7/12 उतराऱ्यात 11 मोठे बदल तुम्हाला माहित आहे का ?
जमिनिंच्या मालकीहंक्काच्या कागदपत्रात सातबारा उतारा खुप महत्त्वाचा असतो, तसेच शेतीआधारीत योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी असल्याला पुरावा म्हणुन सुध्दा सातबारा उतारा महत्त्वाचा आहे, नमुना क्रमांक...