प्रधानमंत्री आवास योजना pradhan mantri awas yojana भारतामधे 22 June 2015 पासून मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेलाच pm awas yojana असे सुध्दा म्हणतात.
या योजनेचा लाभ घेण्याकरीता ऑनलाईन अर्ज सुरू आहे.
दारिद्रयरेषेखालील व्यक्ती, झोपडपट्टीत राहणारे कुटूंब, कच्या घरात राहणारे कुटूंब, घर नसलेली व्यक्ती अश्यांना स्वत:ची पंक्की घरे मिळावीत हा उद्देश pm awas yojana चा आहे.
ग्रामीण भागात व शहरी भागात हि योजना राबविल्या जाते.
pradhan mantri awas yojana करीता पात्रता
- कमी उत्पन्न गटातील व्यक्ती.
- लाभार्थीचे एकूण वार्षिक उत्पन्न 3 लाख रू. ते 6 लाख रू. च्या मधे असावे
- pm awas yojana मधून मिणाऱ्या घराची मालकी घरातील महिला सदस्याकडे असते.
- अर्जदार व्यक्तीकडे स्वत:च्या मालकीचे घर नसावे.
- आवेदक व्यक्ती आर्थिकदृष्ट्या गरीब असावा.
- अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती म्हणजेच SC किंवा ST प्रवर्गातील असावा.
- बंधमुक्त कागमार.
- इन्कम टॅक्ट न भरणारी व्यक्ती.
- निमलष्करी दल तसेच सैन्यातील शहीद कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नी तसेच आश्रित.
| योजना | pradhan mantri awas yojana |
| Under | भारत सरकार |
| अधिकृत संकेतस्थळ | https://pmaymis.gov.in/ |
| अर्ज | Online / Offline |
pm awas yojana सोबत याचा लाभ मिळतो
- पिण्याच्या पाण्याकरीता – जल जिवन मिशन
- विज जोडणीकरीता – सौभाग्य योजना
- शौचालय बांधण्याकरीता – स्वच्छ भारत योजना
- रोजगार उपलब्धतेकरीता – मनरेगा योजना
आवश्यक कागदपत्र – pradhan mantri awas yojana
- आधार कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- बँक पासबुक स्वत:च्या नावाचे (आधार क्रमांकाशी सलग्न असावे)
- आधिवास प्रमाणपत्र.
- उत्पन्नाचा दाखला.
- जातीचा दाखला.
- चालू असलेला मोबाईल क्रमांक
- स्वत:ची जागा असेल तर मालकीची कागदपत्र
- Krushi Samruddhi Yojana 2025 (कृषी समृद्धी योजना २०२५)
महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनो, नमस्कार! नैसर्गिक आपत्त्या, हवामान बदल आणि बाजारपेठेतील… Read more: Krushi Samruddhi Yojana 2025 (कृषी समृद्धी योजना २०२५) - Ativrushti Nuksan Bharpai 2025 List अतिवृष्टी भरपाई याद्या 2025
महाराष्ट्र राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले… Read more: Ativrushti Nuksan Bharpai 2025 List अतिवृष्टी भरपाई याद्या 2025 - Pardesh Krushi Abhyas Daura
परदेश अभ्यासदौऱ्याकरीता Pardesh Krushi Abhyas Daura शेतकऱ्यांनी अर्ज सादर करणे… Read more: Pardesh Krushi Abhyas Daura - kharif pik vima 2025 online formपीक पेरा स्वय: घोषनापत्र Pik Pera Declaration 2025 24 जुन… Read more: kharif pik vima 2025 online form
- Gunthewari Mhanjay Kay गुंठेवारी म्हणजे काय
गुंठेवारी Gunthewari Mhanjay Kay हा प्रश्न Plot विकत घेतांना बऱ्याच… Read more: Gunthewari Mhanjay Kay गुंठेवारी म्हणजे काय - AgriStack Scheme Registration ॲग्रिस्टॅक योजना नोंदणी
राज्यात AgriStack Scheme Registration Process दिनांक 16 डिसेंबर 2024 पासून… Read more: AgriStack Scheme Registration ॲग्रिस्टॅक योजना नोंदणी
pm awas yojana ऑनलाईन / ऑफलाईन अर्ज Online/Offline Arj
प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळवीण्याकरीता अर्ज ऑनलाईन व ऑलाईन अश्या दोन्ही पध्दतीने भरता येतो.
पिएम आवास ऑफलाईन अर्ज
अर्जदार तो राहत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधे आवश्यक कागदपत्रे जोडून pm awas yojana करीता offline arj सादर करू शकतो. तसेच CSC सेंटर, आपली सेवा केंद्र, गटविकास कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, ई-मित्र याच्या कडून सुध्दा अर्ज सादर करता येतो.
Online Arj
सकेतस्थळावरून
प्रधानमंत्री आवास योजना च्या संकेतस्थळावरून Online पध्दतीने pradhan mantri awas yojana करीता अर्ज सादर करतो येतो.
अधिकृत संकेतस्थळ लिंक
pm awas yojana app व्दारे अर्ज
ग्रामीण भागात संगणक व इंटरनेटची सविधा कमी असल्यामुळे मोबाईलमधील ॲप च्या सहाय्याने सुध्दा अर्ज करता येतो.
Pradhan mantri awas yojana app डाऊनलोड केल्यानंतर मोबाईल क्रमांकाच्या सहाय्याने ॲप वरती लॉग इन करावे लागते.
या ॲपच्याच सहाय्याने माहिती भरणे, तुमच्या मंजूर घराच्या बांधकामाचे वेगवेगळ्या टंप्यातील फोटो अपलोड करता येतात.
लाभार्थ्यांना या योजनेतून मिळालेले पैश्याचे हप्ते सुध्दा ॲप व्दारे पाहता येतात.
विविध सरकारी योजनांचे Sarkari Yojana वेळीच अपडेट Update मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम Telegram चॅनला Channel ज्वाईन करा
https://telegram.me/Tech_With_Rahul



















