद रस्ते योजना, Matoshri Gram Samrudhi Shet Panand Raste Yojana

मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना माहिती, उद्देश, कागदपत्रे,

महाराष्ट्र राज्यात गावा गावात Shet Raste बाबत विविध समस्या व वाद निर्माण झालेले आहे.

गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्याच्या रस्त्याबाबत विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शेती उत्पन्नावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो.

वेळेवर शेतात जाणे तसेच शेतातील विक्री योग्य माल वेळेवर बाजारपेठेमध्ये पोहोचवण्यास शेतकऱ्यांना मोठी अडचणी निर्माण होतात.

राज्यातील गावा-गावात शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी

‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना’ राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

राज्यातील शेतकरी आणि गावकरी समृध्द व्हावेत या दृष्टीकोनातून “मी समृध्द तर गाव समृध्द”

आणि “गाव समृध्द तर माझा महाराष्ट्र समृध्द” ही संकल्पना

मनरेगाराज्य रोहयो च्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.

मंत्रिमंडळ निर्णय PDF फाईल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Matoshri Gram Samrudhi Shet Panand Raste Yojana
Matoshri Gram Samrudhi Shet Panand Raste Yojana

मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना चा उद्देश

  • ग्रामिण भागातील Shetichay Raste सुधारणे.
  • शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात येण्या जाण्याची Shet Rasta व्दारे व्यवस्था करणे.
  • Shet Rasta चे महाराष्ट्रात जाळे निर्माण करणे.
  • राज्यातील सर्व शेतांपर्यत योग्य गुणवत्तेचे बारामाही वापरता येणाऱ्या शेत रस्त्यांची निर्मीती करणे.
  • ग्रामीण भागात सामूहिक उत्पादकता व मूलभूत सुविधा निर्माण करणे. रोहयो अंतर्गत मागेल त्याला अकुशल Rojgar उपलब्ध करून देणे.

“मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना” माहिती

Scheme Name‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना’
योजना सुरू वर्ष2021
राज्यMaharashtra
शासनाचे अधिकृत संकेतस्थळhttps://www.maharashtra.gov.in
योजनेचे लाभार्थीग्रामिण शेतकरी
योजनेचा संबधग्रामिण भागातील शेत रस्त्ये व पाणंद रस्त्ये.
Matoshri Gram Samrudhi Shet Panand Raste Yojana
  • Pardesh Krushi Abhyas Daura

    परदेश अभ्यासदौऱ्याकरीता Pardesh Krushi Abhyas Daura शेतकऱ्यांनी अर्ज सादर करणे बाबत राज्यातील शेतकऱ्यांना विदेशात वापरल्या जाणाऱ्या आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या करीता परदेश कृषि अभ्यासदौरा योजना आयोजित केल्या जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे परदेश दौरे हि योजना राबविण्यात येत आहे. योजनेची ओळख Pardesh Krushi Abhyas Daura Yojana Mahiti Scheme Name Pardesh…

  • kharif pik vima 2025 online form

    पीक पेरा स्वय: घोषनापत्र Pik Pera Declaration 2025 24 जुन 2025 च्या पीक विमा 2025 बाबतच्या नवीन जि.आर. नुसान पीक पेरा स्वय: घोषनापत्र पीक विमा भरतांनी अपडोड करणे आवश्यक आहे. PDF फॉरमॅट मधे डाऊनलोड करण्याकरीता खालील Download बटन वरती क्लिक करा पीक विमा शेतकरी हिश्याची रंक्कम पीक विमा 24 जुलै 2025 च्या जि.आर. नुसार आता…

  • Gunthewari Mhanjay Kay गुंठेवारी म्हणजे काय

    गुंठेवारी Gunthewari Mhanjay Kay हा प्रश्न Plot विकत घेतांना बऱ्याच जणांना पडतो. गुंठेवारी प्लॉट Gunthewari Plot हा विकत घेणे योग्य आहे कि नाही, तसेच गुंठेवारी म्हणजे नंक्की काय? Gunthewari Plot Mahiti याबाबत खाली विस्तृत माहिती दिलेली आहे. Gunthewari Jamin महाराष्ट्र राज्यात शहरी City तसेच निमशहरी भागात गुंठेवारी प्लॉट विकले जातात, एन ए 44 (NA44) Plot…

  • AgriStack Scheme Registration ॲग्रिस्टॅक योजना नोंदणी

    राज्यात AgriStack Scheme Registration Process दिनांक 16 डिसेंबर 2024 पासून सुरू झालेली आहे. AgriStack Yojana ॲग्रिस्टॅक योजना नोंदणी प्रक्रिया, लाभ, कागदपत्रे याबाबत खाली माहिती दिलेली आहे. AgriSTack Krushi Yojana हि केंद्र सरकारची योजना असून संपूर्ण देशात हि योजना राबविल्या जात आहे. कृषी क्षेत्रातील सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्याकरीता हि योजना काम करते. या योजनेमधून शेतकऱ्यांची…

  • Kharip Pik Vima 2024 खरीप पीक विमा Online अर्ज कागदपत्रे

    मित्रांनो आता खरीप 2024 पीक विमा, Kharip 2024 Pik Vima, जवळपास आडवड्याभराने मान्सून महाराष्ट्रात आल्या नंतर सुरू होणार आहे, आणि त्या नंतर पेरण्या झाल्यावर शेतकऱ्यांची लगबग पीक विमा खरीप 2024, Pik Vima Online Form 2024 भरण्याकरीता सुरू झालेली आपल्याला दिसून येईल, मित्रांनो आता खरीप हंगाम 2024 करीता, पीक विमा काढण्याकरीता किंती पैसे लागतील, कोण कोणती…

“ मातोश्री शेत रस्ते योजन ” ठळक वैशिष्ट्ये

  • महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात राबविल्या जाणार आहे.
  • प्रत्येक गावात सरासरी 5 KM शेत रस्त्ये तसेच पाणंद रस्त्ये तयार केल्या जातील.
  • संपूर्ण राज्यभरात  2 लाख KM रस्ते या योजनेव्दारे बांधल्या जाणार आहे.

सद्यस्थितीत राज्यात पालकमंत्री Shet Rasta,पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे.

ही योजना राबवितांना येणाऱ्या अडचणी दूर करुन या योजनेतील कामांसाठी मनरेगामधून आवश्यक असा निधी उपलब्ध व्हावा

यासाठी मनरेगा आणि राज्याची रोहयो यांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे.

या यातून मनरेगामध्ये होणाऱ्या विविध कामांमधील अकुशल व कुशलच्या संयोजनातून शेत-पाणंद रस्ते बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच या योजनेचे नामकरण ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत, पाणंद रस्ते योजना’ असे करण्यात आले आहे

राज्यात शेत-पाणंद रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. रस्त्यांअभावी शेतकऱ्यांना तयार पीक बाहेर काढून साठवणे व बाजारात विकणे अवघड जाते. 

पावसाळ्यातील पीके आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असली तरी रस्त्याअभावी ती पिकविण्याचा विचार करता येत नाही.

पाणंद रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना विविध पीक घेण्यात मोठा अडसर होतो आणि म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला.

तसेच या योजनेच्या उद्दिष्टानुसार रोहयो अंतर्गत मागेल त्याला अकुशल रोजगार उपलब्ध करुन देणे व ग्रामीण भागात

सामूहिक उत्पादक मत्ता व मूलभूत सुविधा निर्माण करता येणार आहे.

या योजनेमुळे सर्व शेतांपर्यत योग्य गुणवत्तेचे बारमाही वापरता येतील असे शेत रस्ते, पाणंद तयार करता येणार आहेत.

प्रत्येक गावात सरासरी 5 किलोमीटर्सच्या शेत, पाणंद रस्त्यांची गरज आहे.

राज्यात अशा रितीने राज्यात 2 लाख किलोमीटर्सचे रस्ते बांधता येणार आहेत.

योजनेबाबत अधिक माहिती जाणुन घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा

Matoshri Gram Samrudhi Shet Panand Raste Yojana
Adv