पीक पेरा स्वय: घोषनापत्र Pik Pera Declaration 2025
24 जुन 2025 च्या पीक विमा 2025 बाबतच्या नवीन जि.आर. नुसान पीक पेरा स्वय: घोषनापत्र पीक विमा भरतांनी अपडोड करणे आवश्यक आहे.
PDF फॉरमॅट मधे डाऊनलोड करण्याकरीता खालील Download बटन वरती क्लिक करा
पीक विमा शेतकरी हिश्याची रंक्कम
पीक विमा 24 जुलै 2025 च्या जि.आर. नुसार आता शेतकऱ्याला पुर्वीप्रमाणे पीक विमा रक्क्म भरावी लागणार आहे, 1 रूपयामधे पीक विमा योजना आता बंद करण्यात आलेली आहे.
शेतीच्या क्षेत्रानुसार तसेच पीकानुसान शेतकरी हिश्याची प्रिमीयम रक्कम पाहण्याकरीता खालील तक्ता पहा
शेतकरी प्रिमीयम तक्ता डाऊनलोड करण्याकरीता खालील Download बटन वरती क्लिक करा
नवीन पीक विमा योजना 24 जुलै 2025 चा जि.आर.
शासनाने 1 रूपयात पीक विमा योजना बंद केली असून आता नवीन पीक विमा योजना 2025 पासून सुरू केलेली आहे, या नवीन पीक विमा योजनेबाबतचा जि.आर. शासनाकडून प्रकाशित करण्यात आला असून नवीन जि.आर. डाऊनलोड करण्याकरीता खालील Download बटन वरती क्लिक करा.