व्हॉट्सॲप वरती मिळवा विविध Krushi Yojana ची माहिती

1
726

व्हॉट्सॲप वरती मिळवा विविध कृषी योजना (Krushi Yojana) ची माहिती

राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत अनेक Krushi Yojana राबविल्या जातात, या योजनांमधुन विविध प्रकारचा लाभ हा शेतकऱ्यांना पोहचविला जातो, मात्र अनेक वेळा पात्र असून सुध्दा योजनेची माहिती शेतकऱ्यांना न मिळाल्यामुळे शेतकरी त्या योजनेसाठी अर्ज करून शकत नाहि, त्यामुळे शेतकऱ्यांना योजने पासून वचित रहावे लागते, तसेच विविध कृषी योजनाची माहिती हि वेगवेगळ्या वेबसाईटवरती असते शेतकऱ्यांना या सर्व वेबसाईट पाहणे शक्य होत नाही.

[su_quote]महाराष्ट्र राज्यात बहुसंख्य शेतकरी आज स्मार्टफोनचा वापर करत आहे, हि बाब लक्षात घेवून राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना विविध Krushi Yojana बाबत माहिती मिळावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून एक व्हॉट्सॲप क्रमांक सूरू केलेला आहे.[/su_quote]

[su_pullquote align=”right”]कृषी विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावरती शेतकऱ्यानी आपल्या व्हॉट्सॲप वरून एक संदेश पाठविल्यानंतर लगेचच शेतकऱ्याच्या व्हॉट्सॲप वरती सर्व Krushi Yojana बाबत माहिती जसे कि योजनेचा फायदा, योजनेसाठीची पात्रता, योजनेला लागणारी कागदपत्रे, योजनेसाठी अर्ज करण्याची वेबसाईट अथवा लिंक, योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी महत्वपूर्ण माहिती पाठविली जाते.[/su_pullquote]

[su_image_carousel source=”media: 496″ slides_style=”photo” crop=”none” align=”center” image_size=”full”]

अश्या प्रकारे व्हॉट्सॲप वरती माहिती मिळवा

कृषी विभागाने 8010550870 हा व्हॉट्सॲप क्रमांक सूरू केलेला असून या क्रमांक शेतकऱ्याला आपल्या मोबाईल मंध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे, त्यानंतर या क्रमांकावरती “नमस्कार” (Namaskar) किंवा “हॅलो” (Hello) हे शब्द टाईप करून पाठवायचे आहे त्यांनतर कृषी विभागाच्या क्रमांकावरून एक संदेश प्राप्त होतो, त्या संदेशा मंध्ये कृषी विभागामार्फत संध्या सूरू असलेल्या सर्व Krushi Yojana बाबतची यादि सक्षिप्त पध्दतीने पाठविली जाते, संबधीत कृषी योजनेचा क्रमांक टाईप करून पाठविल्यानंतर त्या योजनेबाबत विस्तृत माहितीचा संदेश शेतकऱ्याच्या व्हॉट्सॲप वरती पाठविल्या जातो.

हे सुध्दा वाचा…

[su_divider top=”no” style=”double”]

[su_divider top=”no” style=”double”]

व्हॉट्सॲप क्रमांकासोबतच सूरू केला ब्लॉग

राज्याच्या कृषी विभागाने व्हॉट्सॲप क्रमांकासोबतच www.krushi-vibhag.blogspot.com हा ब्लॉग सूरु केला असून या ब्लॉग वरती सूध्दा कृषी विभागामार्फत सूरू असलेल्या सर्व Krushi Yojana बाबत माहिती दिलेली आहे. राज्याचा कृषी विभाग आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंन्त माहिती पोहचविण्यासाठी कार्य करत आहे.

हे सुध्दा वाचा…

[su_divider top=”no” style=”double”]

Adv