SBI – Sheti Kharedi Yojana, शेत जमिन खरेदि योजना
Sheti Kharedi Yojana, बँकेव्दारे आपण घर खरेदीसाठी कर्ज Or वाहन खरेदीसाठी कर्ज and उद्योग व्यवसाय टाकण्यासाठी कर्ज देते.
मात्र आता स्टेट बँक ऑफ इंडिया Sheti Kharedi करण्यासाठी कर्ज स्वरूपात रक्कम देणार आहे.
ग्रामीण भागामंध्ये स्वत:ची जमिन नसलेल्यांना आपली हंक्काची जमिन मिळवीण्यासाठी हि योजना नंक्की फायद्याची ठरणार आहे,
ज्यांना जमिन घ्यावयाची आहे त्यांना Sheti Kharedi Yojana या योजनेचा नंक्की फायदा घेता येईल.

संध्याच्या काळात ग्रामीण भागात सुंध्दा जमीनीच्या किंमती भरपुर वाढलेल्या आहेत अश्यात त्या जमिन विकत घेणे सामान्य माणसाला शक्य उरलेले नव्हते,
मात्र भारतातील सर्वात मोठ्या बँकेने म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने https://sbi.co.in/ शेतकऱ्यांसाठी तसेच
अल्पभुधारकांसाठी जमीन खरेदी करण्यासाठी शेती खरेदी कर्ज योजना ही नवीन योजना आणली आहे.
योजनेचे नाव | Sheti Kharedi Yojana |
राज्य | Maharashtra |
सुरूवात | 2019 |
योजनेचे संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
गरजु तसेच अल्पभुधारक व गरीब शेतकऱ्याला स्वत:ची Jamin Khredi करता यावी
या उद्देशाने State Bank Of India ने हि नवीन योजना आणली आहे.
भुमिहिन शेतकरी म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे शती नाहि तसेच ज्या शेतकऱ्यांकडे अडीच एकर पेक्षा कमी बागायती जमीन आहे
किंवा ज्या शेतकऱ्याकडे पाच एकर व त्यापेक्षा कमी जिरायती शेती आहे फक्त तेच शेतकरी
या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जमिन खरेदी योजनेत सहभागी होऊन लाभ घेवु शकतात.
-
Gunthewari Mhanjay Kay गुंठेवारी म्हणजे काय
गुंठेवारी Gunthewari Mhanjay Kay हा प्रश्न Plot विकत घेतांना बऱ्याच जणांना पडतो. गुंठेवारी प्लॉट Gunthewari Plot हा विकत घेणे योग्य आहे कि नाही, तसेच गुंठेवारी म्हणजे नंक्की काय? Gunthewari Plot Mahiti याबाबत खाली विस्तृत माहिती दिलेली आहे. Gunthewari Jamin महाराष्ट्र राज्यात शहरी City तसेच निमशहरी भागात गुंठेवारी प्लॉट विकले जातात, एन ए 44 (NA44) Plot…
-
AgriStack Scheme Registration ॲग्रिस्टॅक योजना नोंदणी
राज्यात AgriStack Scheme Registration Process दिनांक 16 डिसेंबर 2024 पासून सुरू झालेली आहे. AgriStack Yojana ॲग्रिस्टॅक योजना नोंदणी प्रक्रिया, लाभ, कागदपत्रे याबाबत खाली माहिती दिलेली आहे. AgriSTack Krushi Yojana हि केंद्र सरकारची योजना असून संपूर्ण देशात हि योजना राबविल्या जात आहे. कृषी क्षेत्रातील सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्याकरीता हि योजना काम करते. या योजनेमधून शेतकऱ्यांची…
-
Kharip Pik Vima 2024 खरीप पीक विमा Online अर्ज कागदपत्रे
मित्रांनो आता खरीप 2024 पीक विमा, Kharip 2024 Pik Vima, जवळपास आडवड्याभराने मान्सून महाराष्ट्रात आल्या नंतर सुरू होणार आहे, आणि त्या नंतर पेरण्या झाल्यावर शेतकऱ्यांची लगबग पीक विमा खरीप 2024, Pik Vima Online Form 2024 भरण्याकरीता सुरू झालेली आपल्याला दिसून येईल, मित्रांनो आता खरीप हंगाम 2024 करीता, पीक विमा काढण्याकरीता किंती पैसे लागतील, कोण कोणती…
-
Pocra 2.0 पोकरा दुसरा टंप्पा सुरू – असा करा अर्ज
महाराष्ट्र राज्यामधे Pocra 2.0 Dusra Tappa सुरू होत असून, त्याबाबत महत्वाची माहिती समोर आलेली आहे, Pocra Dusra Tappa मधे कोण कोणत्या नवीन जिल्ह्यांचा समावेश होणार तसेच कोण कोणत्या नवीन अनुदान घटकांचा समावेश असणार याबाबत खाली आपण माहिती पाहुयात. POCRA 2.0 – Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp योजनेचा पहिला टंप्पात राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास 5700…
-
Dushkal Anudan Yadi 2024 दुष्काळ अनुदान यादी 2024 डाऊनलोड
महाराष्ट्र राज्यात मागील खरीप हंगामामधे दुष्काळ पडलेला होता त्याबाबतची Dushkal Anudan Yadi 2024 कशी मिळवायची याबाबत खाली माहिती दिलेली आहे. राज्यामधील बऱ्याच तालुक्यांमधे साधारण जून ते सप्टेंबर या मधल्या कालावधी मधे पावसाची मोठी तूट पहायला मिळाली. या कालावधीमधे भूजलाची पातळी सुध्दा मोठ्या प्रमाणात खालावलेली होती. दुष्काळ घोषित करण्याबाबतच्या विविधी निकषांचा विचार करून शासनाने राज्यातील बहुतांश…
-
Kunbi Nondi Download कुणबी नोंदी गावनिहाय
महाराष्ट्र सरकारणे मराठा आरक्षणाकरीता kunbi nondi शोधमोहिम राबविलेली आहे, kunbi nondi download या शोधमोहिमेतून गावनिहाय kunbi, kunbi maratha, maratha kunbi, karatha ku, ku maratha अश्या प्रकारच्या नोंदींचे अभिलेख सापडलेले आहेत. या करीता Shinde Samiti ची स्थापना सुध्दा करण्यात आली. Kunbi Maratha nondi list downlod चे गावनिहाय जे अभिलेख सापडले ते आता जनतेकरीता online kunbi nondi…
योजनेबाबत इतर माहिती
स्टेट बँक ऑफ इंडियाव्दारे आणलेल्या या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे जमीन खरेदी करण्यासाठी तब्बल 85 टंक्के रंक्कम बँकेव्दारे देण्यात येणार आहे.
तर उरलेली 15 टंक्के रक्कम संबधीत खरेदीदार शेतकऱ्याला स्वत:ला द्यावी लागणार आहे.
या योजनेचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, दिलेल्या 85 टंक्के रकमेची परतफेड बँकेला कर्जदार शेतकऱ्यास 7 ते 10 वर्षाच्या मुदत काळात करायची आहे.
जमीन खरेदीदार शेतकरी Jamin Kharedi करत असतांना खरेदी करत असलेली जमीन पडीक स्वरूपाची असेल
तर त्या जमिनीला सुपिक व चांगली तयार करण्यासाठी बँक सुरूवातीचे दोन वर्ष कर्जाचा हप्ता आकारत नाहि
तसेच खरेदी करत असलेली जमीन पुर्वीपासुनच सुपिक व चांगली असेल तर त्यासाठी बँक एक वर्ष कोणताही कर्जाचा हंप्ता आकारत नाहि.
जमीन खेरेदी करण्यासाठीच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने काहि अटी आणि शर्ती सुध्दा ठेवलेल्या आहेत.
Sheti Kharedi Yojana
Sheti Kharedi Yojana योजनेत सहभागी होण्याच्या अटी व शर्ती
- कर्ज घेणाऱ्या व्यक्तीवरती इतर कोणत्याहि बँकेचे कर्ज नसावे.
- कर्ज घेणाऱ्या व्यक्तीने याआधी घेतलेल्या कोणत्याहि कर्जाची परतफेड केल्याचा कमीत
- कमी दोन वर्षाचा रेकॉर्ड असावा, स्टेट बँक ऑफ इंडिया सह इतर बँकेचे कर्ज असल्यास तरी चालेल.
- जमीन जरी विकत घेतली असेल तरी बँकेने कर्ज दिलेले असल्या कारणाने कर्जदार जोपर्यंन्त कर्ज फेडत नाहि तसेच कर्ज परतफेडीच्या संपुर्ण कालावधी पर्यंन्त जमीन बँकेच्याच नावावर नाहिल, कर्ज संपुर्ण परतफेड झाल्यानंतरच जमीन खरेदीदार शेतकऱ्याच्या नावावर होऊन मालकिची होईल.