अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी डाऊनलोड
Maharashtra राज्यात Ativrushit मुळे मोठ्या प्रमाणत शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले होते.
शेतकऱ्यांना मदत म्हणुन महाराष्ट्र राज्य सरकारणे मदत सुध्दा जाहिर केली होती.
त्या अनुषंगाने आता प्रत्येक्ष मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून
Ativrushti Nuksan Bharpai List 2021 सुध्दा प्रकाशीत करण्यात आल्या आहेत.

Ativrushti Nuksan Bharpai List 2021 Download करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या डाऊनलोड करण्यासाठी
खाली प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळाची लिंक दिलेली आहे,
या संकेतस्थळावर अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी 2021 डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे.
Ativrushti Nuksan Bharpai मदत खालील प्रमाणे जाहिर करण्यात आलेली आहे
Maharashtra राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झालेले होते.
या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना NDRF च्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाकडुन घेण्यात आला.
- जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर,
- बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर,
- बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर
- याप्रमाणे मदत केली जाणार असून ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येत आहे.
योजनेचे नाव | Ativrushti Nuksan Bharpai List Download 2021 |
राज्य | महाराष्ट्र |
Scheme Under | State Government of Maharashtra, India |
अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी 2021 | अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी डाऊनलोड 2021 |
योजनेचे वर्ष | 2021 |
योजना समाप्ती वर्ष | 2022 |
प्रत्येक गावातील तलाठ्याने आप आपल्या कार्यक्षेत्रातील राज्य सरकारच्या निकषा प्रमाणे पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार केलेल्या आहेत
काहि ठिकाणी याचे काम अद्याप बाकी आहे
पात्र शेतकऱ्यांच्या याद्या ज्या ठिकाणी तयार झालेल्या असून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रंक्कम वर्ग करण्यात येत आहे.
अद्याप ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या तयार झालेल्या नाही त्यांना मदतीची रक्कम मिळालेली नाही
अश्या जिल्ह्यातील निकषानुसार पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार झाल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.
विविध सरकारी योजनांचे Sarkari Yojana वेळीच अपडेट Update मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम Telegram चॅनला Channel ज्वाईन करा
https://telegram.me/Tech_With_Rahul
विविध सरकारी योजनांबाबत Sarkari Yojana माहिती पाहण्याकरीता खालील युट्युब You Tube चॅनला Channel ला सबस्क्राईब Subscribe करा
-
Gunthewari Mhanjay Kay गुंठेवारी म्हणजे काय
गुंठेवारी Gunthewari Mhanjay Kay हा प्रश्न Plot विकत घेतांना बऱ्याच जणांना पडतो. गुंठेवारी प्लॉट Gunthewari Plot हा विकत घेणे योग्य आहे कि नाही, तसेच गुंठेवारी म्हणजे नंक्की काय? Gunthewari Plot Mahiti याबाबत खाली विस्तृत माहिती दिलेली आहे. Gunthewari Jamin महाराष्ट्र राज्यात शहरी City तसेच निमशहरी भागात गुंठेवारी प्लॉट विकले जातात, एन ए 44 (NA44) Plot…
-
AgriStack Scheme Registration ॲग्रिस्टॅक योजना नोंदणी
राज्यात AgriStack Scheme Registration Process दिनांक 16 डिसेंबर 2024 पासून सुरू झालेली आहे. AgriStack Yojana ॲग्रिस्टॅक योजना नोंदणी प्रक्रिया, लाभ, कागदपत्रे याबाबत खाली माहिती दिलेली आहे. AgriSTack Krushi Yojana हि केंद्र सरकारची योजना असून संपूर्ण देशात हि योजना राबविल्या जात आहे. कृषी क्षेत्रातील सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्याकरीता हि योजना काम करते. या योजनेमधून शेतकऱ्यांची…
-
Kharip Pik Vima 2024 खरीप पीक विमा Online अर्ज कागदपत्रे
मित्रांनो आता खरीप 2024 पीक विमा, Kharip 2024 Pik Vima, जवळपास आडवड्याभराने मान्सून महाराष्ट्रात आल्या नंतर सुरू होणार आहे, आणि त्या नंतर पेरण्या झाल्यावर शेतकऱ्यांची लगबग पीक विमा खरीप 2024, Pik Vima Online Form 2024 भरण्याकरीता सुरू झालेली आपल्याला दिसून येईल, मित्रांनो आता खरीप हंगाम 2024 करीता, पीक विमा काढण्याकरीता किंती पैसे लागतील, कोण कोणती…
-
Pocra 2.0 पोकरा दुसरा टंप्पा सुरू – असा करा अर्ज
महाराष्ट्र राज्यामधे Pocra 2.0 Dusra Tappa सुरू होत असून, त्याबाबत महत्वाची माहिती समोर आलेली आहे, Pocra Dusra Tappa मधे कोण कोणत्या नवीन जिल्ह्यांचा समावेश होणार तसेच कोण कोणत्या नवीन अनुदान घटकांचा समावेश असणार याबाबत खाली आपण माहिती पाहुयात. POCRA 2.0 – Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp योजनेचा पहिला टंप्पात राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास 5700…
-
Dushkal Anudan Yadi 2024 दुष्काळ अनुदान यादी 2024 डाऊनलोड
महाराष्ट्र राज्यात मागील खरीप हंगामामधे दुष्काळ पडलेला होता त्याबाबतची Dushkal Anudan Yadi 2024 कशी मिळवायची याबाबत खाली माहिती दिलेली आहे. राज्यामधील बऱ्याच तालुक्यांमधे साधारण जून ते सप्टेंबर या मधल्या कालावधी मधे पावसाची मोठी तूट पहायला मिळाली. या कालावधीमधे भूजलाची पातळी सुध्दा मोठ्या प्रमाणात खालावलेली होती. दुष्काळ घोषित करण्याबाबतच्या विविधी निकषांचा विचार करून शासनाने राज्यातील बहुतांश…
-
Kunbi Nondi Download कुणबी नोंदी गावनिहाय
महाराष्ट्र सरकारणे मराठा आरक्षणाकरीता kunbi nondi शोधमोहिम राबविलेली आहे, kunbi nondi download या शोधमोहिमेतून गावनिहाय kunbi, kunbi maratha, maratha kunbi, karatha ku, ku maratha अश्या प्रकारच्या नोंदींचे अभिलेख सापडलेले आहेत. या करीता Shinde Samiti ची स्थापना सुध्दा करण्यात आली. Kunbi Maratha nondi list downlod चे गावनिहाय जे अभिलेख सापडले ते आता जनतेकरीता online kunbi nondi…