Ativrushti Madat 2021 Download List अतिवृष्टी मदत जाहिर

1
2426

Ativrushti Madat हि राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घोषित करण्यात आलेली आहे Download Ativrushti Madat Yadi, Download Ativrushit Madat pdf List 2021, Bagayat Sheti 15000/ Hector, Jirayat Shet 10000 / Hector, Bahuvarshik Pik 25000 / Hector

Ativrushti Madat 2021 बाबत माहिती

वर्ष2021
राज्यमहाराष्ट्र Maharashtra
अर्थसहाय्यAtivrushit Madat 2021
DownloadAtivrushit Madat List Download
Websitewww.maharashtra.gov.in

Download Matrimandal Nirnaya

Ativrushti Madat 2021 Download List
ativrushti madat 2021
  • Pardesh Krushi Abhyas Daura

    परदेश अभ्यासदौऱ्याकरीता Pardesh Krushi Abhyas Daura शेतकऱ्यांनी अर्ज सादर करणे बाबत राज्यातील शेतकऱ्यांना विदेशात वापरल्या जाणाऱ्या आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या करीता परदेश कृषि अभ्यासदौरा योजना आयोजित केल्या जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे परदेश दौरे हि योजना राबविण्यात येत आहे. योजनेची ओळख Pardesh Krushi Abhyas Daura Yojana Mahiti Scheme Name Pardesh…

  • kharif pik vima 2025 online form

    पीक पेरा स्वय: घोषनापत्र Pik Pera Declaration 2025 24 जुन 2025 च्या पीक विमा 2025 बाबतच्या नवीन जि.आर. नुसान पीक पेरा स्वय: घोषनापत्र पीक विमा भरतांनी अपडोड करणे आवश्यक आहे. PDF फॉरमॅट मधे डाऊनलोड करण्याकरीता खालील Download बटन वरती क्लिक करा पीक विमा शेतकरी हिश्याची रंक्कम पीक विमा 24 जुलै 2025 च्या जि.आर. नुसार आता…

  • Gunthewari Mhanjay Kay गुंठेवारी म्हणजे काय

    गुंठेवारी Gunthewari Mhanjay Kay हा प्रश्न Plot विकत घेतांना बऱ्याच जणांना पडतो. गुंठेवारी प्लॉट Gunthewari Plot हा विकत घेणे योग्य आहे कि नाही, तसेच गुंठेवारी म्हणजे नंक्की काय? Gunthewari Plot Mahiti याबाबत खाली विस्तृत माहिती दिलेली आहे. Gunthewari Jamin महाराष्ट्र राज्यात शहरी City तसेच निमशहरी भागात गुंठेवारी प्लॉट विकले जातात, एन ए 44 (NA44) Plot…

  • AgriStack Scheme Registration ॲग्रिस्टॅक योजना नोंदणी

    राज्यात AgriStack Scheme Registration Process दिनांक 16 डिसेंबर 2024 पासून सुरू झालेली आहे. AgriStack Yojana ॲग्रिस्टॅक योजना नोंदणी प्रक्रिया, लाभ, कागदपत्रे याबाबत खाली माहिती दिलेली आहे. AgriSTack Krushi Yojana हि केंद्र सरकारची योजना असून संपूर्ण देशात हि योजना राबविल्या जात आहे. कृषी क्षेत्रातील सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्याकरीता हि योजना काम करते. या योजनेमधून शेतकऱ्यांची…

  • Kharip Pik Vima 2024 खरीप पीक विमा Online अर्ज कागदपत्रे

    मित्रांनो आता खरीप 2024 पीक विमा, Kharip 2024 Pik Vima, जवळपास आडवड्याभराने मान्सून महाराष्ट्रात आल्या नंतर सुरू होणार आहे, आणि त्या नंतर पेरण्या झाल्यावर शेतकऱ्यांची लगबग पीक विमा खरीप 2024, Pik Vima Online Form 2024 भरण्याकरीता सुरू झालेली आपल्याला दिसून येईल, मित्रांनो आता खरीप हंगाम 2024 करीता, पीक विमा काढण्याकरीता किंती पैसे लागतील, कोण कोणती…

Maharashtra राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झालेले होते.  या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना NDRF च्या  निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाकडुन घेण्यात आला असून  जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५  हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे मदत केली जाणार असून ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येणार आहे.  www.maharashtra.gov.in

June To October 2021 Ativrushti Madat Maharashtra

Ativrushti Madat 2021 खालील प्रमाणे जाहिर

मदतीचा प्रकारमदत
जिरायत शेती / हेक्टर10,000/ हेक्टर
बागायती शेती / हेक्टर15,000/ हेक्टर
बहुवार्षिक पिक25,000/ हेक्टर
Click On Mention Linkhttps://mahasamvad.in/?p=50836

महाराष्ट्र राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 दरम्यान अतिवृष्टी मुळे अनेक जिल्ह्यांमधे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले, Jalna, Jalgaon, Ahemadnagar, Nashik, Aurngabad, Satara, Sangli, Kolhapur, Osmanabad, Nandurbar, Dhule, Thane, Mumbai, Chandrapur, Gadchiroli, Yavatmal, Washim, Parbhani, Sindhudurng, Raigad, Buldhana, Pune, Solapur, Ratnagiri, Latur, Palghar, Akola, Nagpur, Amravati, Gondia, Bhandara, Beed, Nanded, Hingoli, या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे काहि ठिकाणी नद्यांना प्रचंण्ड पुर येऊन शेती मधे पुराचे पाणि घुसून शेती पिके वाहुन गेली तसेच जास्त पाण्यामुळे काहि ठिकाणी पिके खराब झाली, सततच्या पावसामुळे शेती मधील उभी पिके सुध्दा सडलेली आहे.

पिक विम्याचा फायदा Ativrushti Madat 2021

पिक येथे क्लिक करा : पिक विमा यादि 2021 डाऊनलोड

राज्यात जुन ते ऑक्टोबर 2021 कालावधीत झालेल्या अतिवृष्टी मुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचा आदेश महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आलेले होते त्या अनुशंगाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे शासकिय यंत्रनेकडून केल्या जात आहे, शासनाने जाहिर केलेली मदत हि ज्या शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान होऊन त्यांचे पंचनामे करण्यात आलेले आहे त्यांनाच शासनाकडून देण्यात येणार आहे, तरी ज्या शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झालेले आहे तरी अद्याप त्याचे पंचनामे झालेले नाही त्यांनी त्वरीत संबधीत अधिकाऱ्यांकडून ते करून घ्यावेत, पिक विमा ज्या शेतकऱ्यांनी काढलेला आहे अश्या शेतकऱ्यांनी त्वरीत आपल्या पिक विमा कंपणीस झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीबाबत कळवायला हवे.

Adv