महाराष्ट्र राज्य सरकारणे ऑनलाईन रेती विक्री Reti Sale Maharashtra करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता ऑनलाईन रेती बुकिंग online reti booking करून सर्वसामान्याला वाळू खरेदी करता येणार आहे. राज्यातील वास्तव्य असणाऱ्या सर्वसामान्य जनतेला स्वस्त दरात रेती उपलब्ध करून देण्याचे धोरण आहे. महसूल विभागाच्या या धोरणात्मक निर्णयावर मंत्रिमंडळ बैठकीत शिंक्कामोर्तब करण्यात आले आहे.
Online Reti Booking Maharashtra – ऑनलाईन रेती बुकिंग
सर्व सामान्य जनतेला आता ऑनलाईन वाळू नोंदणी online walu nodani करता येणार आहे. Online Walu Booking केल्यानंतर रेती सरकारी डेपो मधून उपलब्ध होणार आहे. खाजगी वाळू विक्री वरती बंधने घालण्यात येत आहे. आता फक्त शासनाच्या रेती डेपो Reti Depo मधूनच रेती खरेदी करावी लागणार आहे.
Reti Depo मधून रेती अशी खरेदी करा online reti booking
रेती विक्री करीता शासनाकडून ऑनलाईन सुविध उपलब्ध करून देण्यात येत आहे. महसूल विभाग Revenue Department च्या “महाखनीज” “mahakhanij” या portal वरती नोंदणी Registration करून online reti kharedi करता येणार आहे.
योजनेचे नाव | Online Reti Yojana |
राज्य | Maharashtra |
ऑनलाईन अर्ज नोंदणी संकेतस्थळ | https://mahakhanij.maharashtra.gov.in/login.aspx |
योजना सुरू वर्ष | 2023 पासून पुढे |
Sarkari Reti Price रेती किंमत इतकी असणार
प्रायोगिक तत्वावर हि योजना राबविली जाणार आहे. संपुर्ण राज्यात एका वर्षाकरीता योजना सुरू केली आहे. राज्यसरकारच्या डेपो मधून वाळू आता ब्रास एैवजी टन मधे खरेदी करावी लागणार आहे. 133 रूपये प्रती टन इतकी किंमत वाळूची आहे.
आता शेतकऱ्यांना प्रती महिना मिळणार 4000 रूपये क्लिक करा व वाचा सविस्तर
Reti Depo Madhun Reti Kharedi खर्च
रेती डेपो मधे जागेवर 133 रूपये प्रती टन इतके दर रेतीचे असणार आहे. रेती वाहतूकीचा खर्च Walu Wahatuk Kharch नागरिकांना स्वत:च्या खिश्यातून करावा लागणार आहे. या सोबतच शासनाकडून आकारण्यात येणारे जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी व वाहतूक परवाना सेवा शुल्क सुध्दा द्यावा लागणार आहे.
वाळू खरेदी खर्च Reti Kharedi Kharch Maharashtra
वाळू प्रती ब्रास walu rate / brass | 600 रूपये प्रती ब्रास |
वाळू प्रती टन Reti Rate / Tone | 133 रूपये प्रती टन |
वाहतूक खर्च Reti Transport Cost | स्वत:ला करावा लागणार |
इतर खर्च Other Sand Purchase Cost | जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी, वाहतूक परवाना सेवा शुल्क |
महत्वाच्या बाबी – नवीन वाळू धोरण online reti booking
- अनधिकृत वाळू उत्खननाला आळा बसणार.
- सरकारी डेपोतून वाळू ची विक्री केली जाणार.
- वाळू विक्री करीता ऑनलाईन प्रणाली वापरण्यात येत आहे.
- नदी किंवा खाडीपात्रातील वाळू / रेती चे उत्खनन, नदी/ खाडी पात्र ते डेपो पर्यंन्त वाहतूक, नवीन डेपो ची निर्मिती याच्या व्यवस्थापनाकरीता ई-निविदा काढून खाजगी कत्राटदार नेमले जाणार.
- शासनाच्या खनिज विभागाच्या “महाखनिज” या ऑनलाईन प्रणालीव्दारे वाळू विक्री केली जाणार आहे.
विविध सरकारी योजनांचे Sarkari Yojana वेळीच अपडेट Update मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम Telegram चॅनला Channel ज्वाईन करा
https://telegram.me/Tech_With_Rahul
विविध सरकारी योजनांबाबत Sarkari Yojana माहिती पाहण्याकरीता खालील युट्युब You Tube चॅनला Channel ला सबस्क्राईब Subscribe करा