महाराष्ट्र राज्या मधे बऱ्याच कालावधी पासून MAHATET 2021 शिक्षक पात्रता परिक्षा आयोजीत करण्यात आलेली नव्हती, अवर सचिव, महाराष्ट्र शासन श्री.प्रविण मुंढे यांनी आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे. यांना सन 2021 मधे शिक्षक पात्रता परीक्षा आयोजीत करण्याबाबत पत्र लिहिले आहे.
MAHA TET 2021 हॉल टिकीट डाऊनलोड, व इतर माहितीसाठी खालील अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
https://mahatet.in/
पत्रा मधे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा MAHATET 2021 चे आयोजन दिनांक 15 सप्टेंबर 2021 ते दिनांक 321 डिसेंबर 2021 या कालावधीत करण्यास मान्यता दिली असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे.
Adv