Jaminichay Document जमिनीचे महत्वाचे कागदपत्रे संपुर्ण माहिती

1
15948

शेत जमिन, जमिन महत्वाची कागदपत्राबाबत माहिती Jaminichay Document

Jaminichay Document

ग्रामिण भागातील शेतकऱ्यांना शेती विषयक विविध असणारे Jaminichay Document व त्याबाबतीतले कायदे याबाबत माहिती कमी प्रमाणात असलेली दिसून येते.

Jaminichay विविध कागदपत्रे तसेच विविध जमीनी विषयक कायद्यांचे ज्ञान नसल्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागतो.

विविध न्यायालयात आज आपल्याला शेती विषयक खटल्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असलेले दिसून येते.

न्यायालयात सुध्दा विविध खटल्यांच्या अनुषंगाने शेती बाबतीतल्या कागदपत्रांची Documents आवश्यकता असते.

तसेच विविध शेती आधारीत सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सुध्दा कागदपत्रांची आवश्यकता पडते.

एैणवेळी कागदपत्रे एकतर सापडत नाहि किंवा ती आपल्याकडे नसतात.

त्यामुळे तारांबळ होऊन बऱ्याचदा कागदपत्रा अभवी पात्र असून सुध्दा योजनांचा लाभ मिळत नाहि.

शेतकऱ्यांनी आपल्या शेत जमीनीचे कागदपत्रे म्हणजेच विविध Records रेकॉर्डस आपल्या स्वत: कडे जतन करून ठेवणे खुप आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी दोन फाईल्स File बनवुन एका फाईल्स मंध्ये ओरिजनल म्हणजेच कागदपत्रांच्या मुळ प्रती ठेवायल्या हव्यात.

व दुसऱ्या फाईल मंध्ये झेरॉक्स केलेल्या प्रती ठेवायला हव्यात. जमिनी संदर्भातल्या कागदपत्रांच्या फाईल मंध्ये खालील कागदपत्रे जतन करून ठेवायला हवीत.

Jaminichay Document
Jaminichay Document

जमिनीचे कागदपत्र Land Documents

माहितीजमिनीचे कागदपत्रे Land Documents
जमिनीचे प्रकारAgriculture Land, Residential Land, Commercial Land, Government Land
Types of DocumentsGovernment Land Documents, Personal Document
Government DepartmentRevenue, Mahabhulekh, Bank, igr, etc.
Land Document Details

खरेदीचा दस्त Kharedicha Dast – Jaminichay Document

दस्त नोंदणी म्हणजेच रजिस्ट्री बाबत सविस्तर माहितीसाठी व्हिडीओ पहा Jaminichay Document

जमीन खरेदीचा दस्त Jamin Kharedi Dast यालाच आपण रजिस्ट्री Registry असे सुध्दा म्हणतो.

जमीन खरेदी केल्या नंतर दस्त नोंदणी Dast Nondani विभागात जमीन हस्तांतरणाची नोंद केली जाते व

केलेल्या नोंदिची एक प्रत संबधीत खरेदीदाराला दिली जाते.

ती रजिस्ट्रीची प्रत हि खुप महत्वाची असून सात-बार उताऱ्यावर 7/12 Utara नाव लावण्यासाठी म्हणजेच

फेरफार करण्यासाठी अर्ज करतांना रजिस्ट्रीची प्रत सोबत जोडणे आवश्यक असते.

रजिस्ट्री सोबतच सूची क्रमांक दोन  त्यालाच Index II सुध्दा म्हणतात त्याची प्रत सुध्दा जतन करून ठेवणे आवश्यक आहे.

Jaminichay Document - Kharedi Khat
Kharedi Khat

Jaminichay Documentबक्षिसपत्राचा दस्त

बक्षीसपत्रा बाबत सविस्तर माहितीसाठी व्हिडीओ पहा Jaminichay Document

जमीनीचे हस्तांतरण जर बक्षिस पत्राव्दारे झालेले असेल तर अश्यावेळी बक्षिसपत्र केल्याचे दस्त जतन करून ठेवणे आवश्यक असते.

बऱ्याचदा न्यायालयीन समस्या उद्भवल्यास बक्षिस पत्राच्या दस्ताची आवश्यकता भासते.

बक्षिस पत्राव्दारे जमीनीची मालकी मिळाल्यामुळे मालकी हंक्क सिध्द करण्यासाठी सुंध्दा बक्षिस पत्राच्या दस्ताची आवश्यकता भासते.

मृत्युपत्र Mrutupatra – Jaminichay Document

मृत्युपत्राव्दारे जमीनीचे हस्तांतरण झालेले असेल अश्या वेळी मृत्युपत्राची नोंद करून त्याबाबतीतले नोंदणी दस्त जतन करून ठेवायला हवे.

बऱ्याचदा मालकी हक्कावरून वाद निर्माण होतात अश्यावेळी मालकी हंक्क सिंध्द करण्यासाठी मृत्युपत्राची आवश्यकता कायदेशीर प्रक्रियेत आवश्यक आहे.

वारसा हंक्काने वडीलोपार्जित जमीन मिळालेली असल्यास – Jaminichay Document

वडीलोपार्जित जमिनीची वाटणी बाबत सविस्तर माहितीसाठी व्हिडीओ पहा

वारसा हंक्काने वडीलोपार्जित जमीनीची मालकी मिळालेली असल्यास, एका कागदावरती संपूर्ण वंशवेलेची नोंद करून ठेवायला हवी.

यामंध्ये आजोबांच्या वडीलांच्या नाव, आजोबांचे नाव, त्यांना असलेली मुल व मुली, व त्यांच्या मृत्यु पश्चात

मालकी हंक्कात झालेला बदल व वारसाच्या नोंदी अशी संपूर्ण माहिती लिहिलेली असावी.

वारसा हंक्कामुळे जमीनीत मिळालेला हिंस्सा व त्याप्रमाणे किती एकुण जमीनीपैकी किती जमीनीचे क्षेत्र आपल्या

नावावरती झाले यांची सुध्दा नोंद करायला हवी सोबतच वारस ठरावाचे उतारे व फेरफार नोंदीचे उतारे सुध्दा जतन करायला हवे.

हंक्कसोड पत्र Hakkasodpatra

हंक्कसोड पत्राबाबत सविस्तर माहितीसाठी व्हिडीओ पहा

वडीलोपार्जित संपत्तीत कुटुंबाच्या एखाद्या सदस्याला वाटा नको असेल अश्यावेळी हंक्कसोड पत्र करून त्याचा हंक्क सोडवून घेता येतो.

केलेल्या हंक्कसोड पत्राची प्रत व नोंदणीची प्रत सुध्दा जतन करून ठेवायला हवी, वडीलोपार्जित संपत्तीत मुलीचा सुंध्दा मुलाइतकाच हंक्क असतो.

मात्र बऱ्याचदा मुली आपल्या भावासाठी हंक्कसोड पत्र करून आपला वडीलोपार्जीत संपत्तीवरील हंक्क सोडून देतात.

काहि वेळा मालकी हंक्कावरून वाद निर्माण झाल्यास हंक्कसोडपत्राची प्रत मालकी सिध्द करण्यासाठी आवश्यक ठरते.

Jaminichay Document - Hakka Sod Patra
Hakka Sod Patra
  • Kharip Pik Vima 2024 खरीप पीक विमा Online अर्ज कागदपत्रे

    मित्रांनो आता खरीप 2024 पीक विमा, Kharip 2024 Pik Vima, जवळपास आडवड्याभराने मान्सून महाराष्ट्रात आल्या नंतर सुरू होणार आहे, आणि त्या नंतर पेरण्या झाल्यावर शेतकऱ्यांची लगबग पीक विमा खरीप 2024, Pik Vima Online Form 2024 भरण्याकरीता सुरू झालेली आपल्याला दिसून येईल, मित्रांनो आता खरीप हंगाम 2024 करीता, पीक विमा काढण्याकरीता किंती पैसे लागतील, कोण कोणती…

  • Dushkal Anudan Yadi 2024 दुष्काळ अनुदान यादी 2024 डाऊनलोड

    महाराष्ट्र राज्यात मागील खरीप हंगामामधे दुष्काळ पडलेला होता त्याबाबतची Dushkal Anudan Yadi 2024 कशी मिळवायची याबाबत खाली माहिती दिलेली आहे. राज्यामधील बऱ्याच तालुक्यांमधे साधारण जून ते सप्टेंबर या मधल्या कालावधी मधे पावसाची मोठी तूट पहायला मिळाली. या कालावधीमधे भूजलाची पातळी सुध्दा मोठ्या प्रमाणात खालावलेली होती. दुष्काळ घोषित करण्याबाबतच्या विविधी निकषांचा विचार करून शासनाने राज्यातील बहुतांश…

  • Kunbi Nondi Download कुणबी नोंदी गावनिहाय

    महाराष्ट्र सरकारणे मराठा आरक्षणाकरीता kunbi nondi शोधमोहिम राबविलेली आहे, kunbi nondi download या शोधमोहिमेतून गावनिहाय kunbi, kunbi maratha, maratha kunbi, karatha ku, ku maratha अश्या प्रकारच्या नोंदींचे अभिलेख सापडलेले आहेत. या करीता Shinde Samiti ची स्थापना सुध्दा करण्यात आली. Kunbi Maratha nondi list downlod चे गावनिहाय जे अभिलेख सापडले ते आता जनतेकरीता online kunbi nondi…

  • Pradhan Mantri Suryodaya Yojana Online Registration

    प्रधानमंत्री सूर्योदय योजना Pradhan Mantri Suryodaya Yojana के तहत हर घर सोलार Har Ghar Solar कुल 1 करोड से भी ज्यादा घरो मे सोलर पैनल के माध्यम से बिजली मुहया कि जा रही है, रूफटॉप सोलन पैनल Rooftop Solar Pannal का उपयोग किया जाएगा. इस लेख मै हम प्रधानमंत्री सूर्योदय योजना कि पात्रता, Pradhan Mantri…

  • अवेळी पाऊस, गारपीट मदत यादी 2023 Avkali Pauss Madat Yadi  

    राज्यामधे Avkali Pauss पडल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, नोव्हेंबर 2023 या कालावधीमधे अवेळी पाऊस तसेच गारपीट होऊन शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे शासनाकडून मदत म्हणून Avkali Pauss Nuksan Bharpai 2023 जाहिर करण्यात आली होती. त्याअनुषंगाने शासनाकडून दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी जि.आर. प्रकाशित करून मदतीकरीता निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. सदर निधीचे…

फेरफार उतारे Ferfar Utare

वारसा हंक्क, बक्षिसपत्र, खरेदि, दान, इत्यादि कोणत्याही पध्दतीने जमीनीचे हस्तांतरण Jaminichay Hastantaran झालेले असेल

अश्या वेळी सात बारा उताऱ्यावरती नाव लावण्यासाठी फेरफार करणे आवश्यक असते.

शक्य असल्यास फेरफार Ferfar करण्यासाठी केलेल्या अर्जाच्या रिसिव्हड् प्रती जतन करून ठेवाव्यात तसेच, फेरफार उतारे सुध्दा जतन करून ठेवावे.

7/12  उतारा Sat Bara Utara

सात बारा उताऱ्या बाबत सविस्तर माहितीसाठी व्हिडीओ पहा

नमुना क्रमांक सातनमुना क्रमांक बारा मिळून सात-बारा उतारा बनतो.

नमुना क्रमांक 7 हा मालकी हंक्का Malki Hakka संदर्भात असतो तर नमुना क्रमांक 12 वरती पिकांची नोंदणी असते.

जमीनीचे विविध प्रकारे हस्तांतरण Hastantaran झाल्यानंतर फेरफार Ferfar करावा लागतो.

त्यानंतर सात-बारा उताऱ्यावरती Sat Bara Utara संबधीताचे नाव लागते, जुन्या सात-बारा उताऱ्यांसह Juna Sat Bara Utara

नवीन सात बारा उताऱ्याची Navin Sat Bara Utara प्रत हि जतन करून ठेवायला हवी.

आपल्या मालकी हंक्काची नोदं दरवर्षी योग्य पध्दतीने झाली कि नाहि हे पाहण्यासाठी सात-बारा उतारा आवश्यक ठरतो.

जमीनीवर मालकी मिळाल्यानंतरचे सर्व सात-बारा उतारे फाईलमंध्ये जतन करून ठेवायला हवे.

पुढिल पिढीला सुध्दा आपला हंक्क माहिती होण्यासाठी मोठी मदत यातुन मिळते.

Sat Bara Utara
Sat Bara Utara

नमुना क्रमाक 8 अ चा उतारा (एकुण जमीनीचा दाखला) Jaminichay Document

एकुण जमिनीचा दाखला 8 अ उताऱ्या बाबत सविस्तर माहितीसाठी व्हिडीओ पहा

विविध गट किंवा सर्वे मधील आपल्या नावावरती एकुण किती जमीनीचे क्षेत्र आहे हे 8 अ उताऱ्यातून आपल्याला कळते.

विविध प्रकारे जमीन हस्तांतरीत झाल्यानंतर व फेरफार प्रक्रिया पुर्ण होऊन सात-बारा उताऱ्यावर नाव लागल्यानंतर

अद्यावत 8अ उताऱ्याची प्रत काढून जतन करून ठेवायला हवी.

तसेच प्रत्येक वर्षी शेतसारा भरल्यानंतर सुध्दा नवीन प्रत जतन करायला हवी.

वडीलोपार्जित जमीन असेल अश्या वेळी वडीलांच्या नावावरत किती जमीन होती व आज तुमच्या नावावर

किती जमीन आहे हे सिध्द करणारे दोन्ही 8अ उतारे फाईल मंध्ये जतन करून ठेवायला हवे.

Jaminichay Document - 8 A Utara
8 A Utara

Jaminichay Document – जमीनीचा नकाशा Jaminicha Nakasha

जमिनीच्या नकाशा बाबत सविस्तर माहितीसाठी व्हिडीओ पहा

जमीनीचे निश्चित ठिकाण सिध्द करणारे महत्वाचे कागदपत्र म्हणजे जमीनीचा नकाशा Jaminicha Nakasa, नकाशात जमीनीच्या चर्तु:सिमेचा उल्लेख केलेला असतो.

तलाठी कार्यालयाकडुन किवा भुमि अभिलेख कार्यालयाकडून मिळवीलेला जमीनीचा नकाशा सुध्दा जतन करून ठेवायला हवा.

Jaminicha Nakasha - Jaminichay Document
Jaminicha Nakasha

जमीन मोजणीची कागदपत्रे Sarkari Jamin Mojani

जमिनीची शासकिय मोजणी कशी करावी सविस्तर माहितीसाठी व्हिडीओ पहा

बऱ्याचदा जमीनीचे ताब्यात असलेले क्षेत्र हे प्रत्यक्ष नावावरती असलेल्या क्षेत्रापेक्षा कमी-अधीक असते.

अश्या वेळी तालुका भूमी अभिलेख कार्यालयाकडून जमीनीची शासकिय मोजणी करून घेता येते.

जमीनीची शासकिय मोजणी Sarkari Jamin Mojani झाल्यानंतर भूमि अभिलेख कार्यालयाकडून जमीनीचा नकाशा व अहवाल दिल्या जातो.

असा नकाशा व अहवाल हा सुध्दा जतन करून ठेवायला हवा.

गहाण खत Gahan Khat – Jaminichay Document

बऱ्याचदा जमीन हि गहाण ठेवल्या जाते अश्यावेळी गहाण खत बनवून घेतल्या जाते.

गहाण खत करून जमीन गहाण ठेवलेली असेल अश्या वेळी गहाण खताची प्रत सुध्दा फाईल मंध्ये जतन करून ठेवायला हवी.

जेणे करून पुढे गहाण खत रद्द करतांनी किंवा गहाण खत सोडुन घेतांनी अथवा कायदेशिर

समस्या निर्माण झाल्यास त्यासाठी त्या प्रतीची आवश्यकता पडू शकते.

गहाण खत
गहाण खत

बोजा Jaminivaril Boja

बँकेकडून कर्ज घेतांना जमीनीवर बोजा चढवला जातो व बोज्याची नोंद सात-बारा उताऱ्यावर केली जाते.

अश्यावेळी कर्जाचा बोजा “ई” करारपत्राच्या आधारे करण्यात येतो “ई” करारपत्र नमुन्याची प्रत सुध्दा फाईल मंध्ये जतन करून ठेवायला हवी.

Jaminichay Document – कराराच्या प्रती Contract Document

जमीन संदर्भातील भाडे करार तसेच जमीनी संदर्भात आणखी इतर विविध करार केले जातात.

जसे कि “कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग” Contract Farming असे विविध करार जर आपण आपल्या जमीन बाबत केलेले असतील

तर त्या कराराच्या प्रती या जतन करून ठेवायला हव्यात.

ना हरकत प्रमाणपत्र No Objection Certificate

बँकेकडून विविध कारणांसाठी कर्ज घेतल्यानंतर सात-बारा उताऱ्यावर बोजा चढविला जातो.

कर्ज संपूर्ण फेडल्‍यानंतर संबधीत बँकेकडून “NOC” म्हणजेच “No Objection Certificate” त्यालाच मराठीत “ना हरकत प्रमाणपत्र” सुध्दा म्हणतात.

ते मिळवीणे आवश्यक असते त्याशिवाय सात-बारा उताऱ्यावरून कर्जाचा बोजा उतारणे शक्य होत नाहि.

यासाठी “ना हरकत प्रमाणपत्र” ची प्रत बँकेकडून मिळवून जतन करून ठेवणे आवश्यक आहे.

No Objection Certificate
No Objection Certificate

न्यायालयीन खटल्यांची कागदपत्रे Court Document

जमीनी संदर्भात याआधी कोणताही न्यायालयीन खटला चालला असेल किंवा सूरू असेल अश्या वेळी

त्या खटल्याच्या संदर्भातील विविध नोटिसा, खटल्याची कागदपत्रे, खटल्यात दिलेल्या जबाबाच्या प्रती,

खटल्या बाबत न्यायालयाने दिलेला निकाल, किंवा भरावा लागलेल्या इतर दंडाच्या पावत्या, इत्यादी कागदपत्रे जतन करून ठेवणे आवश्यक आहे.

विविध योजनां संदर्भातली कागदपत्रे Government Subsidy Scheme

जमीनीचा शेतीसाठी वापर केल्या जात असेल अश्यावेळी कृषी विभागामार्फत तसेच इतर सरकारी विभागामार्फत

विविध योजना राबविल्या जातात उदा. पिक विमा योजना, पोकरा योजना, शेततळे अनुदान योजना इत्यादी

अश्या योजनांसाठी अर्ज केलेला असेल तर त्या अर्जाची प्रत जतन करून ठेवायला हवी तसेच अनुदान मिळालेले

असल्यास त्याबाबतीतली कागदपत्रे सुध्दा जतन करून ठेवायला हवीत.

जमीन महसूल भरल्याच्या पावत्या Jamin Mahsul Pavti

प्रत्येक वर्षी जमीनीचा महसुल Jaminicha Mahsul हा भरावा लागत असतो.

जमीन महसूल Jamin Mahsul भरल्यानंतर तलाठ्या मार्फत महसूल भरल्याबाबतची पावती दिली जाते.

हि पावती कायद्याच्या दृष्टिने खूप महत्वाची असून एक पुरावा म्हणून महसुल भरल्याची पावती हि जतन करून ठेवायला हवी.

पंचनाम्याच्या प्रती

बऱ्याचदा नैसर्गिक आपत्तीमुळे जसे कि पुराचे पाणी शेतात शिरून जमीन वाहून जाते.

शेतातील पिकांचे जंगली प्राण्यांकडून नुकसान केल्या जाते, विद्युत तारा जमीनीवर पडुण पिक जळणे

तसेच गुरांचा किंवा व्यक्तिचा मृत्यु होणे अश्या घटना घडतात.

शासनातर्फे अश्या घटनांचा पंचनामा करून संबधीत विभागाला सोपविल्या जातो.

अश्या पंचनाम्याच्या प्रती सुध्दा जतन करून ठेवायला हव्यात.

इतर कागदपत्रे Jaminichay Other Documents

भुसंपादन बाबत सविस्तर माहितीसाठी व्हिडीओ पहा

जमीनीचा ज्या ज्या ठिकाणी संबध येतो त्या बाबतीतली कागदपत्रे जतन करून ठेवायला हवीत.

जसे कि जमीनी बाबतीत विविध कार्यालयांकडून दिलेले आदेश, विविध कारणांसाठी भुसंपादन करण्यासाठी दिलेल्या नोटिसा,

भुसंपादना संदर्भातला अहवाल, तगाई माफीचा आदेश, शेतसारा माफीचा आदेश, इत्यादी संदर्भातली विविध कागदपत्रे सुध्दा जतन करून ठेवायला हवीत.

अश्या प्रकारे वरील जमीनी संदर्भातीली विविध कागदपत्रे जपून ठेवल्यास शेतकऱ्यांना किवा जमीन मालकाला व त्याच्या

कुटुंबाला आपल्या जमीनीबाबत अधिक माहिती उपलब्ध होईल तसेच तात्काळ काहि कागदपत्राची आवश्यकता भासल्यास

धावपळ होणार नाहि आज सुध्दा अनेक शेतकऱ्यांना किवा जमीन मालकांना आपल्या जमीनी बाबत आवश्यक असणारी संपूर्ण माहिती नाही.

तरी सर्वांनी आपल्या जमीनीचे विविध कागदपत्रे संकलीत करून एका फाईल मध्यं जतन करून ठेवायला हवी

जेणेकरून आपल्या पश्चात आपल्या वारसांना सुध्दा धावपळ करावी लागणार नाहि.

जमिनीच्या महत्वाच्या कागदपत्राबाबत अधिक माहिती पाहण्यासाठी खालील व्हिडीओ पहा

Jaminichay Documents
  • Kharip Pik Vima 2024 खरीप पीक विमा Online अर्ज कागदपत्रे
    मित्रांनो आता खरीप 2024 पीक विमा, Kharip 2024 Pik Vima, जवळपास आडवड्याभराने मान्सून महाराष्ट्रात आल्या नंतर सुरू होणार आहे, आणि त्या नंतर पेरण्या झाल्यावर शेतकऱ्यांची लगबग पीक विमा खरीप 2024, Pik Vima Online Form 2024 भरण्याकरीता सुरू झालेली आपल्याला दिसून येईल, मित्रांनो आता खरीप हंगाम 2024 करीता, पीक विमा काढण्याकरीता किंती पैसे लागतील, कोण कोणती… Read more: Kharip Pik Vima 2024 खरीप पीक विमा Online अर्ज कागदपत्रे
  • Pocra 2.0 पोकरा दुसरा टंप्पा सुरू – असा करा अर्ज
    महाराष्ट्र राज्यामधे Pocra 2.0 Dusra Tappa सुरू होत असून, त्याबाबत महत्वाची माहिती समोर आलेली आहे, Pocra Dusra Tappa मधे कोण कोणत्या नवीन जिल्ह्यांचा समावेश होणार तसेच कोण कोणत्या नवीन अनुदान घटकांचा समावेश असणार याबाबत खाली आपण माहिती पाहुयात. POCRA 2.0 – Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp योजनेचा पहिला टंप्पात राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास 5700… Read more: Pocra 2.0 पोकरा दुसरा टंप्पा सुरू – असा करा अर्ज
  • Dushkal Anudan Yadi 2024 दुष्काळ अनुदान यादी 2024 डाऊनलोड
    महाराष्ट्र राज्यात मागील खरीप हंगामामधे दुष्काळ पडलेला होता त्याबाबतची Dushkal Anudan Yadi 2024 कशी मिळवायची याबाबत खाली माहिती दिलेली आहे. राज्यामधील बऱ्याच तालुक्यांमधे साधारण जून ते सप्टेंबर या मधल्या कालावधी मधे पावसाची मोठी तूट पहायला मिळाली. या कालावधीमधे भूजलाची पातळी सुध्दा मोठ्या प्रमाणात खालावलेली होती. दुष्काळ घोषित करण्याबाबतच्या विविधी निकषांचा विचार करून शासनाने राज्यातील बहुतांश… Read more: Dushkal Anudan Yadi 2024 दुष्काळ अनुदान यादी 2024 डाऊनलोड
  • Kunbi Nondi Download कुणबी नोंदी गावनिहाय
    महाराष्ट्र सरकारणे मराठा आरक्षणाकरीता kunbi nondi शोधमोहिम राबविलेली आहे, kunbi nondi download या शोधमोहिमेतून गावनिहाय kunbi, kunbi maratha, maratha kunbi, karatha ku, ku maratha अश्या प्रकारच्या नोंदींचे अभिलेख सापडलेले आहेत. या करीता Shinde Samiti ची स्थापना सुध्दा करण्यात आली. Kunbi Maratha nondi list downlod चे गावनिहाय जे अभिलेख सापडले ते आता जनतेकरीता online kunbi nondi… Read more: Kunbi Nondi Download कुणबी नोंदी गावनिहाय
  • Pradhan Mantri Suryodaya Yojana Online Registration
    प्रधानमंत्री सूर्योदय योजना Pradhan Mantri Suryodaya Yojana के तहत हर घर सोलार Har Ghar Solar कुल 1 करोड से भी ज्यादा घरो मे सोलर पैनल के माध्यम से बिजली मुहया कि जा रही है, रूफटॉप सोलन पैनल Rooftop Solar Pannal का उपयोग किया जाएगा. इस लेख मै हम प्रधानमंत्री सूर्योदय योजना कि पात्रता, Pradhan Mantri… Read more: Pradhan Mantri Suryodaya Yojana Online Registration
  • अवेळी पाऊस, गारपीट मदत यादी 2023 Avkali Pauss Madat Yadi  
    राज्यामधे Avkali Pauss पडल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, नोव्हेंबर 2023 या कालावधीमधे अवेळी पाऊस तसेच गारपीट होऊन शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे शासनाकडून मदत म्हणून Avkali Pauss Nuksan Bharpai 2023 जाहिर करण्यात आली होती. त्याअनुषंगाने शासनाकडून दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी जि.आर. प्रकाशित करून मदतीकरीता निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. सदर निधीचे… Read more: अवेळी पाऊस, गारपीट मदत यादी 2023 Avkali Pauss Madat Yadi  
Adv