Biogas Yojana भारत सरकारच्या मिनीस्ट्री ऑफ न्यु ॲण्ड रिनीवेबल एनर्जी म्हणजेच नवीन और नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयामार्फत बायोगॅस योजना Biogas राबविण्यात येते, बायोगॅस Biogas योजनेकरीता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया Biogas Online Form सुरू आहे.
ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरीता खालील बटन वरती क्लिक करा
ऑनलाईन अर्ज सादर करतांनी ओटीपी मॅसेज मिळवीण्याचे संदेश ॲप Sandes App मोबाईल मधे डाऊनलोड करून इन्टॉल करण्याकरीता खालील बटन वरती क्लिक करा
ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा हे पाहण्याकरीता खालील बटन वरती क्लिक करून व्हिडीओ पहा
बायोगॅस योजना हि केंद्र सरकारची आहे, या योजनेकरती लहान व मोठे बायोगॅस संयत्र याकरीता अर्ज सादर करता येतो,
आवश्यकतेनुसार संयत्राचा प्रकार अर्जदाराला निवडता येतो.
तसेच या योजेमधून अर्जदाराला स्वयंपाकाकरीता बायोगॅस व वीज निर्मिती करिता बायोगॅस असा प्रकार सुध्दा निवडता येतो.
योजनेचे नाव Scheme Name | Biogas Yojana बायोगॅस अनुदान योजना |
शासनाचा विभाग | Ministry of New And Renewable Energy (Central Gov.) |
ऑनलाईन अर्ज लिंक Online Application Link | अर्ज करण्याकरीता येथे क्लिक करा |
वर्ष Year | सन 2023 पासून पुढे |
Adv