सन 2020-2021 च्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 05, 08 Scholarship Exam 2021 म्हणजेच इंयत्ता 05 वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इंयत्ता 08 वी या परीक्षा फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवार ऐवजी एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या किंव चौथ्या रविवारी घेण्यास मान्य देण्यात आलेली होती परंतू कोविड विषाणूच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा होऊ न शेकल्याने दि. 30 मार्च, 2021 रोजी शासनाने काढलेल्या पत्रानुसार दि.23 मे, 2021 रोजी परीक्षा आयोजित करण्यास शासनातर्फे मान्यता देण्यात आली होती, परंतू पुन्हा कोविड विषाणूच्या वाढल्या प्रादुर्भावामुळे आणि काहि तांत्रिक कारणामुळे सदर परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेली होती.
आता शासनाने नव्याने कोरोना नियमांचे पालन करण्याच्या अटीच्या अधीन राहून 05, 08 Scholarship Exam 2021 इंयत्ता 05 वी व इंयत्ता 08 वी शिष्यवृंत्ती परीक्षा दि.08 ऑगस्ट, 2021 रोजी आयोजित करण्यासाठी शासनातर्फे मान्यता देण्यात आलेली आहे.
05, 08 Scholarship Exam 2021 शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र खालील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
05, 08 Scholarship Exam 2021 Hall Ticket Download
शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे 05, 08 Scholarship Exam 2021 बाबत दिनांक 20 जुलै, 2021 प्रकाशित केलेले पत्र.