वार्षिक 12 रू. भरून दोन लाखाचा लाभ || केंद्र सरकारची योजना || pmsby scheme 2021

0
389

केंद्र सरकारणे शेतकऱ्यांसोबत सामान्य जनतेला कमी प्रिमीयम मंध्ये वीम्याचा चांगला लाभ मिळावा यासाठी पंतप्रधान सुरक्षा वीमा योजना सुरू केलेली आहे, या योजनेत सहभागी होणाऱ्या सदस्याला एक अर्ज त्याचे बचत अथवा चालू बँक खाते ज्या बँकेत असेल त्या बँकेत नेवुन द्यायचा आहे, त्यानंतर संबधीत बँकेतून सहभाग घेणाऱ्या सदस्याच्या खात्यातून वर्षाला 12 रूपये या योजनेसाठी वळते केले जाणार आहे.

या योजनेत सहभागी होण्यासाठी या वर्षीची अतिम तारीख 31 मे 2021 हि आहे, 1 मे ते 31 मे 2021 पर्यंन्त या योजनेत इच्छुक असणाऱ्यांना अर्ज करून सहभागी होता येणार आहे. सहभागी होण्यासाठी वयाची अट ठेवण्यात आलेली असून 18 वर्ष ते 70 वर्षापर्यंन्तच्याच व्यक्तिंना या योजनेत सहभागी होता येणार आहे. अधिक माहिती साठी वर दिलेली योनेसंदर्भातली पिडीएफ फाईल डाऊनलोड करून वाचावी.

योजनेत सहभागी होण्यासाठीचा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

योजनेची माहिती असलेली Pdf फाईल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

योजने संदर्भातली वेबसाईट

योजनेत सहभागी होण्यासाठीची वयोमर्यादा

18 वर्ष ते 70 वर्ष

pmsby scheme 2021

योजनेत सहभागी होणाऱ्या सदस्यांना खालील लाभ हा दिल्या जाणार आहे

Adv